Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘युद्धाने फक्त विनाशच होतो, संवाद हाच उपाय’ ; रशिया-युक्रेन संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रसिद्धी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमनसोबतचा एक खास पॉडकास्ट रविवारी (16 मार्च) प्रसिद्ध झाला. या पॉडकास्ट दरम्यान पंतप्रधान मोदींनी रशिया-यूक्रेन युद्धावर मोठे विधान केले.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 16, 2025 | 07:36 PM
PM Narendra Modi on russia-ukriane war in podcast with Lex Fridman

PM Narendra Modi on russia-ukriane war in podcast with Lex Fridman

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रसिद्धी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमनसोबतचा एक खास पॉडकास्ट रविवारी (16 मार्च) प्रसिद्ध झाला. या पॉडकास्ट दरम्यान पंतप्रधान मोदींनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसासंबंधित, तसेच विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती, AI , लोकशाही, जागतिक कूटनिती आणि अध्यात्मावर आपले विचार मांडले. यावेळी त्यांना लेक्स फ्रीडमन यांनी जगातील युद्धावर प्रश्न विचारला होता, यावरही पंतप्रधानांनी आपले मत स्पष्ट केले.

भारत शांततेवर विश्वास ठेवतो

लेक्स फ्रीडमन यांनी पंतप्रधानांना विचारले की, सध्या जगभर अनेक युद्ध सुरु आहेत, रशिया-युक्रेनमधील सुरु असलेल्या युद्धावर शांततेसाठी प्रयत्न सुरु आहेत. यावर तुम्ही काय करु शकाल? यावर उततर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, “मी अशा देशाचे प्रतिनिधित्व करतो, जो भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी आहे. या दोन महापुरुषांची तत्वे शांततेच्या मार्गावर चालणारी आहेत. यामुळए सांसक्तिक आणि ऐतिहासिक दृष्टीकोनातून भारताची भूमिका अत्यंत मजबूत आहे. भारत नेहमीच शांततेवर विश्वास ठेवतो. भारता हा समन्वय आणि अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करणारा देश आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘भारताची पाकिस्तानात घुसखोरी, हलवली संपूर्ण सिस्टीम’; ‘या’ व्यक्तीचा देशावर गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शांतता चर्चा करण्याचा दोन्ही देशांना सल्ला

नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, भारत कधीच युद्धाचे समर्थन करत नाही. त्यांनी म्हटले की, माझे रशियाशी आणि युक्रेनशी घनिष्ठ संबंध आहेत. मी अध्य पुतिन यांच्याशी चर्चा करेन, त्यांना सांगेन की, ही युद्धाची वेळ नाही आणि झेलेन्स्की यांना मित्रत्वाने सांगेन की, जग तुमच्या पाठीशी उभे राहिले तरी युद्धाने समाधान मिळणार नाही. यासाठी संवाद हाच एकमेव उपाय आहे. दोन्ही देशांनी वाटाघाटसाठी एकत्र येऊन तोडागा काढला पाहिजे, युद्धाने केवळ विनाशच होतो.

युक्रेन-रशिया युद्धामुळे ग्लोबल साउथला फटका

पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटले की, संपूर्ण जगाने एकत्र बसून युक्रेनसोबत चर्चा करण्याने काही साध्या होणार नाही, यामध्ये रशिया आणि यूक्रेन या दोन्ही देशांचा सहभाग हवा. या युद्धामुळे केवळ दोन्ही देशांचेच नुकसान झालेले नाही, तर याचा सर्वाधिक फटका ग्लोबल साउथच्या देशांना बसला आहे. या युद्धामुळे अन्न, इंधन आणि खतांच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष रशिया-आणि यूक्रेनच्या युद्धबंदीची अपेक्षा ठेवून आहे. मी नेहमीच सांगतो, माझा भूमिका कोणा एका देशाच्या बाजूने नाही, तर शांततेच्या बाजूने आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘दहशतवाद्यांना पाठिंबा देणे थांबवा नाहीतर…; हुथींवरील हल्ल्यानंतर इराणला ट्रम्प यांची खुली धमकी

Web Title: Pm narendra modi on russia ukriane war in podcast with lex fridman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 07:36 PM

Topics:  

  • narendra modi
  • Russia
  • ukraine
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.