Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक स्तरावर भारताची मोठी कूटनीतिक हालचाल; परराष्ट्र मंत्री S. Jaishankr ‘या’ सहा देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर

S. Jaishankar Foreign Visit : अमेरिका-इराण तणाव की होताचा भारत अॅक्टिव्ह झाला आहे. भारताने कूटनीतिक हालचालींनी वेग दिला असून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर १० दिवसांच्या सहा देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 05, 2026 | 03:48 PM
S. Jaishankar

S. Jaishankar

Follow Us
Follow Us:
  • जागतिक स्तरावर भारताची मोठी कूटनीतिक हालचाल
  • परराष्ट्र मंत्री S. Jaishankr या सहा देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर
  • अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा
S. Jaishankar Foreign Visit : नवी दिल्ली : अमेरिका-इराण तणाव काहीसा कमी झाला आहे. याच वेळी दुसरीकडे भारताच्या कुटनीतिक हालचालींना वेग आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ०५ जुलैपासून सहा देशांच्या १० दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात ते अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करणार आहे. मात्र, या दौऱ्याने चीन-पाकिस्तानची झोप उडाली आहे.

PM Modi Indonesia Visit : चीनची खैर नाही! भारत-इंडोनेशिया ब्रह्मोस करार अंतिम टप्प्यात; PM मोदींच्या दौऱ्यात करारावर शिक्कोमोर्तब?

काय आहे वेळापत्रक?

मिळालेल्या माहितीनुसार, एस. जयशंकर या दौऱ्यात कुवेत, बहरीन, कतार, ओमान, अमेरिका आणि बेल्जियम या सहा देशांना भेट देणार आहेत.

दौऱ्याचा पहिला टप्पा

  • या दौऱ्याचा पहिला टप्पा पश्चिम आशियातील देशांचा आहे. ५ ते १० जुलैदरम्यान जशंकर कतार, बहरीन, कुवैत आणि ओमानमध्ये विविध बैठका घेतील.
  • यावेळी उर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक आणि द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.
  • या देशांसोबत आर्थिक आणि धोरमात्कम संबंध दृढ करण्याचा प्रयत्न आहे.
दुसरा टप्पा
  • यानंतर दुसऱ्या टप्प्यात ते अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे जाणार आहेत. येथे ते १३ जुलै रोजी होणार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत २०२८-२९ च्या कालवधीसाठी भारताच्या उमेदवारी मोहिमेला सुरुवात करणार आहेत.
  • जागतिक स्तरावर भारताची भूमिका अधिक मजबूत करण्याचा या दौऱ्याचा उद्देश आहे. यामुळे हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जाता आहे.
शेवटचा टप्पा
  • या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात १४ आणि १५ जुलै रोजी ते बेल्जियमला भेट देतील. यावेळी जयशंकर बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे होणाऱ्या भारत-युरोपियन संघ (EU) व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेत सहभागी होतील.
  • या परिषदेत व्यापार, आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सहकार्य आणि भविष्यातील आर्थिक संधीवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

दौऱ्याचे महत्त्व

हा दौरा केवळ राजनैतिक संबंध मजबूत करण्यापूरता मर्यादित नसून उर्जा, व्यापार, आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने होत आहे. बदलत्या जागितक परिस्थिती भारत विविध देशांसोबतचे व्यापारी आणि आर्थिक संबंध मजबूत करत आहे. जयशंकर यांचा हा दौरा भारताच्या दीर्घकालीन परराष्ट्र आणि आर्धिक धोरणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

India-Israel Investment Deal : भारत-इस्रायल गुंतवणूक करार अखेर लागू; आर्थिक आणि व्यापारी संबंधांना मिळणार गती

Web Title: S jaishankar six nation tour diplomatic mission india global diplomacy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • S. Jaishankar
  • World news

संबंधित बातम्या

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस
1

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक
2

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन
3

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी
4

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.