Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM मोदींची नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक; भारताच्या DPI मॉलेडवर सविस्तर चर्चा

PM Narendra Modi Meeting Queen Maxima : भारताच्या डिजिटल विकास मॉडेलची जागतिक स्तरावर दखल घेतली जात आहे. नुकतेच नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा भारत दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. यावेळी भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) मॉलेडवर सविस्तर चर्चा झाली.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 26, 2026 | 11:01 AM
PM Narendra Modi Meeting Netherlands Queen Maxima

PM Narendra Modi Meeting Netherlands Queen Maxima

Follow Us
Follow Us:
  • PM मोदींची नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा यांच्याशी चर्चा
  • भारताच्या डिजिटल क्रांतीचा आढावा
  • जाणून घ्या नेमकी काय चर्चा झाली?
PM Narendra Modi Meeting Queen Maxima : नवी दिल्ली : नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) मॉलेडवर सविस्तर चर्चा झाली. भारताने डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक सेवा सर्वसामान्यांपर्यंत कशी पोहोचवली, नागरिकांचे जीवन कसे सुलभ झाले आणि आर्थिक सेवांच्या समावेशनला कशी चालना मिळाली या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.

पंतप्रधान मोदींनी एक्सवर याबाबत पोस्ट करत या भेटीची माहिती दिली. त्यांनी राणी मॅक्सिमा यांना भेटून आनंद झाल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या मदतीने भारताने आर्थिक सेवांमध्ये मोठा बदल घडवला आहे. याचा लाभ इतर देशातील लोकांनाही मिळावा अशी इच्छा भारताने व्यक्त केली.

Venezuela Earthquake :व्हेनेझुएलात मृत्यचं तांडव! मृतांचा आकडा २०० पार; हजारो कुटुंब बेघर

राणी मॅक्सिमा यांचा भारत दौरा

नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीस यांच्या वित्तीय आरोग्यविषयक विशेष प्रतिनिधी म्हणून भारत दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा दौरा वित्तीय समावेशनला प्रोत्साहन देण्यासाठीच्या दोन्ही देशांच्या समान बांधिलकीचे प्रतीक आहे.

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास साधण्यात भारताने केलेल्या कामाचा अभ्यास करण्यासाठी त्या या दौऱ्यावर आल्या आहेत. राणी मॅक्सिमा यांनी भारतातील विविध स्तरावरील नागरिकांशी संवाद साधून आर्थिक सेवांचा वापर करताना येणाऱ्या अडचणी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अनुभवांची माहिती घेतली.

याशिवाय त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागाताली डिजिटल व्यवहार, बँकिंग सेवा आणि सरकारी योजनांचा लाभ लोकांनी कसा घेतला यावरही नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

प्रधानमंत्री जनधन योजनेच्या लाभार्थींची भेट

याशिवाय राणी मॅक्सिमा यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री योजनेच्या लाभार्थ्यांचीही भेट घेतली. या योजनेमुळे लाखो भारतीयांना पहिल्यांदाच बँकिग सेवा उपलब्ध झाल्या आहेत. लोकांचे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ झाले आहेत. या डिजिटल व्यवहार सेवांमुळे भारतीय नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली आहे. सध्या भारताच्या या डिजिटल विकासाची जागतिक स्तरावर वाढ होत असून याची दखल घेतली जात आहे.

Delighted to meet Her Majesty Queen Máxima of the Netherlands, who is also the UN Secretary General’s Special Advocate for Financial Health and a long-standing global voice for financial inclusion. We discussed how India’s Digital Public Infrastructure led revolution is making… pic.twitter.com/xlbqHwHqBf — Narendra Modi (@narendramodi) June 25, 2026

Hormuz Attack : होर्मुझमध्ये पुन्हा खळबळ! मालवाहू जहाजाला ड्रोनने लक्ष्य; अमेरिकेचा इराणवर संशय

Web Title: Pm modi meets queen maxima netherlands discusses digital public infrastructure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • narendra modi
  • Netherlands
  • World news

संबंधित बातम्या

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला
1

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
2

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब
3

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब

El Nino Threat : एल निनोमुळे पुढील सहा महिन्यांत 450,000 मृत्यू होण्याची शक्यता; भारतासह ‘या’ देशांना गंभीर इशारा
4

El Nino Threat : एल निनोमुळे पुढील सहा महिन्यांत 450,000 मृत्यू होण्याची शक्यता; भारतासह ‘या’ देशांना गंभीर इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.