Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारत कोणाच गुलाम नाही’ ; ट्रम्प यांच्या भारत-रशिया तेल व्यापारावरील दाव्यावर पुतिन यांनी दिलं चोख प्रत्युत्तर

India Russia Oil : ट्रम्प यांच्या भारत रशिया तेल व्यापाराबाबतच्या दाव्यावर रशियाने उत्तर दिले आहे. रशियाने भारत कोणाकडूनही तेल खरेदी करण्यापासून स्वतंत्र असल्याचे म्हटले आले. नेमकं काय म्हणाला रशिया हे जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 05, 2026 | 10:04 AM
Russia Reaction On Trump Statement

Russia Reaction On Trump Statement

Follow Us
Follow Us:
  • भारताशी तेल व्यापाराबाबत रशियाने दिले उत्तर
  • भारत कोणाकडूनही तेल खरेदी करु शकते – रशियाचे क्रेमलिन कार्यालय
  • ट्रम्प यांचा भारत-रशिया तेल व्यापाराबाबतचा दावा ठरला खोटा?
Russia on Trump Statement Over Oil Trade With India : मॉस्को : भारत आणि अमेरिकेचा व्यापार करार सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. या करारामुळे जागतिक स्तरावर भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद झाल्याच्या चर्चांणा उधाण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील भारतासोबत व्यापार करार जाहीर करताना भारताने रशियानकडून तेल खरेदी बंद कण्याचे मान्य केले आहे, असे म्हटले होते. दरम्यान या दाव्याव रशियाने स्पष्ट आणि चोख प्रत्युत्तर दिली आहे. रशियाने स्पष्ट केले आहे की, भारत कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करण्यास स्वतंत्र आहे. रशियाच्या या वक्तव्याने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.

Trump Tariff कमी केल्याच्या घोषणेवर PM Modi यांची पहिली प्रतिक्रिया, ‘जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था….’

भारत अमेरिका व्यापार करार

२ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या फोनवरुन चर्चा झाली आणि यांनतर दोन्ही नेत्यांनी व्यापार करारची घोषणा केली. याची घोषणा करताना ट्रम्प यांनी भारतावरील २५ टक्के कर (Tariff) १८ टक्क्यापर्यंत केला असल्याचे घोषित केले. तसेच भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचाही दावा केला. यामुळे भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. काही अमेरिकन तज्ज्ञांनी देखील भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली असल्याचे म्हटले. पण अद्याप यावर भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

रशियाची प्रतिक्रिया

पण याच वेळी रशियाने यावर प्रतिक्रिया देत म्हटले की, भारत केवळ रशियाकडून तेल खरेदी करत नाही, तर गेल्या अनेक काळापासून भारताने तेल आर्यातीचे पर्याय वाढवले आहेत, आणि हे नवीन नाही. भारत व्यापाराबाबत नेहमीच एक स्वतंत्र देश रहीला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्या कार्यालयाचे क्रेमलिनचे प्रवक्ते दमित्री पेस्कोव्ह यांनी भारत-रशिया तेल व्यापारावर बोलताना म्हटले की, रशिया हा भारताचा एकमेव तेल पुरवठादार नाही, तर भारताने इतर देशांकडूनही तेल खरेदी केलेले आहे.

भारताला त्याचा तेल व्यापार इतर देशांसोबत करण्याचे स्वतंत्र आहे आणि पहिल्यापासून भारताने हेच धोरण ठेवले आहे. तसेच पेस्कोव्ह यांनी हेही स्पष्ट केले की भारताने अद्यापर रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचे कोणतेही अधिकृत माहिती मिळालेली नाही. रशियाच्या कार्यलयाने हेही स्पष्ट केले की, भारताने रशियाकडून हायड्रोकार्यबन खरेदी केले आहे. हे दोन्ही देशांच्या हितासाठी चांगले असून जागतिक बाजारपेठेत स्थिरता राहते. यामुळे रशिया भारतासोबत सहकार्य सुरुच ठेवेल. रशियाच्या या विधानाच्या विपरित ट्रम्प यांचे विधान असल्याने ट्रम्प यांचा दावा खोटा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Modi-Trump मैत्रीचा मास्टरस्ट्रोक! इकडे टॅरिफ कमी अन् जयशंकर थेट वॉशिंग्टनमध्ये; भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधाना नवी दिशा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी भारत रशिया तेल व्यापाराबाबत काय दावा केला होता?

    Ans: ट्रम्प यांनी भारताशी व्यापार कराराची घोषणा करताचा भारताने रशियाकडून तेल खरेदी न करण्यास सहमती दर्शवली असल्याचा दावा केला आहे.

  • Que: रशियाने ट्रम्प यांच्या दाव्यावर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: रशियाने ट्रम्प यांच्या दाव्यावर म्हटले की, भारता कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करण्यास स्वतंत्र आहे, केवळ रशियाच भारताचा तेल पुरवठादार नाही. तसेच भारताकडून तेल बंदीबाबत अजून कोणतेही अधिकृत विधान आले नसल्याचे रशियाने म्हटले आहे.

Web Title: Russia responded to trumps claim says india is free to buy oil from any country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • Donald Trump
  • India Russia relations
  • narendra modi
  • Russia
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
1

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
2

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
3

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
4

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.