Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याचा रशियाने घेतला बदला; युक्रेनमध्ये तीव्र ड्रोन अन् बॉम्ब हल्ले

Russia Ukraine War : रशियाने पुतिन यांच्या निवासस्थानावरील हल्लायाचा बदला घेतला आहे. युक्रेनमध्ये रशियन सैन्याने ड्रोन आणि बॉमबवर्षाव केला आहे. यामुळे युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 01, 2026 | 11:15 AM
Russia Ukraine War

Russia Ukraine War

Follow Us
Close
Follow Us:
  • पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याचा रशियाने घेतला बदला
  • युक्रेनमध्ये तीव्र ड्रोन अन् बॉम्ब हल्ले
  • पुरावेही केले सादर
Russia Attack on Ukraine : मॉस्को/कीव : रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) आता गंभीर वळणावर येऊन पोहचले आहे. यामागचे कारण म्हणजे नुकतेच ३० डिसेंबर २०२५ रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्या सरकारी निवास्थानावर हल्ल करण्यात आला होता. यामुळे रशिया तीव्र संतप्त झाला आहे. या हल्ल्याचा रशियाने बदला घेतला असून युक्रेनवर ड्रोन आणि बॉम्ब वर्षाव केला आहे. युक्रेनचे या हल्ल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

‘रशियाच्या विजयानेच युद्ध संपेल…’ नवीन वर्षाच्या पहाटे Putin यांची डरकाळी; Ukraine युद्धाबाबत जगाला दिला ‘हा’ मोठा इशारा

युक्रेनच्या हवाई सैन्याने पुतिन यांच्या घरावरील हल्ल्यानंतर तातडीने कारवाई करत युक्रेनच्या ओडेशा शहरामध्ये हल्ले केले आहे. या हल्ल्यात रहिवाशी इमारती आणि उर्जा सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात तीन लहान मुलांसह एकूण सहाजण जखमी झाले आहे. या हल्ल्यात चार इमारतींचे मोठे नुकसान झाले असून उर्जा सुविधांनाही नष्ट झाले आहेत.

अशा माहिती ओडेशाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी देखील रशियाने ओडेशा बंदरावर तीव्र हवाई हल्ले केले होते. ज्यामध्ये प्रचंड नुकसान झाले होते.  रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याचा व्हिडिओ देखील जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये बर्फाळ भागात पडलेले ड्रोन दिसत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, ड्रोन सुमी आणि चेर्निहिव क्षेत्रावर डागण्यात आले होते.

Downed UAV with a 6kg explosive charge — Russian MOD publishes VIDEO PROOF of Ukrainian attack on Putin’s residence The attempt was carried out on the night of December 28 to 29 WATCH report by the unit who took down 41 of the 91 drones sent by Kiev https://t.co/J9Tgd8yAJx pic.twitter.com/b7Yv55OlxP — RT (@RT_com) December 31, 2025

पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याचा दावा युक्रेनने फेटाळला 

दरम्यान युक्रेनने त्यांच्या सैन्याने पुतिन यांच्या घरावर कोणत्याही प्रकारचा हल्ला केला नसल्याचे म्हटले होते. युक्रेनने म्हटले की, रशियाचे सर्व आरोप खोटे आहेत. रशिया असे दावे करुन युक्रेनमध्ये हल्ल्याची तयारी करत आहे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले. झेलेन्स्की यांच्या मते,  रशिया असे करुन युक्रेनवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या या वाढत्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच युद्धाचे गडद ढग निर्माण झाले आहेत.

मोठी बातमी! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निवासस्थानावर हल्ला; संपूर्ण देशभरात खळबळ

Web Title: Russia retaliates for attack on putins residence intense drone and bomb attacks in ukraine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेत लोकशाहीचा विजय; ट्रम्प यांनी नॅशनल गार्ड तैनाती हटवली
1

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेत लोकशाहीचा विजय; ट्रम्प यांनी नॅशनल गार्ड तैनाती हटवली

‘रशियाच्या विजयानेच युद्ध संपेल…’ नवीन वर्षाच्या पहाटे Putin यांची डरकाळी; Ukraine युद्धाबाबत जगाला दिला ‘हा’ मोठा इशारा
2

‘रशियाच्या विजयानेच युद्ध संपेल…’ नवीन वर्षाच्या पहाटे Putin यांची डरकाळी; Ukraine युद्धाबाबत जगाला दिला ‘हा’ मोठा इशारा

New Year Celebration : जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत! सर्वत्र भव्य आतषबाजीचा धमाका, पहा VIDEO
3

New Year Celebration : जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत! सर्वत्र भव्य आतषबाजीचा धमाका, पहा VIDEO

Epstein Files अन् उडणाऱ्या कार्स… 2026 मध्ये होणार मोठे खुलासे? प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सचा दावा
4

Epstein Files अन् उडणाऱ्या कार्स… 2026 मध्ये होणार मोठे खुलासे? प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.