Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Qatar Gas Explosion : कतारच्या LNG हबवरील स्फोटात १२ भारतीयांसह १३ जणांचा बळी; अनेक गंभीर जखमी

Qatar Gas Explosion Update : कतारच्या सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू केंद्रावर झालेल्या भीषण स्फोटाबाबात मोठी अपडेट समोर आली आहे. या स्फोटात १३ कामागारांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये १२ भारतीयांचा समावेश असल्याचे वृत्त मिळाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 23, 2026 | 09:25 AM
Quatar Gas Explosion

Quatar Gas Explosion

Follow Us
Follow Us:
  • कतारच्या LNG हबवरील स्फोटात १२ भारतीयांसह १३ जणांचा बळी
  • अनेक गंभीर जखमी
  • काही कर्मचारी अद्याप बेपत्ता
Qatar Gas Explosion News in Marathi : दोहा : रविवारी (२१ जून) संध्याकाळी कतारच्या रास लाफान नैसर्गिक वायू केंद्रावर भीषण स्फोट झाला होता. या भीषण स्फोटात १३ कामागारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये १२ भारतीयांचा सामवेश आहे. कतारची राजधानी दोहा येथील भारतीय दूतावासाने एक्सवर याची अधिकृत पुष्टी केली आहे. याशिवाय ६६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Quatar Gas Explosion : कतार हादरलं! सर्वात मोठ्या गॅस हबवर भीषण स्फोट; ५० हून अधिक जखमी, १८ बेपत्ता

भारतीय दूतावसाकडून दु:ख व्यक्त

दोहा येथे भारतीय दूतावासाने या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या गंभीर दुर्घनेबाबत चिंताही व्यक्त केली आहे. भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, या भीषण स्फोटात अनेक लोक जखमी झाले असून काही कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या भारतीयांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अपघाताचे कारण

कतारच्या अधिकाऱ्यांनी, या अपघाताचे वर्णन तांत्रिक दुर्घटना म्हणून केले आहे. परंतु मुख्य कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या या दुर्घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून मध्यपूर्वेत सुरु असलेल्या इराण संघर्षाचा कतारच्या रास लाफान केंद्राला आणि पायाभूत उर्जा सुविधांना फटका बसला आहे. यामुळे हा स्फोट नक्की कशामुळे झाले हे चौकशी झाल्यावरच स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले.

नेमकी कशी घडली दुर्घटना?

२१ जूनच्या संध्याकाळ रास लाफान इंडियस्ट्रियल सिटी येथे बरजान गॅस पुरवठा केंद्रावर अचानक स्फोट झाला. या स्फोटावेळी केंद्रावर बंद असलेल्या सुविधा पुन्हा सुरु करण्याचे कार्य सुरु होते. यावेळी अचानक स्फोट होऊन आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण परिसरात आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग नियंत्रणात आणली.

कतारच्या उर्जा पुरवठ्यावर परिणाम

कतार हा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायू निर्यातदारांपैकी एक आहे. यामुळे कतारच्या सर्वात महत्त्वाच्या गॅस उत्पादन केंद्रावर झालेल्या या दुर्घटनेने देशांतर्गत आणि जागतिक उर्जा पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. यामुळे गॅस उत्पादन आणि त्याच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कतारचे उर्जा मंत्री साद शेरिदा अल-काबी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच घटनेचा तपास सुरु करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Qatari authorities have confirmed that 12 Indian nationals have unfortunately passed away in the Ras Laffan incident yesterday night. We extend our deepest condolences to the bereaved families and prayers for the departed souls. Qatari authorities have also confirmed that all… — India in Qatar (@IndEmbDoha) June 22, 2026

US-Sri Lanka Relations : हिंद महासागरात अमेरिकेची मोठी खेळी! श्रीलंकेत उच्चस्तरीय बैठका सुरू; चीनला थेट संदेश?

Web Title: Qatar gas explosion lng hub 12 indians among 13 dead many injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • LNG
  • World news

संबंधित बातम्या

US-Sri Lanka Relations : हिंद महासागरात अमेरिकेची मोठी खेळी! श्रीलंकेत उच्चस्तरीय बैठका सुरू; चीनला थेट संदेश?
1

US-Sri Lanka Relations : हिंद महासागरात अमेरिकेची मोठी खेळी! श्रीलंकेत उच्चस्तरीय बैठका सुरू; चीनला थेट संदेश?

Strait Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येताना तेलवाहू जहाजाला किती लाख गॅलन इंधन लागते? पाहा अंतराचे संपूर्ण गणित
2

Strait Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येताना तेलवाहू जहाजाला किती लाख गॅलन इंधन लागते? पाहा अंतराचे संपूर्ण गणित

Keir Starmer Resignation : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा अखेर राजीनामा; अंतर्गत दबाव की आणखी काही?
3

Keir Starmer Resignation : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा अखेर राजीनामा; अंतर्गत दबाव की आणखी काही?

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप काराराचा वाद पुन्हा चिघळला; पाकिस्तानचा थेट युद्धाचा इशारा
4

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप काराराचा वाद पुन्हा चिघळला; पाकिस्तानचा थेट युद्धाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.