Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel War : रशियाला युद्धातून ‘असा’ही होतोय फायदा; युद्धातून अब्जावधीचा झाला नफा

इराणी ड्रोनच्या बदल्यात रशिया युक्रेनमध्ये गुप्त माहिती आणि मदत देखील पुरवू शकतो. कमकुवत होत असलेले इराणी सरकार रशियावर अधिक अवलंबून राहू शकते, ज्यामुळे पश्चिम आशियामध्ये त्याचा प्रभाव वाढेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 26, 2026 | 09:36 AM
Iran-Israel War : इराण-इस्रायलमधील युद्ध थांबवण्यासाठी रशिया करणार सहकार्य; व्लादिमीर पुतिन म्हणाले...

Iran-Israel War : इराण-इस्रायलमधील युद्ध थांबवण्यासाठी रशिया करणार सहकार्य; व्लादिमीर पुतिन म्हणाले...

Follow Us
Follow Us:

मॉस्को : इराण-अमेरिका युद्धामुळे संपूर्ण जगात एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या युद्धाला महिना पूर्ण होत आहे. त्यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी एक संधीच्या रूपाने समोर आला आहे. त्यांना युद्धस्थितीमुळे आर्थिक लाभ मिळतो आहे. होर्मुझमधील नाकेबंदीमुळे आशियातील देशांना नवीन पुरवठादार शोधता आले आहेत, जिथे रशियन तेल एक सोपा पर्याय बनले आहे आणि त्याची बाजारपेठ विस्तारली आहे.

भू-राजकीय दृष्टिकोनातून हे संकट रशिया आणि इराण यांच्यातील वाढत्या संबंधांना आणखी मजबूत करेल. २०२५ च्या करारानंतर दोन्ही देशांमधील लष्करी आणि गुप्तचर सहकार्य वाढले आहे. इराणी ड्रोनच्या बदल्यात रशिया युक्रेनमध्ये गुप्त माहिती आणि मदत देखील पुरवू शकतो. कमकुवत होत असलेले इराणी सरकार रशियावर अधिक अवलंबून राहू शकते, ज्यामुळे पश्चिम आशियामध्ये त्याचा प्रभाव वाढेल. मात्र, रशियाला एक मोठी शक्ती मानणे चुकीचे ठरेल, कारण ते हे हल्ले रोखण्यात किंवा इराणचे संरक्षण करण्यात अयशस्वी ठरले आहे. सहकार्य असूनही, रशियाला थेट लष्करी हस्तक्षेप टाळायचा आहे.

अमेरिकेने हिजबुल्लाहवर लगाम आवळला

अमेरिकेने हिजबुल्लाहशी संबंधित एका जागतिक आर्थिक नेटवर्कवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेने यापूर्वीच हिजबुल्लाहला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेने हिजबुल्लाहला पाठिंबा देणारे जागतिक आर्थिक नेटवर्क विस्कळीत करण्यासाठी निर्बंध लादले आहेत. ही कारवाई पश्चिम आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेत कार्यरत असलेल्या विविध कंपन्या आणि प्रकल्पांच्या माध्यमातून हिजबुल्लाहच्या आर्थिक पथकासाठी निधी उभारणे आणि तो वैध करण्याच्या कामात गुंतलेल्या व्यक्ती आणि संस्थांना लक्ष्य करते.

शक्तिशाली मुस्लिम देशांनी बाजू बदलली

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांनी इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिका आणि इस्रायलला पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, अमेरिकेच्या युद्ध विभागाचे वरिष्ठ अधिकारी एलब्रिज कोल्बी यांनी सौदीचे संरक्षण मंत्री खालिद बिन सलमान यांच्याशी फोनवर संवाद साधला. खालिद बिन सलमान हे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचे भाऊ आणि त्यांचे सर्वोच्च सल्लागार आहेत.

अमेरिकेच्या तळांवर इराणचे हल्ले तीव्र

आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या तळांवर इराणचे हल्ले तीव्र झाले आहेत आणि या युद्धासाठी अमेरिकेला अधिक प्रवेश आणि नवीन हवाई तळांची आवश्यकता आहे. परिणामी, सौदी अरेबियाने पश्चिम सौदी अरेबियातील ताईफ येथील किंग फहद हवाई तळ अमेरिकन नागरिकांसाठी खुला करण्यास सहमती दर्शवली आहे.

US Iran War : महासत्तेची नाच्चकी ! ट्रम्प यांच्या चर्चेचा डाव फेल? इराणी सैन्याने जगासमोर काढली अमेरिकेची लायकी

Web Title: Russia earned billions in profit from the war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Entertainment News
  • international news
  • Iran-Israel War
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती
3

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती

Russia Elections : युक्रेन ड्रोन हल्ल्यांच्या सावटाखाली रशियात निवडणूक; पुतिन यांच्या पक्षाची 56% मतदानासह दणदणीत आघाडी
4

Russia Elections : युक्रेन ड्रोन हल्ल्यांच्या सावटाखाली रशियात निवडणूक; पुतिन यांच्या पक्षाची 56% मतदानासह दणदणीत आघाडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.