Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Alert : अमेरिकेशी थेट युद्धाची तयारी! रशियाने व्हेनेझुएलाकडे पाणबुड्या आणि युद्धनौका केल्या तैनात, जगात खळबळ

US Russia War : अमेरिका आणि रशियामध्ये उत्तर अटलांटिकमध्ये तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण रशियाने व्हेनेझुएलाच्या जवळ पाणबुड्या आणि युद्धनौका तैनात केल्या आहेत. यामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 07, 2026 | 12:47 PM
Russia US Tension

Russia US Tension

Follow Us
Close
Follow Us:
  • रशियाने व्हेनेझुएलात केल्या पाणबुड्या आणि युद्धनौका तैनात
  • उत्तर अटलांटकिमध्ये वाढला तणाव
  • अमेरिका-रशियामध्ये होणार युद्ध ?
Russia US Tension : मॉस्को : एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. रशियाने व्हेनेझुएलाजवळ वादग्रस्त तेल टॅंकरच्या संरक्षणासाठी पाणबुड्या आणि युद्धनौका तैनात केल्या आहेत. हे अमेरिकेसाठी थेट युद्धाचे आव्हान मानले जात आहे. रशियाच्या या पावलामुळे उत्तर अटलांटिकमध्ये अमेरिका आणि रशियातील तणाव वाढला आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.

Us-Venezuela War: अमेरिकेने युद्ध न लढता जिंकले युद्ध! ‘या’ ऑपरेशनने केली चीन-रशियन लष्करी उपकरणांची पोलखोल

तेल टँकरच्या मागे रशियाच्या पाणबुड्या अन् युद्धनौका

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने व्हेनेझुएलाच्या मरीनेरा या वादग्रस्त तेल टॅंकरला सुरक्षा प्रदान केली आहे. या तेल टँकरभोवती रशियाने पाणबुडी आणि युद्धनौका तैनात केली आहे. हा तेल टँकर पूर्व बेला- 1 म्हणून ओळखला जायचा. अमेरिका हा तेल टँकर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे अमेरिकेला रोखण्यासाठी रशियाने हे मोठे पाऊल उचलले आहे. रशियाने पाणबुड्या आणि युद्धनौका मरीनेरा टँकरच्या मागे तैनात केल्या आहेत. ज्यामुळे अमेरिका कोणत्याही प्रकारची कारवाई करु शकणार नाही. यामुळे रशियाकडून हा थेट युद्धाचा इशारा मानला जात आहे. यामुळे अमेरिका आणि रशियामध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे.

तज्ज्ञांच्या मते, रशियाच्या नियंत्रणाखालील या टँकरवर कोणत्याही प्रकराची कारवाई झाल्यास यामुळे अमेरिका आणि रशियामध्ये तीव्र संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.  गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर दबावासाठी शॅडो फ्लीटवर निर्बंध लादले होते. हा ताफा कोणत्या देशाच्या मालकीचा आहे हे अस्पष्ट आहे. परंतु इराण, रशिया आणि व्हेनेझुएला या ताफ्यावरुन गुप्तपण तैलाचा वाहतूक करतात. यामुळे शॅडो फ्लीटवरील नियंत्रण टिकवण्याचा प्रयत्न रशिया करत आहे. यामुळे जागतिक तेल बाजारात मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

काय आहे टँकरवरील वाद?

मरीनेरा टँकर हा व्हेनेझुएलातून कच्चे तेल वाहून घेऊन जातो. अमेरिकेने या टँकरला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जहाजावरील कर्मचाऱ्या त्यांना रोखले आणि उत्तरेकडे धाव घेतली. पूर्वी याचे नाव बेला-1 टँकर होते, परंतु अमेरिकेच्या कारवाईमुळे याचे नाव बदलुन मरीनेरा करण्यात आले आहे. यामुळे हे जहाज आता रशियाच्या नावावर नोंदणीकृत झाले असून यावर अमेरिकेने कारवाई थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अमेरिकेची मोठी घोषणा

