Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुतिन यांनी कॅनडाच्या संसदेचे माजी अध्यक्ष आणि युक्रेनच्या राष्ट्रपतींवर साधला निशाणा, असं घडलं तरी काय?

कॅनडाच्या(Canada) संसदेमध्ये नाझी समर्थक 98 वर्षीय सैनिक यारोस्लाव हुंका यांच्या सन्मानार्थ सगळ्या खासदारांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. यावेळी कॅनडाचे पंतप्रधना जस्टिन ट्रू़डो आणि युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्कीदेखील उपस्थित होते.

  • By साधना
Updated On: Oct 06, 2023 | 12:21 PM
vladimir putin

vladimir putin

Follow Us
Follow Us:

मॉस्को: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी गुरुवारी कॅनडाच्या माजी संसद अध्यक्षांना मुर्ख म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी संसद अध्यक्ष अँथनी रुटा यांनी कॅनडाच्या संसद सभागृहात हिटलरच्या (Hitlar) नाझी सैनिकांना आमंत्रित केलं होतं. कॅनडाच्या(Canada) संसदेमध्ये नाझी समर्थक 98 वर्षीय सैनिक यारोस्लाव हुंका यांच्या सन्मानार्थ सगळ्या खासदारांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. यावेळी कॅनडाचे पंतप्रधना जस्टिन ट्रू़डो आणि युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्कीदेखील उपस्थित होते.

जेव्हा संसदेचे माजी अध्यक्ष अँथनी रुटा यांना कळलं की, यारोस्लाव हुंका यांनी हिटलरच्या सैन्यासोबत युद्ध केलं आहे. तेव्हा त्यांनी आपण केलेल्या कृत्याविषयी माफी मागितली.

काय म्हणाले पुतिन?
या घटनेबाबत पुतिन यांनी राग व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, जर कॅनडा संसदेचे माजी अध्यक्ष म्हणत असतील की दुसऱ्या विश्व युद्धाच्या वेळी कॅनडीयन- युक्रेनी किंवा युक्रेनी- कॅनडीयन नाझींनी रशियाच्या विरोधात युद्ध केलं होतं. तर त्यांनी हे जाणून घ्यावं की ते हिटलरच्या वतीने लढले होते.

एका सभेला संबोधित करताना पुतिन म्हणाले की, मी बघितलं की, कॅनडाच्या संसदेत नाझी सैनिकांचं कौतुक होतंय. या कौतुक करणाऱ्यांमध्ये यहुदी रक्त असलेल्या युक्रेनच्या राष्ट्रपतींचाही सहभाग आहे. कॅनडाच्या संसदेत ही माहिती देण्यात आली की, दुसऱ्या विश्वयुद्धात सहभागी झालेला तो सैनिक रशियाच्या विरोधात लढला होता. त्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी उभं राहून त्यांच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवल्या. यावरून पुतिन यांनी कॅनडाच्या माजी संसद अध्यक्षांना आणि युक्रेनच्या राष्ट्रपतींना ते मुर्ख असल्याचं म्हटलं.

Web Title: Russia president vladimir putin comment on nazi soldier praised in canada nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2023 | 12:17 PM

Topics:  

  • Canada
  • international news
  • Russia

संबंधित बातम्या

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू
1

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू

Maharashtra Live Breaking News in Marathi:ऑक्टोबर हीटचा तडाखा तीव्र; मुंबईचा पारा ३८.२ अंश सेल्सिअसवर
2

Maharashtra Live Breaking News in Marathi:ऑक्टोबर हीटचा तडाखा तीव्र; मुंबईचा पारा ३८.२ अंश सेल्सिअसवर

महाराष्ट्राच्या वाघिणीने रशियाचं मैदान मारलं! अन्वी हिंगेची ‘या’ खेळात ‘सुवर्ण’भरारी, पदकांची संख्या थेट…
3

महाराष्ट्राच्या वाघिणीने रशियाचं मैदान मारलं! अन्वी हिंगेची ‘या’ खेळात ‘सुवर्ण’भरारी, पदकांची संख्या थेट…

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात
4

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.