Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Greenland Protest : ‘आम्ही बिकाऊ नाही’ ; ग्रीनलँडमध्ये अमेरिकेच्या नियंत्रणाविरोधात जनआंदोलन अधिक तीव्र, VIDEO

Protest Against Donald Trump in Greenland : ग्रीनलँडमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले आहे. ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरील नियंत्रणाला तीव्र विरोध केला जात आहे. निदर्शने अधिक तीव्र झाली आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 18, 2026 | 12:20 PM
Protest Against Donald Trump in Greenland

Protest Against Donald Trump in Greenland

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेच्या नियंत्रणाविरोधात ग्रीनलँडचे हजारो नागरिक रस्त्यावर
  • राजधानी नूकमध्ये आंदोलनाता मोठ्या प्रमाणात लोक सहभागी
  •  ग्रीनलँड अमेरिकेचा होणार नसल्याच्या घोषणा
Greenland Protest Against Donald Trump : नूक : सध्या ग्रीनलँडवरुन मोठा राजकीय वाद पेटल आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये यावरुन तीव्र वाद सुरु आहे. याच वेळी दुसरीकडे ग्रीनलँडमध्ये कडाक्याच्या थंडीत तापमान १-२ अंश सेल्सियस असताना हाजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहे. ग्रीनलँडची राजधानी नूक येथे मोठ्या प्रमाणात ट्रम्पच्या ग्रीनलँडवरील नियंत्रणाविरोधात घोषणाबाजी सुरु आहे.

Greenland Dispute : टॅरिफवर युरोपचा पलटवार! ब्रिटन-फ्रान्सचे सडेतोड उत्तर, ट्रम्पला पंगा पडणार महागात?

ग्रीनलँड अमेरिकेला विकणार नाही

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ग्रीनलँड (Greenland) अमेरिकेसाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. परंतु ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरील ताब्याला तीव्र विरोध केला जात आहे. यामुळे ग्रीनलँडमध्ये मोठे वाद निर्माण झाले आहेत. शनिवारी (१७ जानेवारी २०२६) हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. हे आंदोलन अधिक तीव्र होत आहेत. ग्रीनलँडच्या नागरिकांनी ट्रम्पच्या त्यावरील नियंत्रणाला तीव्र विरोध केला आहे. तसेच ग्रीनलँड हा अमेरिकला विक्रीसाठी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

निदर्शनांमध्ये ग्रीनलँड विकला जाणार नाही, ग्रीनलँड अमेरिका भाग बनणार नाही अशा घोषणा दिल्या जात आहे. ग्रीनलँडची राजधानी नुउकमध्ये सुमारे २०,००० लोक रस्त्यावर उतरले आहे. राष्ट्रीयट ध्वज, पोस्टर्स आणि फलक घेऊन ट्रम्पविरोधी घोषणा दिल्या जात आहे. अमेरिकेच्या दूतावासापर्यंत ही निदर्शने काढण्यात आली आहेत. अनेक युरोपीय शहरांमध्ये निदर्शने सुरु आहेत.

Massive protest in Nuuk, Greenland 🇬🇱✊
Locals are marching against Trump’s plan for the U.S. to take over Greenland from Denmark 🇺🇸🇩🇰
Voices of resistance echo across the Arctic! ❄️🔥 pic.twitter.com/6uYdEn6swL — The Alternate Media (@AlternateMediaX) January 17, 2026