या घडामोडींदरम्यान अमेरिकेने व्हेनेझुएलाचे पदच्युत अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर मोठी घोषणा केली आहे. त्यांनी व्हेनेझुएलाच्या नव्या अंतरिम सरकारसोबत मोठा करार केला आहे. याअंतर्गत अमेरिकेला व्हेनेझुएलातून 50 दशलक्ष बॅलर तेल मिळणार आहे. तसेच याच्या विक्रिची कमाई देखील अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असणार आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. याचा जागतिक तेल बाजारपेठांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

याच साठी केला होता अट्ट्हास…; डोनाल्ड ट्रम्पचा व्हेनेझुएलाच्या हृदयावर घाला, जगात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशियाने व्हेनेझुएलात नेमकं काय केले आहे?

    Ans: रशियाने व्हेनेझुएलाच्या मरीनेरा या वादग्रस्त तेल टॅंकरला सुरक्षा प्रदान केली आहे. या तेल टँकरभोवती रशियाने पाणबुडी आणि युद्धनौका तैनात केली आहे.

  • Que: रशियाच्या व्हेनेझुएलात पाणबुड्या आणि युद्धनौका तैनातीचा काय परिणाम होईल?

    Ans: रशियाच्या व्हेनेझुएलात पाणबुड्या आणि युद्धनौका तैनातीुमुळे उत्तर अटलांटिकमध्ये अमेरिकेसोबत तणावा वाढण्याची शक्यता आहे. तसेच याचा जागतिक तेल बाजारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • Que: रशियाने व्हेनेझुएलाच्या मरीनेरा टँकरभोवती पाणबुड्या आणि युद्धनौका का तैनात केल्या आहेत?

    Ans: रशियाने पाणबुड्या आणि युद्धनौका मरीनेरा टँकरच्या मागे तैनात केल्या आहेत. ज्यामुळे अमेरिका कोणत्याही प्रकारची कारवाई करु शकणार नाही.

  • Que: मरीनेरा टँकरवर काय वाद आहे?

    Ans: मरीनेरा टँकरला पूर्वी बेला-1 टँकर म्हणून ओळखले जायचे. हा व्हेनेझुएलाचा टँकर होता. परंतु अमेरिकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी या टँकरचे नाव बदलून मरीनेरा करुन रशियाच्या नावाखाली नोंदणीकृत झाला आहे. यामुळे यावर कोणीही कारवाई केल्यास युद्धाचा भडका उडू शकतो.

Web Title: Russia deploys submarines and warships to venezuela sparks global concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • America
  • Russia
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

War Alert: ‘Greenland विक्रीसाठी नाही!’ कॅनडियन परराष्ट्र मंत्री अनिता आनंद थेट राजधानीत उतरणार; अमेरिकेच्या विरोधात थोपटले दंड
1

War Alert: ‘Greenland विक्रीसाठी नाही!’ कॅनडियन परराष्ट्र मंत्री अनिता आनंद थेट राजधानीत उतरणार; अमेरिकेच्या विरोधात थोपटले दंड

Osman Hadi हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ; बांगलादेश पोलिसांनी सरकाबाबत केली धक्कादायक माहिती उघड
2

Osman Hadi हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ; बांगलादेश पोलिसांनी सरकाबाबत केली धक्कादायक माहिती उघड

Venezuela Crisis: ‘आमची नजर…’, व्हेनेझुएलातील US अटॅकनंतर भारताची मोठी प्रतिक्रिया; S Jaishankar यांनी स्पष्टच सांगितलं
3

Venezuela Crisis: ‘आमची नजर…’, व्हेनेझुएलातील US अटॅकनंतर भारताची मोठी प्रतिक्रिया; S Jaishankar यांनी स्पष्टच सांगितलं

‘मोदींशी चांगले संबंध…’ ; ट्रम्प यांचे PM मोदींबाबत मोठे विधान, भारतावरील टॅरिफ कमी होणार?
4

‘मोदींशी चांगले संबंध…’ ; ट्रम्प यांचे PM मोदींबाबत मोठे विधान, भारतावरील टॅरिफ कमी होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.