Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War : NATO समिटपूर्वी रशियाचा युक्रेनवर भीषण प्रहार; कीव्हवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात ८ मृत्यूमुखी

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा चिघळू लागले आहे. रशियाचे युक्रेनवर तीव्र हल्ले सुरु असून परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. नुकतेच रशियाने कीव्हवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मार केला आहे. हल्ले आणखी तीव्र होण्याची शंका झेलेन्स्कींनी व्यक्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 06, 2026 | 01:10 PM
अमेरिकेने इराणच्या कर्करोग रुग्णालयाला केले लक्ष्य

अमेरिकेने इराणच्या कर्करोग रुग्णालयाला केले लक्ष्य

Follow Us
Follow Us:
  • NATO समिटपूर्वी रशियाचा युक्रेनवर भीषण प्रहार
  • कीव्हवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात ८ मृत्यूमुखी
  • आणखी मोठ्या हल्ल्याची भीती झेलेन्स्कींकडून व्यक्त
Russia Ukraine War : मॉस्को/कीव्ह : गेल्या चार वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले रशिया युक्रेन युद्ध काही थांबण्याचे नाव घेईना. नुकतेच रशियाने युक्रेनवर पुन्हा हल्ला केला आहे. तुर्कीत होणार नाटो शिखर परिषदेच्या एक दिवस आधी कीव्हवर रशियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला आहे. या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.

PM Modi Foreign Visit : PM मोदींच्या परदेश दौऱ्याला आजपासून सुरुवात; संरक्षण, गुंतवणूक आणि FTA वर होणार महत्त्वपूर्ण चर्चा

कीव्ह सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (०६ जुलै) पहाटे आणि रविवारी (०५ जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास रशियन सैन्याने कीव्हला लक्ष्य केले. कीव्हमधील रहिवाशी इमारतींवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांमुळे अनेक भागांमध्ये भीषण आग लागली असून मोठे नुकसान झाले आहे.

बचाव कार्य सुरु

सध्या बचाव कार्य सुरु असून इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे कार्य सुरु आहे. युक्रेन लष्करप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसाप, कीव्हच्या पोडिल्स्की जिल्ह्यात एक रहिवाशी इमारती पूर्णपणे ढासालळी आहे. तर डार्नित्सिया जिल्ह्यात अनेक बहुमजली इमारतींना मोठे नुकसान झाले आहे.

जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ

सरकारकडून इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांदरम्यान संपूर्ण शहरात सायरन आणि स्फोटांचेही आवाज ऐकू येत होते. यामुळे सामान्य नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित बंकरमध्ये धाव घेतली.

Russia launched high-precision, long-range strikes on military industrial enterprises in Kiev, Poltava, Cherkаssy, Chernigov & Dnepropetrovsk — Russian MoD pic.twitter.com/MmUrBeEDe5 — RT (@RT_com) July 6, 2026

मोठ्या हल्ल्याचे आधीच दिले होते संकेत

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी याआधीच रशियाकडून मोठ्या हल्ल्याची शंका व्यक्त केली होती. त्यांच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच हा हल्ला झाला. झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा पश्चिम आशियातील सहकारी देशांकडे युक्रेनची हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी पॅट्रियट क्षेपणास्त्रांची मागणी केली आहे.

त्यांनी सांगितले की, सुरक्षा संसाधनांच्या कमतेरतेमुळे युक्रेनला रशियाचे हल्ले रोखण्यास अडथळे येत आहेत. तसेच रशियाला हे युद्ध संपवायचे नसल्याचे या हल्ल्यांवरुन स्पष्ट होते असेही त्यांनी म्हटले.

मध्यपूर्वेत भारताचे मोठे राजनैतिक पाऊल; कतारमध्ये S. Jaishankar यांची पंतप्रधान अल-थानी यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा

Web Title: Russia ukraine war kyiv missile attack before nato summit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

World News : AI आणि डेटा सेंटर्सवर ३० ट्रिलियन डॉलरचा डाव; २०५० पर्यंत विक्रमी खर्चाची शक्यता
1

World News : AI आणि डेटा सेंटर्सवर ३० ट्रिलियन डॉलरचा डाव; २०५० पर्यंत विक्रमी खर्चाची शक्यता

World News :फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले
2

World News :फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’
3

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक
4

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.