 युरोपीय देशांचा निषेध 

याच वेळी ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरील नियंत्रणाला काही युरोपीय देशांनीही डेन्मार्कसह विरोध केला आहे. यामध्ये, फ्रान्स, जर्मनी, यूके, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँडस आणि फिनलँड या देशांचा समावेश आहे. यामध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि  जर्मनीने डेन्मार्कसह आपले सैन्य ग्रीनलँडवर पाठवले आहे. या देशांनी ग्रीनलँडच्या बचावासाठी लष्करी सराव सुरु केला आहे. यामुळे संतापून ट्रम्प यांनी या देशांवर १० टक्के टॅरिफ लादला आहे. तसेच ग्रीनलँडसोबत करार न झाल्यास टॅरिफ वाढवण्याची धमकीही दिली आहे. परंतु ट्रम्प यांच्या दबावाला ब्रिटन आणि फ्रान्सने सडेतोड उत्तर दिले आहे. आर्क्टिक प्रदेश आणि युरोपच्या बाह्य सीमांचे रक्षण करण्यापासून ते मागे हटणार नसल्याचे म्हटले आहे. सध्या यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

Greenland साठी ट्रम्पला आव्हान देणं युरोपीय देशांना पडलं महागात; फ्रान्स-जर्मनीसह ८ देशांवर ‘टॅरिफ बॉम्ब’

💡

Frequently Asked Questions

  • Que: ग्रीनलँडमध्ये आंदोलन का सुरु आहे?

    Ans: ग्रीनलँडवर अमेरिकेच्या नियंत्रणाची इच्छा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या इच्छेविरोधात ग्रीनलँडचे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. ग्रीनलँड विक्रीसाठी नसल्याचे आणि गअमेरिका भाग होणार नसल्याचे नागरिकांनी ठामपण सांगितले आहे.

  • Que: ग्रीनलँड अमेरिकेसाठी का महत्त्वाचे आहे?

    Ans: ग्रीनलँड अमेरिकेसाठी धोरणात्मक आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच आहे. तसेच ट्रम्पच्या मते, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठीू ग्रीनलँड महत्त्वाचे आहे.

  • Que: ग्रीनलँडवर अमेरिकेच्या नियंत्रणावर डेन्मार्कने काय भूमिका घेतली आहे?

    Ans: ग्रीनलँडवर अमेरिकेच्या नियंत्रणाला डेन्मार्कने तीव्र विरोध केला आहे. तसेच ग्रीनलँडवर तेथील डॅनिश लोकांचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. त्यांचा भविष्याचा निर्णय हा डॅनिश लोकांच्या आणि डेन्मार्कच्या हाती असून ग्रीनलँड अमेरिकेच्या विक्रीसाठी नसल्याचे डेन्मार्कने म्हटले आहे.

Web Title: Protest against donald trump in greenland video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Greenland
  • World news

संबंधित बातम्या

Crypto बाजारात भूकंप! 8 महिन्यांत किंमत झाली अर्धी; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण, आता काय होणार?
1

Crypto बाजारात भूकंप! 8 महिन्यांत किंमत झाली अर्धी; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण, आता काय होणार?

Trump Iran: ‘इराणी मजबूत, त्यांना त्यांच्या सामर्थ्याचा अभिमान’ असे म्हणत ट्रम्प यांनी युरेनियम काढता न येण्याचे सांगितले कारण
2

Trump Iran: ‘इराणी मजबूत, त्यांना त्यांच्या सामर्थ्याचा अभिमान’ असे म्हणत ट्रम्प यांनी युरेनियम काढता न येण्याचे सांगितले कारण

War Alert : आखातात संघर्ष ठळक! इराणने कुवेत आणि बहरीनवर डागली क्षेपणास्त्रे; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तेहरानचेही प्रत्युत्तर
3

War Alert : आखातात संघर्ष ठळक! इराणने कुवेत आणि बहरीनवर डागली क्षेपणास्त्रे; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तेहरानचेही प्रत्युत्तर

Dubai Royal Family: दुबईचे राजघराणे बनले सोन्याचा पिंजरा; का पळून जात आहेत राजकन्या आणि राण्या? सुनेच्या अटकेने खळबळ
4

Dubai Royal Family: दुबईचे राजघराणे बनले सोन्याचा पिंजरा; का पळून जात आहेत राजकन्या आणि राण्या? सुनेच्या अटकेने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.