Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Airstrike Kyiv : रशियन मिसाईल अन् ड्रोन हल्ल्यांनी हादरलं युक्रेन ; कीव्हमध्ये हाहा:कार

Russia Airstrike Kyiv Update : एकीकडे पश्चिम आशियात अमेरिका इराणमध्ये तणावाचे वातावरण असताना रशिया-युक्रेन युद्ध कमालीचे भडकले आहे. नुकतेच रशियाने युक्रेनच्या राजधानी कीव्हवर जोरदार क्षेपणास्त्र अन् ड्रोन हल्ले केले आहेत. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण इमारतींच्या मलब्याखाली अडकले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 24, 2026 | 12:54 PM
Russia Airstrike Kyiv Update

Russia Airstrike Kyiv Update

Follow Us
Follow Us:
  • रशियाचा कीव्हवर भीषण हल्ला
  • निवासी भागांना क्षेपणास्त्र अन् ड्रोनने लक्ष्य
  • एका नागरिकाचा अमानुष बळी
Russia Airstrike Kyiv News in Marathi : मॉस्को/कीव्ह : रशिया आणि युक्रेन वाद (Russia Ukraine War) कमालीचा पेटला आहे. गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ हे युद्ध सुरु असून यामध्ये अनेकांचा बळी गेला आहे. नुकतेच रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका नागरिकाचा बळी गेला असून अनेकजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने कीव्ह मधील लुक्यानिव्का भागाला क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनी लक्ष्य केले आहे.

Luhansk Hostel Attack: लुहान्स्क वसतिगृहावरील प्राणघातक हल्ल्यात 18 जण ठार; रशियाने या हत्याकांडासाठी युक्रेनला धरले जबाबदार

रशियाने केलेल्या हल्ल्यात अनेक रहिवासी इमारती, शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या इमारतींच्या मलब्याखाली अनेक लोक अडकले असून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. यामध्ये एकाच मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कीव्हच्या महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (२३ मे) आणि रविवारी (२४ मे) मध्यरात्री १ च्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. या शक्तिशाली स्फोटांनी संपूर्ण युक्रेन हादरले होते. हल्ल्यापूर्वी युक्रेनच्या हवाई दलाने धोक्याचा इशारा जारी केल्याने अनेक नागरिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले होते.

लुक्यानिक्वा परिसरात हाहाकार

या हवाई हल्ल्याचा सर्वाधिक फटका कीव्हमधील लुक्यानिक्वा भागाला बसला आहे. क्षेपणास्त्र कोसळ्यामुळे या परिसरात मोठी आग लागली असून अग्निशामक दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

बचाव कार्य

या हल्ल्यात रशियाने Orenshnik या घातक बॅलेस्टिक मिसाइलचा वापर केल्याचा दावा केला जात आहे. यामुळे यावर जगभरातून तीव्र निषेध होत आहे. सध्या युक्रेनने आपली हवाई संरक्षण यंत्रणा हाय-अलर्टवर ठेवली आहे. नागरिकांना सुरक्षित बंकर आणि तळघरांमध्ये आश्रय घेण्यास सांगण्यात आले आहे. युक्रेनमध्ये सध्या अत्यंत चिंताजनक परिस्थिती असून बचाव पथके जखमींना वैद्यकीय मदत पोहोचवण्याचे कार्य करत आहेत.

दुसरीकडे या हल्ल्याचा जागतिक स्तरावर तीव्र निषेध केला जात आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी (Mark Carney) यांनी यांनी रशियाच्या या कृत्याची तीव्र शब्दात नींदा केली आहे. निरागस नागरिक आणि शाळांना लक्ष्य करणे हे निंदनीय असून रशियाने तातडीने हल्ले थांबवावेत अशी मागणी कार्नी यांनी केली आहे.

Russia Ukraine युद्धाचा भडका! मॉस्कोवर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Web Title: Russia airstrike kyiv missile drone attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Russia Elections : युक्रेन ड्रोन हल्ल्यांच्या सावटाखाली रशियात निवडणूक; पुतिन यांच्या पक्षाची 56% मतदानासह दणदणीत आघाडी
2

Russia Elections : युक्रेन ड्रोन हल्ल्यांच्या सावटाखाली रशियात निवडणूक; पुतिन यांच्या पक्षाची 56% मतदानासह दणदणीत आघाडी

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
3

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
4

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.