Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Sarmat Missile : पुतिन यांची मोठी गर्जना! जगातील सर्वात शक्तीशाली Satan II च्या तैनातीचे आदेश, जगाचा अंत जवळ?

Russia Sarmat Missile : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एक मोठी खळबळजनक घोषणा केली आहे. रशियाने सम्राट क्षेपणास्त्राची तैनाती केली असून हे अण्वस्त्रधारी शस्त्र ३५,००० किमीपर्यंत मारा करु शकते.

  • By स्वराली शहा
Updated On: May 15, 2026 | 11:17 AM
Russia Smrat missile

Russia Smrat missile

Follow Us
Close
Follow Us:
  • जगाचा अंत जवळ?
  • रशियाने बनवलं हे महाभंयकर अण्वस्त्रधारी हत्यार
  • पाश्चात्य देशांची झोप उडाली
Russia Sarmat Missile: मॉस्को : आता मी मृत्यू बनलो आहे, जगाचा विनाशक… अणूबॉम्बचे जनक ओपनहायमर यांचे हे वाक्य पुन्हा एकदा जगाला आठवले आहे.  कारण नुकतेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एक मोठी घोषणा केलीा आहे. यामुळे केवळ पाश्चात्य देशच नव्हे, तर संपूर्ण जगाची झोप उडाली आहे.  रशियानेजगातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या Saramt या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिलाईसल्ची यशस्वी चाचणी पुर्ण केली असून या वर्षाच्या अखेरीस तैनात कले जाऊ शकते.

India Russia Relations : भारत नेहमीच…; रशियन मंत्र्यांचा पाश्चात्य देशांना टोला; तेलाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेला सुनावलं

नेमकं काय आहे हे नवीन शस्त्र?

रशियाने एक नेव क्षेपणास्त्र विकसित केले आहे, जे विनाशाचे महाद्वार मानले जाते. पाश्चात्य देश यााला Satan II या नावाने ओळखतात. पुतिन यांनी केलेल्या घोषणेनुसार, हे क्षेपणास्त्रे अमेरिका-किंवा नाटोकडे असलेल्या कोणत्याही क्षेपणास्त्राच्या चाप पटीने अधिक ताकदवार आहे.

क्षेपणास्त्राची घातक वैशिष्ट्ये

  • हे क्षेपणास्त्र एकाच वेळी १० ते १६ अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असून एकाच वेळी वेगवेगळ्या लक्ष्यांवर अचूक मारा करु शकते.
  • या क्षेपणास्त्राची क्षमता सुमारे १० मीट्रिक टन वजन वाहून नेण्याची क्षमकताआहे.
  • याची रेंज १८,००० किमी असली, तरी पुतिन यांनी हे मिसाईल ३५,००० किमी पर्यंत मारा करु शकते असा दावा केला आहे.
  • या क्षेपणास्त्राच्या मदतीने  रशिया जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहचू शकतो.

काय आहे युद्धनीती ?

रशियाचे धोरणात्मक मिसाइल विभागाचे कमांडर सर्गेई काराकायेव यांनी सांगितले की, सारमॅटने सज्ज असलेली पहिली तुकडी क्रास्नोयार्स्क भागाता तैनात होईल.  हा निर्णय युक्रेन आणि पाश्चात्य देशांशी असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. रशिया आपली लष्करी ताकदीचे प्रदर्शन करत आहे.

मात्र, तज्ज्ञांच्या मते, रशियाचे हे केवळ रशियाचे शक्तीप्रदर्शन असू शकते. रशिया या शस्त्राचा वापर राजकीय गुंतवणूक किंवा धाक निर्माण करण्यासाठी करत असल्याचा दावा मिसाइल तज्ज्ञ पावेल पोडविग यांनी केला आहे. वास्तवात या मिलाईलमुळे जागतिक अण्वस्त्र संतुलनात मोठा फरक पडणार नाही.

रशियाच्या भात्यातील ब्रह्मास्त्रे

पुतिन यांनी घोषणेदरम्यान केवळ Sarmat च नाही, तर इतर काही प्रगत शस्त्रास्त्रांचाही उल्लेख केला.

  • Avangard हे वेगवान हायपसोनिक मिसाईल आहे, जे मिसाईल डिफेन्स सिस्टमलाही चकवा देऊ शकते.
  • Poseidon  हे पाण्याखालून मारा करणारे अण्वस्त्रधारी ड्रोन आहे.
  • Burevestnik हे अणू उर्जेव चालणारे क्रूझ मिसाइल असून हवेत दिर्घकाळ राहू शकते.
यावरुन स्पष्ट होते की, रशिया आपल्या नव्या क्षेपणास्त्राद्वारे संपूर्ण जगाला, विशेष करुन अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांना युद्धाची धोक्याचे संकेत देत आहे. सध्या जागतिक स्तरावर या घोषणेने मोठी खळबळ उडाली आहे.

Russia Iran Relation : आता खेळ पलटणार! इराणसाठी Putin मैदानात; UN मध्ये थेट अमेरिकेला ललकारले

Web Title: Russia sarmat missile putin orders deployment world most powerful nuclear weapon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • Russia
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

Chilkur Balaji: लज्जास्पद! अमेरिकन सिनेटरकडून भारतीयांचा अपमान; चिलकुर बालाजी मंदिरावर केली जहरी टीका, H1B Visa वरून नवा वाद
1

Chilkur Balaji: लज्जास्पद! अमेरिकन सिनेटरकडून भारतीयांचा अपमान; चिलकुर बालाजी मंदिरावर केली जहरी टीका, H1B Visa वरून नवा वाद

PM Modi: पंतप्रधान मोदींचे 5 दिवस, 5 देश अन् भारताचा ‘ऊर्जा’ विजय; UAEमध्ये होणार LPG साठी ‘हा’ ऐतिहासिक करार
2

PM Modi: पंतप्रधान मोदींचे 5 दिवस, 5 देश अन् भारताचा ‘ऊर्जा’ विजय; UAEमध्ये होणार LPG साठी ‘हा’ ऐतिहासिक करार

Trump-Xi Deal : इराणला मोठा झटका! चीनकडून होणारा शस्त्रास्त्र पुरवठा होणार बंद? Trump-Jinping यांच्यातील ‘त्या’ कराराने जगात खळबळ
3

Trump-Xi Deal : इराणला मोठा झटका! चीनकडून होणारा शस्त्रास्त्र पुरवठा होणार बंद? Trump-Jinping यांच्यातील ‘त्या’ कराराने जगात खळबळ

Blackout: ‘आमच्याकडे इंधन नाही!’ अखेर ‘या’ देशात झाले 22 तासांचे ‘महा-ब्लॅकआऊट’; ऊर्जा मंत्र्यांनी टीव्हीवर सांगितली हतबलता
4

Blackout: ‘आमच्याकडे इंधन नाही!’ अखेर ‘या’ देशात झाले 22 तासांचे ‘महा-ब्लॅकआऊट’; ऊर्जा मंत्र्यांनी टीव्हीवर सांगितली हतबलता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.