मोदींनी या करारांची घोषणा करताना सांगितले की, "सिंगापूरसोबत भारताचे संबंध केवळ राजनैतिक नाहीत, तर ते सामायिक मूल्ये आणि परस्पर हितावर आधारित आहेत. ते शांतता, प्रगती आणि समृद्धीच्या समान दृष्टिकोनातून प्रेरित…
जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) येथील नवीन पीएसए टर्मिनलचे लवकरच उद्घाटन होणार असून ही अत्याधुनिक सुविधा जेएनपीएच्या ५०% कंटेनर क्षमतेचे नियोजन करेल, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र आणि सिंगापूर यांच्यात सागरी व्यापार, पायाभूत सुविधा आणि हरित-डिजिटल प्रकल्पांमध्ये सहकार्य वाढणार असून ₹3000 कोटींची गुंतवणूक व 5000 रोजगारनिर्मिती होणार आहे.
सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपली नवीन ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जारी केली आहे. यानुसार आता पर्यटकांना दक्षिण आशियाई प्रदेशांमध्ये प्रवास टाळण्याची शिफारस करण्यात आली आहे. हे भाग सुरक्षित नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
आता सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात जागतिक कौशल्य केंद्र उभारणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. यासंदर्भात मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्यदूत ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट
सध्या जगभरात तिसऱ्या महायुद्धाच्या संभाव्य धोक्यांबाबत चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात झालेल्या वादानंतर या भीतीने अधिकच उग्र रूप धारण केले.
जगभरातील शहरे त्यांच्या आकर्षणशक्ती, पर्यटकांचे स्वागत, आणि व्यवसायाच्या संधींवर आधारित रेटिंग मिळवत असताना, लंडनने सलग दहाव्या वर्षी ‘वर्ल्ड्स बेस्ट सिटीज 2025’च्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही रँकिंग रेसोनन्स कन्सल्टन्सी…
सिंगापूरचा प्रजनन दर लोकसंख्या नियंत्रण राखण्यासाठी आवश्यक असलेल्या 2.1 च्या प्रजनन दरापेक्षा कमी आहे. देशाच्या या समस्येबाबत इलॉन मस्क यांनी ट्विट केले आहे.
प्रत्येक देशाचा स्वातंत्र्यदिन जेव्हा येतो, तेव्हा त्या देशाच्या नागरीकांना खूप अभिमान वाटतो. लोक आपल्या देशाच्या त्या महान व्यक्तिमत्त्वांचे स्मरण करू लागतात ज्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आपल्या…
जगातील प्रत्येक देशात शेतीला प्रचंड महत्त्व दिलं जातं. आपण सूर्य आणि चंद्राशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही, त्याचप्रमाणे आपण शेतीशिवाय एखाद्या देशाची कल्पना करू शकत नाही. पण जगात असा एक…
सिंगापूर हे एके काळी गरिबी आणि बेरोजगारीशी झगडणारे छोटे बेट होते. पण आज तो जगातील सर्वात श्रीमंत आणि विकसित देशांपैकी एक आहे. हे कसे घडले? जाणून घ्या यामागचे रंजक तथ्य.
भारताला गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये बॉम्बच्या अनेक धमक्या येते आहेत. या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आणखी एक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी एअर इंडियाच्या विमानासह…
रामू चिन्नारसा याच्यावर दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी शौच केल्याचा आरोप होता. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, असा इशारा न्यायाधीशांनी दिला आणि तो पुन्हा अशा घटनेत गुंतलेला आढळल्यास आणखी कठोर शिक्षा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूर दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये सेमीकंडक्टर क्षेत्रातील भागीदारीबाबत करार करण्यात आला. देशांच्या उपस्थितीत सेमीकंडक्टर क्षेत्रातील करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंगापूर दौऱ्यावर गेले आहेत. ब्रुनेई देशाचा दौरा केल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे सिंगापूर दौऱ्यावर गेले आहेत. दोन दिवसीय या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी हे सिंगापूरच्या पंतप्रधानांसोबत विविध…
दक्षिण पूर्व आशियाई देश सिंगापूरसोबतची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. तर ते तिथे पोहोचायच्या आधीच आपला हा मित्रदेश आपल्या भारत देशात मोठ्या…
गुगल क्लाउडचे डिरेक्टर जोनाथ डेविड रीस यांना सिंगापूर न्यायालयाने तरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दारू पिऊन गाडी चालवण्याच्या आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली त्यांना तुरूंगवासाची शिक्षा करण्यात आली आहे.
जागतिक पातळीवर कोणत्या देशातील पासपोर्ट सगळ्यात जास्त पावरफुल असल्याचा पुरावा दरवर्षी हेनले पासपोर्ट इंडेक्स सादर करते. यंदाच्या वर्षी भारताची कामगिरी जाणून घेण्यासाठी तसेच जगातील सगळ्यात पावरफुल पासपोर्ट असणारा देशाबद्दल जाणून…