Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Unrest : ‘सगळं उडवून देऊ…’, इराणच्या निशाण्यावर आता पैशांची तिजोर? मुस्लिम देशांना दिला ‘हा’ थेट इशारा

Iran Threat to Middle East Countries : इराण काही युद्धातून माघार घेण्याच्या तायरीत नाही. आता इराणने मध्यपूर्वेतील बँका आणि आर्थिक संस्थांना हल्ल्याची धमकी दिली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 11, 2026 | 04:37 PM
Iran Threat Middle East Banks Financial Institutions

Iran Threat Middle East Banks Financial Institutions

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणची मध्यपूर्वेतील अरब देशांना मोठी धमकी
  • महत्त्वाच्या आर्थिक केंद्रावर आणि संस्थावर करणार हल्ला
  • जगभरात खळबळ
Iran threat to Middle East banks : तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव आता धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. इराण युद्ध थांबवण्याच्या मनस्थितीत नसून होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे. यामुळे जागतिक अर्थवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याच वेळी इराणने आता आपली रणनीती बदलली असून मध्यपूर्वेतील बँका आणि आर्थिक केंद्रांवर हल्ल्याची धमकी दिली आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ माजली आहे.

Middle East War : युद्धामुळे जगाचा श्वास कोंडणार? होर्मुज खाडी बंद झाल्यास ‘हे’ मार्ग असतील शेवटचा आधार

आर्थिक केंद्रांवर हल्ल्याची तयारी

इराणच्या संयुक्त लष्करी कमांड, खातम अल-अंबिया हेडक्वार्टर्स ने बुधावरी एक मोठी धक्कादायक घोषणा केली आहे. इराणने त्यांच्या निशाण्यावर आता मध्यपूर्वेतील महत्त्वाच्या बँका आणि आर्थिक संस्था असल्याचा इशारा दिला आहे. इराणच्या या घोषणेनंतर सौदी अरेबिया(Saudi Arabia), यूएई(UAE) , बहरीन, यांसारख्या देशांमधील प्रमुख आर्थिक केंद्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इराणने स्पष्ट केले आहे की, या संस्थांची ओळख पटवली असून कोणत्याही क्षणी त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. धक्कादायक म्हणजे दुबई हे मध्यपूर्वेतील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. येथून हजारो आंतरराष्ट्रीय बँका आणि गुंतवणूकीच्या संस्था आहेत. यांना धोका निर्माण झाला आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम

इराणने आतापर्यंतच्या युद्धात मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळे, सीमावर्ती भाग आणि दूतावांसावर हल्ले केले होते. परंतु आता आपल्या रणनीतीत बदल करत बँका आणि आर्थिक संस्था टार्गेट केल्या आहे. या धमकीने अरब देशच नव्हे, संपूर्ण जगभरात अस्थिरता निर्माण जाली आहे. तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील आर्थिक केंद्रांवरील हल्ले थेट जागतिक शेअर बाजार आणि कच्चा तेलाच्या(Crude Oil) किंमतींवर परिणाम करेल. दुबई सारख्या शहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक आहे. आशा परिस्थिती या केंद्रावर कोणतेही हल्ले जगाला आर्थिक संकटात टाकू शकतात.

इराणने का केला युद्धनीतीत बदल?

सध्या इराणने आपल्या युद्ध रणनीतीत अचानक बदल केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अलीकडच्या इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात तेहरानमधील एका बँकेच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. इराणचा दावा आहे की  ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यांना इराणने क्रूर ठरवत थेट जागतिक आर्थिक सुविधा नष्ट करण्याची धमकी दिली आहे.

Global Oil Crisis : इराणची होर्मुझची नाकेबंदी फेल! सौदी-यूएईने खेळला मोठा डाव; जागतिक तेल बाजार होणार स्थिर?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने मध्यपूर्वेतील बँकांना काय आणि का धमकी दिली आहे?

    Ans: इराणने म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये त्यांच्या काही आर्थिक हिताशी संबंधित लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मध्यपूर्वेतील आर्थिक केंद्रांना उडवून देण्याची धमकी इराणने दिली आहे.

  • Que: इराणच्या धमकीमुळे मध्यपूर्वेतील कोणत्या देशांवर धोका निर्माण झाला आहे?

    Ans: इराणच्या धमकीमुळे सौदी अरेबियातील रियाध, यूएईतील दुबई आणि बहीरनमधील मनामा सारख्या मोठ्या आर्थिक केंद्रामध्ये असलेल्या बँका आणि गुंतवणूक संस्था धोक्यात आल्या आहेत.

  • Que: इराणच्या या धमकीचा जागतिक स्तरावर काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: इराणने मध्यपूर्वेतील बँकावर हल्ला केला जागतिक शेअर बाजार, गुंतवणूक आणि तेलाच्या किंमतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता वाढू शकते.

Web Title: Middle east unrest iran warns gulf nations threat to banks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Iran News
  • Saudi Arabia
  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

Middle East War : युद्धामुळे जगाचा श्वास कोंडणार? होर्मुज खाडी बंद झाल्यास ‘हे’ मार्ग असतील शेवटचा आधार
1

Middle East War : युद्धामुळे जगाचा श्वास कोंडणार? होर्मुज खाडी बंद झाल्यास ‘हे’ मार्ग असतील शेवटचा आधार

Global Oil Crisis : इराणची होर्मुझची नाकेबंदी फेल! सौदी-यूएईने खेळला मोठा डाव; जागतिक तेल बाजार होणार स्थिर?
2

Global Oil Crisis : इराणची होर्मुझची नाकेबंदी फेल! सौदी-यूएईने खेळला मोठा डाव; जागतिक तेल बाजार होणार स्थिर?

Dubai International Airport वर इराणी ड्रोनचा धुमाकूळ; एका भारतीयासह 4 जण रक्ताच्या थारोळ्यात, या गोंधळाचा  VIDEO VIRAL
3

Dubai International Airport वर इराणी ड्रोनचा धुमाकूळ; एका भारतीयासह 4 जण रक्ताच्या थारोळ्यात, या गोंधळाचा VIDEO VIRAL

खळबळजनक! वॉशिंग्टनमध्ये भर चौकात Trump-Epstein चा ‘टायटॅनिक’ स्टाईल पुतळा; अमेरिकेत नवा वाद पेटला
4

खळबळजनक! वॉशिंग्टनमध्ये भर चौकात Trump-Epstein चा ‘टायटॅनिक’ स्टाईल पुतळा; अमेरिकेत नवा वाद पेटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.