Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Putin Meet : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भांबावले पुतिन ; दिली अशी प्रतिक्रिया की VIDEO तुफान व्हायरल

शुक्रवारी ट्रम्प आणि पुतिन यांच्यात अलास्कामध्ये बैठक पार पडली. सध्या या बैठकीतील पुतिन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर पुतिन यांना ट्रोल केले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 16, 2025 | 01:45 PM
Putin pulls strange facial expressions at journalist's question video goes viral

Putin pulls strange facial expressions at journalist's question video goes viral

Follow Us
Close
Follow Us:
  • शुक्रवारी ट्रम्प आणि पुतिन यांच्यात अलास्कामध्ये बैठक पार पडली
  • पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर भांबावले पुतिन
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच ट्रोलिंगचा शिकार बनले पुतिन

Trump Putin Meet in Alaska : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या अलास्कामध्ये बैठक पार पडली. शुक्रवारी (१५ ऑगस्ट) झालेल्या या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विशेष करुन ही बैठक रशिया आणि युक्रेन युद्धावर बंदीसाठी तोडगा काढण्यासाठी होती. या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले होते. परंतु या बैठकीत युक्रेन युद्धावर कोणाताही ठोस निर्णय झाला नाही.

दरम्यान या बैठकीतील व्लादिमिर पुतिन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरही हावभावांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. पण नेमकं अस का घडलं आहे.

Trump-Putin Meeting : ‘ना युद्धबंदी ना कोणताही करार…’ ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील 3 तासांच्या बैठकीत नेमके काय घडले?

पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर गोंधळले पुतिन

तर अलास्कामधील पत्रकार परिषदेदरम्यान पुतिन यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. तो म्हणजे तुम्ही “नागरिकांची हत्या करणे थांबवाल का? (Will you stop killing Civilians?)”. या प्रश्नावर पुतिन भांबावलेले दिसले. यावरुन त्यांना हा प्रश्न ऐकू आला नाही की इंग्रजी समजले  असा प्रश्न पडला. पण सध्या त्यांच्या या गोंधळलेल्या हावभावाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

🇷🇺🇺🇸 President Putin’s reaction to the American media screaming over each other #Alaskapic.twitter.com/QPKpikDT8A

— Mr,CooL (@MR_COOL77777) August 15, 2025

सोशल मीडियावर ट्रोलिंग

यावर सोशल मीडियावर पुतिन यांना ट्रोल केले जात आहे. काहींनी खरे प्रश्न विचारल्यावर असाच गोंधळ उडतो, असे म्हटले आहे. तर काहींनी माझा मित्र/सहकारी मदत मागतो तेव्हा मी असाच बहाणा करुन उत्तर देत नाही असे म्हटले आहे. अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया लोक देत आहे. शिवाय पुतिन यांना इंग्रजी समते का किंवा इंग्रजी येते का अशीही चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.

The handshake tug of war topped by Putin tapping his head 🤣🤣🤣pic.twitter.com/JLGB1SqQfn

— 🌋 (@EvrybodynthrMom) August 15, 2025


द लिंकन प्रोजेक्टने दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन यांना इंग्रजी येते कारण बैठकीदरम्यान ट्रम्प आणि पुतिन यांच्यात भाषेचा अनुवाद करणाऱ्या अधिकाऱ्याशिवाय गप्पा मारण्यात आल्या. त्यांच्यामध्ये विनोदही करण्यात आले. शिवाय विमानतळावर पुतिन यांचे स्वागत झाले तेव्हा दुभाषी प्रतिनिधी देखील तिथे नव्हता. शिवाय रशियाच्या एका माजी अमेरिकेन राजदूताने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांचे इंग्रजी तितकेसे चांगले नाही परंतु ट्रम्पशी संवाद ते साधू शकतील.

शिवाय लिमोझिनमधून दोन्ही नेत्यांनी प्रवास केला तेव्हा त्यांनी काही ना काही चर्चा केली असणार आहे. तसे तरं ही या खासगी चर्चेत नेमकं काय घडलं हे अद्यापही गुपितच आहे. तसेच पत्रकार परिषदेच्या शेवटी देखील पुतिन, Next Time in Moscow? अले म्हणत ट्रम्प यांना आमंत्रणही दिले आहे.दरम्यान या तीन तासांच्या बैठकीत युक्रेनमध्ये युद्धबंदीवर ठोस निर्णय झाला नाही. परंतु ही चर्चा सफल ठरली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Trump Putin Meeting: ‘पुढच्या वेळी मॉस्कोमध्ये…’ पुतिन यांचे ट्रम्पला थेट निमंत्रण; युक्रेन युद्धावर गरमागरम चर्चा

Web Title: Putin pulls strange facial expressions at journalists question video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 11:23 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia and Ukraine war
  • viral video
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…
1

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट
2

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
3

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार
4

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.