Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशियाचा इशारा? पुतिन यांच्या आदेशानुसार मॉस्कोचा अणुशक्तीचा सराव ; जगभरात पुन्हा तणाव

Russia Nuclear Practices : रशियाने पुन्हा आपली अणु शक्ती जगाला दाखवून दिली आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आदेशानुसार अणु लष्कराने जमीन, समुद्र आणि अवकाशात सराव केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 22, 2025 | 09:46 PM
Russia's nuclear exercise on Putin's orders tensions rise around world

Russia's nuclear exercise on Putin's orders tensions rise around world

Follow Us
Close
Follow Us:
  • रशियाचा अणुशक्ती सराव
  • बॅलेस्टिक मिसाइल्स, क्रूझ मिसाइल्स, बॉम्बरच्या चाचण्या यशस्वी
  • जगभरात उडाली खळबळ
Russia’s Nuclear Forces Practice : मॉस्को : रशियाने (Russia) पुन्हा एकदा जगासमोर आपली ताकद दाखवली आहे. रशियाने आपल्या अणुशक्तीचे प्रदर्शन केले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार, रशियाने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या (ICBM), तसेच क्रूझ क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या आहेत.

Russia Ukraine War : ‘व्यर्थ चर्चा…’ ; ट्रम्प यांनी पुतिनसोबतची बुडापेस्ट बैठक केली रद्द? काय आहे कारण?

कशाचा सरावा करण्यात आला?

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने याचे एक फुटेजही प्रसिद्ध केले आहे. यामध्ये भू-दल, हवाई दल आणि नौदलाच्या सैनिकांनी सराव केला आहे. रशियाच्या क्रेमलिनने जारी केलेल्या माहितीनुसार, तिन्ही अणु दलांच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. तसेच पुतिन यांनी स्वत: या सरावाचे निरिक्षण केले आहे. तसेच त्यांनी रशियाच्या रणनीतीक अणु ताकदीच्या तयारीची पडताळणीही केली आहे.

  • या सरावामध्ये कॉस्मोड्रोमवरुन यार्स ICBM क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण यशस्वीपणे करण्यात आले.
  • तसेच बॅरेंट्स समुद्रात अण्वस्त्र पाणबुडीवरुन सिनेवा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले.
  • TU-95 या समुद्रातील बॉम्बर विमानावरुन लांब पल्ल्याच्या क्रूझ मिसाइल्लचीही टेस्टिंगही या सरावादरम्यान करण्यात आले.

काय आहे सरावाचा हेतू

क्रेमलिनने दिलेल्या माहितीनुसार, या सरावाचा हेतू रशियाच्या अणु शस्त्रांची प्रणाली तयार करणे, त्यांचे नियंत्रण आणि क्षमता तपासणे होता. रशियाचे लष्करप्रमुख जनरल वालेरी गेरासिमोव यांनी व्हिडिओ कॉलिंगवरुन पुतिन यांना या सरावाची माहिती. या सरावाचा आणखी एक मुख्य उद्देश म्हणजे अण्वस्त्र वापरासाठी अधिकृत प्रक्रियांची तपासणी करणे होता.
🇷🇺 Russia’s Tu-95MS Long-Range Bombers Join Strategic Forces Drill – Firing Air-Launched Cruise Missiles from High Altitude 📹: Russia’s MoD https://t.co/sO4ehfkNaw pic.twitter.com/PBGuHL6hx0 — RT_India (@RT_India_news) October 22, 2025

रशिया नेहमी आपल्या अणु क्षेपणास्त्रांची चाचणी घेत असतो. यातून जगाला रशिया दाखवनू देतो की आजही त्यांच्याकडे अण्वस्त्रांचे सर्वाच मोठे भंडार आहे. हा सरावा अत्यंत महत्त्वाचा मानला जाता. याच काळात नाटोनेदेखील आपल्या अणु शक्तीचे प्रदर्शन सुरु केले होते. ज्यामध्ये तब्बल १३ देशांचे ६० हून अधिक विमाने, लढाऊ विमाने आणि बॉम्बर सहभागी होते.

परंतु रशियाच्या या सरावाला तज्ज्ञांनी एक मोठी तयारी म्हटले आहे. काहीतरी मोठे घडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुतिन यांनी या सरावाला त्यांचा पुर्वनियोजित युद्धाभ्यास म्हटले आहे. परंतु हा सराव अशा वेळी होत आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) पुतिनसोबतची बुडापेस्टमधील बैठक रद्द केली आहे.

सध्या रशियाच्या या अणुशक्ती प्रदर्शनाने पुन्हा एकदा जगाचे लक्ष मॉस्कोकडे वेधले गेले आहे. यासरावातून पाश्चत्य देशांना रशियाने त्यांची अणुशक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे.

Uganda Accident : युगांडा हादरला! साखळी अपघतातमुळे रस्त्यावर हाहा:कार ; ५० हून अधिक लोकांचा मृत्यू

Web Title: Russias nuclear exercise on putins orders tensions rise around world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 09:45 PM

Topics:  

  • Russia
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

Pak-Afghan War : पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये आणखी एक शांतता चर्चा निष्फळ; आता पुढे काय होणार?
1

Pak-Afghan War : पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये आणखी एक शांतता चर्चा निष्फळ; आता पुढे काय होणार?

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती गंभीर; PM मोदींनी केली चिंता व्यक्त
2

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती गंभीर; PM मोदींनी केली चिंता व्यक्त

Russia Ukraine युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना वेग; झेलेन्स्कींनी घेतली फ्रान्सच्या अध्यक्षांची भेट, सुरक्षा हमी मिळणार का?
3

Russia Ukraine युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना वेग; झेलेन्स्कींनी घेतली फ्रान्सच्या अध्यक्षांची भेट, सुरक्षा हमी मिळणार का?

Pakistan Protest : पाकिस्तान पेटला! इम्रान खानच्या समर्थकांचा रावळपिंडीकडे मोर्चा; देशभरात अस्थिरतेचे वातावरण
4

Pakistan Protest : पाकिस्तान पेटला! इम्रान खानच्या समर्थकांचा रावळपिंडीकडे मोर्चा; देशभरात अस्थिरतेचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.