Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Flood : चीनमध्ये पावसाचा हाहा:कार! Qinzhou शहरात ढगफुटीने विनाशकारी पूर, जनजीवन विस्कळीत

China Flood 2026 : चीनमध्ये पावसाने कहर केला आहे. चीनच्या कोनझोऊ भागांत प्रचंड विनाशकारी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये रस्ते, घरे, दुकाने पाण्याखाली गेली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 28, 2026 | 04:23 PM
China flood News

China flood News

Follow Us
Follow Us:
  • चीनमध्ये महाप्रलय
  •  ढगफूटीमुळे Qinzhou शहरात पूर
  • रस्ते पाण्याखाली
Flood in Southern China Qinzhou Due Heavy Rain : बीजिंग : चीन(China)च्या दक्षिण भागात महाप्रलय आला आहे. सततच्या पावसामुळे किनझोऊ शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवार(२६ एप्रिल) पासून सतत पाऊस पडत असून अनेक रस्ते पाण्याखाली गेली आहे. लोकांच्या गाड्या आणि घरे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे दैनंदिन जीवन विस्कळती झाले आहे. सरकारने बचावकार्य सुरु करण्यात आले असून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे कार्य सुरु आहेत. परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

हे देखील वाचा : Minerals Geopolitics : चीनची मक्तेदारी उतरणार! रेअर अर्थ खनिजांसाठी ‘हा’ देश ठरणार जगाचा आधार, समीकरण बदलणार?

शहरांचे तलावात रुपांतर

चीनच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या किननान जिल्ह्यातील जिउलॉन्ग शहरात सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (२७ एप्रिल) पहाटे अवघ्या दोन तासांत २०० मीमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. यामुळे संपूर्ण शहर तलावात रुपांतरित झाले आहे. काहीभांगमध्ये  तासाला १४३.३ मिमी वेगाने पाऊस पडत आहे. यामुळे सरकारची तारांबळ उडाली आहे.

शहरातील रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी नागरिकांना बोटीचा वापर करवा लागत आहे. दुकाने, शोरुम्स आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो पार्किंमध्ये पाणी शिरल्याने गाड्या बुडाल्या आहेत.

किनझोउमध्ये रेड अलर्ट

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक सरकारने किनझोऊमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. डोंगराळ भागात भूस्खलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचीही शक्यता आहे. यामुळे पावसाचा जोर वाढून काही दिवस बिकट परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बचाव कार्य सुरु

सध्या स्थानिक प्रशासनांनी पूर नियंत्रण आणीबाणी घोषित केली आहे. अग्निशमन दलाच्या २५ गाड्या आणि १५० अधिक जवान बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. पुरता अडकलेल्या ३० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बाधिकत क्षेत्रातील लोकांना सुरक्षित ठिकाणी  आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तीन दिवसांपासून दक्षिण चीनमधील दैनंदिनन जीवन विस्कळीत झाले आहे.

हे देखील वाचा : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! US Iran युद्धाआड चीनची मोठी खेळी; सुरु केली ‘ही’ गुप्त तयारी

Web Title: Rain wreaks havoc in china cloudburst triggers devastating floods in qinzhou daily life disrupted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • China
  • flood
  • World news

संबंधित बातम्या

Yemen Civil War : येमेनमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! सरकारी सैन्य अन् हुथी बंडखोरांमध्ये भीषण युद्ध; 24 तासांत 44 ठार
1

Yemen Civil War : येमेनमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! सरकारी सैन्य अन् हुथी बंडखोरांमध्ये भीषण युद्ध; 24 तासांत 44 ठार

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू
2

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच
3

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट
4

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.