Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : युद्धामुळे जगाचा श्वास कोंडणार? होर्मुज खाडी बंद झाल्यास ‘हे’ मार्ग असतील शेवटचा आधार

Global Oil Supply Disruption : सध्या मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक तेल बाजारात मोठा गोंधळ सुरु आहे. तेलाच्या किंमतीमध्ये चढ-उतार होत आहे. यामुळे अनेक देशांवर उर्जा संकट निर्माण झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 11, 2026 | 03:30 PM
Alternative Oil Routes Middle East

Alternative Oil Routes Middle East

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील युद्धामुळे हाहा:कार
  • Strait of Hormuz बंद झाल्यास काय होईल?
  • कोणते मार्ग ठरतील पर्यायी ?
Alternative Oil Routes Middle East : मध्यपूर्वेतील तणावाने जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर चिंता निर्माण केली आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध (US-Israel VS Iran War) गेल्या ११ दिवसांपासून सुरु आहे. अमेरिकेने युद्ध लवकरच संपेल अशी घोषणा केली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला इराण आल्या भूमिकेवर ठाम आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझची खाडी बंद करण्याची धमकी दिली आहे. तसेच या मार्गावर सागरी माइन्स बसवले असल्याचेही म्हटले जात आहे. यामुळे जागतिक तेल बाजारात व्यावसियाकांचा मोठा गोंधळ उडाला आहे. तसेच याचा सर्वसामान्यांच्या खिशालाही फटका बसत आहे.

US Iran War : इराणचा समुद्री सापळा! होर्मुझ खाडीत खतरनाक माईन प्लॅननंतर ट्रम्प संतापले; जागतिक तेल पुरवठा धोक्यात?

होर्मुझ खाडी इतकी महत्वाची का?

होर्मुझचा सागरी मार्ग पर्शियन आणि ओमानच्या सागरी मार्गांना जोडणारा एकमेवर मार्ग आह. जगातील एकूण कच्चा तेलाच्या व्यापारापैकी २० ते ३० टक्के तेल व्यापार या मार्गावरुन केला जातो. सौदी अरेबिया(Saudi Arabia), इराण, इराक, कुवैत आणि UAE यांसारखे मोठे तेल उत्पादक देश या मार्गावरुन जागतिक बाजारपेठेत तेल पुरवठा करतात.

होर्मुझ बंद झाल्यास काय परिणाम होईल?

होर्मुझचा मार्ग बंद झाल्यास जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरात महागाईचा भडका उडू शकतो. सध्या युद्ध सुरु झाल्यापासून पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून कच्चा तेलाची किंमत २४% वाढली आहे. बेंट क्रूड प्रति बॅरल १२० डॉलरवर पोहोचला आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढण्याची भिती आहे.

होर्मुझ बंद झाल्यास कोणत्या पर्यायी मार्गांचा वापर ठरु शकतो फायदेशीर

सध्या होमुर्झला पर्यायी म्हणून काही मार्गांचा विचार केला जात आहे. परंतु त्याची क्षमता मर्यादित आहेत.

  • पहिला मार्ग : बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी : हा मार्ग लाल समुद्र आणि एडनच्या खाडीला जोडतो. परंतु या मार्गावर हूथी बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे तेल वाहतूक धोक्यात येऊ शकते.
  • दुसरा मार्ग : दुसरा मार्ग हा सौदी अरेबियाने सुरु केला आहे. सौदी अरेबियाची पेट्रोलाईन East-West पाइपलाइन सुरु केली आहे, जी ७४६ मैल लांबीची असून पूर्वेकडील तेल क्षेत्रांना थेट लाल समुद्रातील यानबू बंदराशी जोडते. या इपलाइनद्वारे दिवसाला ५० लाख बॅरल तेल थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचू शकते.
  • तिसरा मार्ग : तसेच यूएईने देखील अबू धाबी ते फुजैरा पाईपलाईन विकसित केली आहे. ही पाइपलाइन थेट ओमानच्या खाडीत तेल पोहचवते. यामुळे होमुर्झमधून वाहतूकीची गरज नाही.
या मार्गांमुळे जागतिक तेल पुरवठ्याला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. परंतु यामुळे जगावरील उर्जा आणि आर्थिक संकट दूर होणार नाही. होर्मुझ केवळा तेलाचा मार्ग नसून जागतिक उर्जा सुरक्षेचा कणा आहे.

Global Oil Crisis : इराणची होर्मुझची नाकेबंदी फेल! सौदी-यूएईने खेळला मोठा डाव; जागतिक तेल बाजार होणार स्थिर?

Web Title: Middle east us israel iran war impact on global oil supply alternative routes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • crude oil
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Red Sea बनणार युद्धाचा आखाडा? हुथी बंडखोरांकडून इस्रायली जहाजांची संपूर्ण ‘नाकेबंदी’; जागतिक तेल पुरवठा धोक्यात
1

Red Sea बनणार युद्धाचा आखाडा? हुथी बंडखोरांकडून इस्रायली जहाजांची संपूर्ण ‘नाकेबंदी’; जागतिक तेल पुरवठा धोक्यात

Indian Embassy Advisory : मध्यपूर्व भडकताच भारताचा इमर्जन्सी अलर्ट; भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचे निर्देश
2

Indian Embassy Advisory : मध्यपूर्व भडकताच भारताचा इमर्जन्सी अलर्ट; भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचे निर्देश

Mahshahr Attack : इस्रायली क्षेपणास्त्रांचा इराणच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पावर हल्ला; नेतान्याहू यांनी बोलावली तातडीची बैठक
3

Mahshahr Attack : इस्रायली क्षेपणास्त्रांचा इराणच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पावर हल्ला; नेतान्याहू यांनी बोलावली तातडीची बैठक

SUPARCO : भारताच्या प्रत्येक इंच जमिनीवर शत्रूची नजर; चीनच्या मदतीने पाकिस्तानने 16 महिन्यांत सोडले 6 Spy Satellites
4

SUPARCO : भारताच्या प्रत्येक इंच जमिनीवर शत्रूची नजर; चीनच्या मदतीने पाकिस्तानने 16 महिन्यांत सोडले 6 Spy Satellites

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.