Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Minerals Geopolitics : चीनची मक्तेदारी उतरणार! रेअर अर्थ खनिजांसाठी ‘हा’ देश ठरणार जगाचा आधार, समीकरण बदलणार?

Rare Earth Minerals Mining : चीनला मोठा धक्का बसला आहे. रेअर अर्थ खनिजांच्या क्षेत्रात भारताचा शेजारी देश नव्याने उभारुन येते आहे. यामुळे जागतिक तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 22, 2026 | 03:08 PM
Rare Earth Minerals Mining Malaysia china in tension

Rare Earth Minerals Mining Malaysia china in tension

Follow Us
Follow Us:
  • चीनचा माज उतरणार
  • भारताच्या शेजारी देशाला रेअर अर्थ मिनरलाचा सापडला मोठा खजिना
  • ड्रॅगनची चिंता वाढली
Rare Earth Minerals Minig Malaysia : क्वालालंपूर/बीजिंग : स्मार्टफोनची चिप असो किंवा अत्याधुनिक फायटर जेट यांसारठी रेअर अर्थ खनिजांशिवाय डिजिटल युगात प्रगती अशक्यच आहे. आतापर्यंत या क्षेत्रावर जवळपास चीन(China) चे ९०% वर्चस्व होते. याचा वापार करुन चीनने संपूर्ण जगाला धमकावून ठेवले होते. आता मात्र चीनच्या या दादागिरीला चागला चाप बसणार आहे. भारताचा शेजारी देश मलेशियाने मोठ्या प्रमामावर रेअर अर्थ उत्खनन आणि शुद्धीकरण सुरु केले आहे.

चीनची खैर नाही! भारताच्या ताफ्यात सामील होणार ‘हे’ अत्याधुनिक विमान, हिंद महासागरात गेम बदलणार?

मलेशिया ठरणार जगाचा आधार

मिळालेल्या माहितीनुसार, मलेशियाकडे अंदाजे १६.१ ते १६.२ दशलक्ष मेट्रिक टन रेअर अर्थ खनिजांचा साठ असल्याचे समोर आले आहे. विशेष करुन मलेशिया(Malaysia) च्या गेबेंग भागात या खनिजांवर प्रक्रिया करण्यासाठी जगताली सर्वात मोठा प्लांट उभारण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन खाण कंपनी लायनसने या ठिकाणी उत्खननाचे आणि शुद्धीकरणाचे काम सुरु केले आहे.  जागतिक बाजारपेठेतील किमा १०% वाटा ताब्यात मिळण्याचा याचा उद्दिष्ट आहे.

चीनचे खनिज अस्त्र होणार बोथट

चीनने आतापर्यंत जपान(Japan) सारख्या देशांना पुरवठा रोखून ठेवला होता. शिवाय अमेरिकेलाही F-35 फायटर जेट आणि क्षेपणाश्त्र निर्मितीसाठी लागण्याऱ्या चिप्ससाठी चीनवर अवलंबून राहावे लागत होते. यातून संकटातून बाहेर पडण्यासाठी जपानने चीनवरील अवलंबित्व १००% वरुन ५० %पर्यंत आणले आहे.

आता मात्र मलेशियातील प्लांटमुळे उरलेले अवलंबित्व देखील कमी होण्याची शक्यता आहे. मलेशियातील प्लांटमध्ये १७ रेअर अर्थ खनिजे सापडली असून याती ११ प्रकारच्या खनिजांवर प्रक्रिया केली जाणार आहे. लवकरच कॅन्सर थेरपी आणि लेझर तंत्रज्ञानासाठी उपयुक्त खनिजांचेही उत्पादन सुरु होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

चीनचे जगावर हुकूमशाहीचे स्वप्न धुळीत मिसळणार?

एआय, इलेक्ट्रिक वाहने, विंड टर्बाईनच्या वाढत्या मागणीमुळे खनिजांचे महत्त्व अधिक वाढले आहे. मेलेशियाच्या प्रकल्पामुळे केवळ आशियाच नाही तर पाश्चात्य देशांकडेही चीनला पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे रेअर अर्थ खनिजांच्या जोरावर जगावर राज्य गाजवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चीनला मोठा धक्का बसला आहे. मलेशियाच्या खाणींमुळे हे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक समीकरणातही मोठा बदल घडून येताना दिसत आहे.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! US Iran युद्धाआड चीनची मोठी खेळी; सुरु केली ‘ही’ गुप्त तयारी

💡

Frequently Asked Questions

  • Que: रेअर अर्थ खनिजे काय आहे आणि ती महत्त्वाची का आहेत?

    Ans: रेअर अर्थ ही १७ नैसर्गिक खनिजांचा समूह आहे. ही खनिजे स्मार्टफोन, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी, विंड टर्बाईन आणि प्रगत संरक्षण उपकरणे तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. यांच्याशिवाय आधुनिक तं६ज्ञान आणि हरित उर्जेची कल्पवा अशक्य आहे.

  • Que: रेअर अर्थ क्षेत्रात चीनची मक्तेदारी कशी आहे आणि किती धोकादायक?

    Ans: सध्या जगातील ९० टक्के रेअर अर्थ शुद्धीकरणे एकट्या चीनकडे आहे. चीन याचा माज दाखवून, जपानसारख्या देशांना खनिजांचा पुरवठा रोखण्याची धमकी देतो. यामुळे संबंधित देशाची संरक्षण आणि तंत्रज्ञान व्यवस्था धोक्यात येऊ शकते.

  • Que: चीनला पर्याय म्हणून कोणता देश पुढे आला आहे?

    Ans: रेअर अर्थ खनिजांमध्ये पर्याय म्हणून भारताचा शेजारी देश पुढे आला आहे. मलेशियाकडे अंदाजे १६.२ दशलक्ष मेट्रिक टन रेअर अर्थ साठा असून याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामुळे जगभरातील अनेक देशांना खनिजांच्या खरेदीसाठी मलेशिया चीनला पर्याय म्हणून उभारला आहे.

Web Title: Rare earth minerals mining malaysia china in tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • China
  • malaysia news
  • World news

संबंधित बातम्या

US Issues Alert: मध्य पूर्वेतील परिस्थितीचा भीषण उद्रेक, अमेरिकेकडून आपत्कालीन सुरक्षा सूचना जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1

US Issues Alert: मध्य पूर्वेतील परिस्थितीचा भीषण उद्रेक, अमेरिकेकडून आपत्कालीन सुरक्षा सूचना जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Yemen Civil War : येमेनमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! सरकारी सैन्य अन् हुथी बंडखोरांमध्ये भीषण युद्ध; 24 तासांत 44 ठार
2

Yemen Civil War : येमेनमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! सरकारी सैन्य अन् हुथी बंडखोरांमध्ये भीषण युद्ध; 24 तासांत 44 ठार

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू
3

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच
4

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.