Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM मोदींची इंडोनेशियातील हजारो वर्षे जुन्या हिंदी मंदिराला भेट; प्रम्बाननचा खास VIDEO पंतप्रधानांनी केला शेअर

PM Modi Prambanan Temple Visit : मुस्लिम बहुल देश इंडोनेशियातील १,१०० वर्षे जुन्या हिंदू मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटी दिली आहे. या मंदिराचा एक खास व्हिडिओ पंतप्रधानांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 08, 2026 | 02:34 PM
PM Modi Prambanan Temple Visit

PM Modi Prambanan Temple Visit

Follow Us
Follow Us:
  • जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम देशातील हिंद मंदिराला PM मोदींची भेट
  • प्रम्बाननचा खास VIDEO पंतप्रधानांनी केला शेअर
  • जाणून घ्या मंदिराचे महत्त्व
PM Modi Prambanan Temple Visit : जकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सहा देशांच्या दौऱ्यावर आहेत. इंडोनेशियाला त्यांनी भेट दिली असून शेवटच्या दिवशी त्यांनी इंडोनेशियातील ११०० वर्षे जुन्या ऐतिहासिक हिंदू मंदिराला भेट दिली. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासोबत त्यांनी मंदिराची पाहणी केली. या भेटीचा व्हिडिओ पंतप्रधानांनी एक्सवर शेअर केला आहे.

FBI ची मोठी कारवाई! लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांना अटक; अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये छापेमारी

मंदिराच्या संवर्धन आणि पुनर्बांधणीसाठी सहकार्य

प्रम्बानन हे इंडोनेशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असून भारत आणि इंडोनेशियातील हजारो वर्षांच्या सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक मानले जाते. मंदिराच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी जीर्ण झालेल्या मंदिराच्या संवर्धन आणि पुनर्बांधणीसाठी सहकार्य वाढवण्यावर निर्णय घेतला. भारतीय पुरातत्वीय सर्वेक्षण(ASI) आणि इंडोनेशियातील तज्ज्ञांची टीम संयुक्तपणे काम करेल याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

मंदिराचे महत्त्व

प्रम्बानन मंदिर इ. स. ८५० च्या काळात संजय राजवंशातील राजा राकाई पिकातन यांनी उभारले होते. या मंदिर समूहात सुरुवातील २४० लहान-मोठी मंदिरे होती. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींना हे मंदिर समर्पित आहे. यातील भगवान शंकराचे मंदिर हे ४७ मीटर उंच असून पर्यटकांसाठी विशेष आकर्षण मानले जाते.

मुख्य मंदिरात भगवान शिव, माता पावर्ती, भगवान गणेश आणि महर्षी अगस्त्य यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या दडगी भिंतीवर रामायण आणि भागवत पुराणाती प्रसंगाचे सुंदर असे शिल्पांकन केले आहे. मंदिराच्या खुल्या परिसरात रंगमंचावर प्रसिद्ध प्रम्बानन रामायण बॅले या संस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरणे केले जाते. दरवर्षी हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो पर्यटक आणि भाविक या मंदिराला भेट देतात.

UNESCO जागतिक वारसा स्थळ

प्रम्बानन मंदिराला युनेस्कोने १९९१ मध्ये जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केले आहे. एका मुस्लिमबहुल देशात इंडोनेशियाने हिंदू प्राचीन सांस्कृतिचे जतन केले आहे. यामुळे या मंदिराला जागतिक स्तरावर विशेष स्थान दिले जाते.

इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे २७ कोटी आहे. त्यातील ८७ टक्के नागरिक मुस्लिम धर्मीय आहेत, तर हिंदूंची लोकसंख्या सुमारे १,७ % म्हणजे ४५ लाख आहे. तर इंडोनेशियातील प्रसिद्ध पर्टनस्थळ बाली येथे सर्वाधिक हिंदू समुदाय आहे. पंतप्रधानांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांतील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वारसा संवर्धन सहाकार्याला बळ मिळेल अशा अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

The majestic Prambanan Temple! pic.twitter.com/pRS2S9X5gm — Narendra Modi (@narendramodi) July 8, 2026

US Airstrikes Iran : होर्मुझ तणाव चिघळला! तीन जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले; अनेक लष्करी तळांना लक्ष्य

Web Title: Pm modi visits prambanan hindu temple indonesia video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Indonesia
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.