Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तणावपूर्ण परिस्थितीमध्ये पुतिन यांची मोदींना साथ; पहलगाम विरोधात घेतला आक्रमक पवित्रा

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्ताविरोधात कडक कारवाई केली आहे. यामुळे पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. दोन्ही देशांच्या तणावादरम्यान रशियाने भारताला पाठिंबा दर्शवला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 05, 2025 | 04:17 PM
Putin speaks to PM Modi over Pahalgam attack, vows 'full support' to India in fight against terror

Putin speaks to PM Modi over Pahalgam attack, vows 'full support' to India in fight against terror

Follow Us
Close
Follow Us:

मॉस्को: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्ताविरोधात कडक कारवाई केली आहे. यामुळे पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. दोन्ही देशांच्या तणावादरम्यान रशियाने भारताला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच रशियाने दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. याच दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी फोनवरुन पंतप्रधान मोदींशी देखील संवाद साधला. त्यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला. तसेच मृतांबद्दल शोक व्यक्त केला. पुतिन यांनी दहशतवादविरुद्धच्या लढाईत भारताला आपले पूर्ण समर्थन असल्याचे म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन झालेल्या संवादादरम्यान पुतिन यांनी पहलगामच्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. तसेच हल्ल्यातील दोषींना आमि त्यांच्या समर्थकांना शिक्षा झालीच पाहिजे असे म्हटले. यामध्ये रशियाचा पाठिंबा पूर्णत: भारताला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Pahalgam Terror Attack: इराणचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला पोहोचले; भारत-पाक तणाव कमी करण्यात होणार यशस्वी?

President Putin @KremlinRussia_E called PM @narendramodi and strongly condemned the terror attack in Pahalgam, India. He conveyed deepest condolences on the loss of innocent lives and expressed full support to India in the fight against terrorism. He emphasised that the… — Randhir Jaiswal (@MEAIndia) May 5, 2025

नेमकी काय चर्चा झाली?

दरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करम्यावरही भर दिला. अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना रशियाच्या विजय दिनाच्या 80 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देखील पंतप्रधान मोदींना दिल्या. तसेच या वर्षाच्या अखेरीस भारतात शिखर परिषद होणार आहे. या परिषदेचे निमंत्रणी मोदींनी पुतिन यांना दिले.

रशियाचे भारताला मोठे आश्वासन

रशियाने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच भारताला मदत करण्याचेही आश्वासन दिले आहे. रशियाच्या या हालचालींमुळे पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. रशियाची मदत भारताला मिळणे पाकिस्तानसाठी मोठे धोकादायक मानले जात आले आहे.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव यांची एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

दरम्यान रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर  यांच्याशी पूर्वी संवाग साधला होता. त्यावेळी त्यांनी दोन्ही देशांनी शांततेचा मार्ग अवलंब करावा असे म्हटले होते. दरम्यान त्यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशीही चर्चा केली होती. त्यांनी पाकिस्तानला मॉस्को दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यास मदत करण्यास तयार असल्याचे म्हटले. तथापि, रशियाच्या या ऑफरवर भारत सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी इराणने देखील दोन्ही देशांत मध्यस्थीची ऑफर दिली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मोदी, अमित शाह अन् जयशंकर यांना तुरुंगात टाकून काढली धिंड…; खलिस्तानींचा नीच व्हिडिओ व्हायरल

Web Title: Putin speaks to pm modi over pahalgam attack vows full support to india in fight against terror

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 04:17 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • World news

संबंधित बातम्या

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी
1

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार
2

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार

Japan News : जपानला मिळणार नवे नेतृत्त्व! साने ताकाइची बनणार पहिल्या महिला पंतप्रधान
3

Japan News : जपानला मिळणार नवे नेतृत्त्व! साने ताकाइची बनणार पहिल्या महिला पंतप्रधान

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले
4

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.