Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाजवला ढोल, बांधून घेतली राखी; सिंगापूरला पोहताच भारतीयांकडून जंगी स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंगापूर दौऱ्यावर गेले आहेत. ब्रुनेई देशाचा दौरा केल्यानंतर आता नरेंद्र मोदी  हे सिंगापूर दौऱ्यावर गेले आहेत. दोन दिवसीय या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी हे सिंगापूरच्या पंतप्रधानांसोबत विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. नरेंद्र मोदी यांचे सिंगापूरमधील भारतीय ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वागत केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 04, 2024 | 03:25 PM
pm narendra modi warm welcome in Singapore

pm narendra modi warm welcome in Singapore

Follow Us
Close
Follow Us:

सिंगापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय सिंगापूर दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान मोदींच्या या सिंगापूर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यामुळे भारत-सिंगापूर मैत्री वाढवणे, ‘सामरिक भागीदारी’ अधिक दृढ करणे आणि आग्नेय आशियाई देशातून गुंतवणूक आकर्षित करणे, अशी तीन प्रमुख उदिष्ट्य आहेत. ब्रुनेई देशाचा दौरा केल्यानंतर आता नरेंद्र मोदी  हे सिंगापूर दौऱ्यावर गेले आहेत. त्यांचे सिंगापूरमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी जंगी स्वागत केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंगापूरमध्ये पोहचताच त्यांचे तेथे राहणाऱ्या भारतीयांना मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केले. यावेळी हजारो भारतीय नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी उभे होते. यावेळी पारंपरिक वेशभूषा करत नागरिक दुतर्फा उभे राहिले होते. नरेंद्र मोदींचे आगनम होताच एकच मोदी मोदी असा नारा देण्यात आला. मोदींच्या नावाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. त्याचबरोबर ढोल ताशा पथकांने महाराष्ट्रीयन वाद्य वाजवत नरेंद्र मोदींचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी ढोल वाजवण्याचा मोह नरेंद्र मोदी यांना रहावला नाही. नरेंद्र मोदी यांनी देखील सिंगापूरमध्ये ढोल वादन केले. यावेळी त्यांच्यामधील जोष अभूतपूर्व होता.

#WATCH | Prime Minister Narendra Modi tries his hands on a dhol. Members of the Indian diaspora welcomed PM Modi on his arrival in Singapore. pic.twitter.com/JBWG5Bnrzk — ANI (@ANI) September 4, 2024

पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी भारतीयांनी केसरी शाल देत स्वागत केले. त्याचबरोबर उपस्थित महिलांना नरेंद्र मोदी यांना सिंगापूरमध्ये राखी देखील बांधली आहे. सिंगापूरमधील आनंदी भारतीय समुदायाने पंतप्रधान मोदी हॉटेलमध्ये पोहताच स्वागत केले.  यावेळी त्यांची काही क्षणचित्रं असलेले पोस्टर देखील भारतीय घेऊन उभे होते. त्यांचा हा उत्साह पाहून नरेंद्र मोदी यांचा आनंद देखील द्विगुणीत झाला होता.

#WATCH | A woman ties rakhi to Prime Minister Narendra Modi as he arrives at a hotel in Singapore. Members of the Indian diaspora welcomed PM Modi on his arrival in Singapore. pic.twitter.com/ZgiUsOxa46 — ANI (@ANI) September 4, 2024

सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदींनी हा दौरा केला आहे. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी सिंगापूरच्या नेतृत्वाच्या तीन पिढ्यांशी संपर्क साधतील, अशी माहिती नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच पंतप्रधान मोदींचे सिंगापूरच्या संसद भवनात अधिकृत स्वागत करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षणमुगररत्नम यांची भेट घेणार आहेत. यावेळी भारत आणि सिंगापूर यांच्यातील संबंधाविषयी सकारात्मक चर्चा होणार आहे.

Web Title: Prime minister narendra modi receives a warm welcome in singapore from the indians

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 03:25 PM

Topics:  

  • narendra modi
  • prime minister
  • Singapore

संबंधित बातम्या

PM Kisan योजनेतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले..; यादीत तुमचे नाव असे चेक करा ?
1

PM Kisan योजनेतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले..; यादीत तुमचे नाव असे चेक करा ?

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण
2

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण

India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?
3

India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?

PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारकडून मोठी घोषणा! ‘या’ दिवशी येणार पीएम किसनचा 21वा हप्ता..; परंतु, तुमची ई-केवायसी झाली का?
4

PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारकडून मोठी घोषणा! ‘या’ दिवशी येणार पीएम किसनचा 21वा हप्ता..; परंतु, तुमची ई-केवायसी झाली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.