Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi Arabia New Property Law: रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी आता सौदी अरेबियाची कवाडे सर्वांसाठी खुली

सौदी अरेबियाने व्हिजन २०३० च्या योजनेसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत परदेशी नागरिक आणि कंपन्यांना सौदीच्या अनेक शहरांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 30, 2025 | 03:56 PM
Saudi Arabia New Property Law Opens Real Estate Investment Opportunities to All

Saudi Arabia New Property Law Opens Real Estate Investment Opportunities to All

Follow Us
Close
Follow Us:
  • सौदी अरेबियाने व्हिजन २०३० च्या अंतर्गत एक मोठा निर्णय घेतला आहे.
  • सौदी अरेबिया देशात रिअल इस्टेट बाजारात गुंतवणूक वाढवण्यासाठी परदेशी नागरिक आणि कंपन्यांना संधी देणार आहे.
  • हा प्रकल्प सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान .यांनी सुरु केला आहे.
Saudi Arabia News marathi : रियाध:  सौदी अरेबिया (Saudi Arabia) सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सौदी सरकारने रिअल इस्टेट बाजार आता परदेशी नागरिकांसाठी आणि कंपन्यांसाठी खुले करण्याचे ठरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२६ पासून हा निर्णय लागू होणार आहे. तसेच यासाठी एक कायदा देखील मंजूर करण्यात आला असल्याचे सौदी अरेबियाच्या मंत्रीमंडळाने सांगितले आहे.

या अंतर्गत परदेशी गुंतवणूकदार रियाध, जेद्दाह आणि सौदीच्या इतर अनेक भागांमध्ये रिअल इस्टेटमध्ये मालमत्ता खरेदी करु शकणार आहे.  सौदीच्या ‘व्हिजन २०३०’ चा (Saudi Vision 2030) भाग म्हणून सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी हा निर्णय घेतला आहे.

Russia Earthquake : जमीन हादरली, वस्तू पडल्या… क्षणार्धात झालं नष्ट ; रशियाच्या भूकंपाचा अंगावर काटा आणणारा VIDEO

देशात रिअल इस्टेटमध्ये गुतंवणूकीत वाढ

सौदी अरेबियाने त्यांच्या या निर्णयाचे वर्णन रिअल इस्टेट सुरधारणांमधील महत्वपूर्ण पाऊल म्हणून केले आहे. सौदीचे गृहमंत्री माजिद बिनी अब्दुला यांनी यामुळे सौदी अरेबियाच्या रिअल इस्टेट मध्ये परदेशी गुंतवणूक वाढ होईल असे म्हटले आहे. तसेच याचा उद्देश सौदीच्या शहरांना जागितक गुंतवणूकदार केंद्र बनवण्याचा असल्याचे अब्दुला यांनी सांगितले आहे.

सौदीच्या धार्मिक शहरांमध्ये गुतंवणूकीस मनाई

या कायद्याअंतर्गत सौदी अरेबियाच्या मक्का आणि मदीना सारख्या पवित्र शहरांमध्ये गुंतवणूक करण्यास बंदी असणार आहे. या शहरांमध्ये गुंतवणूकीसाठी काही महत्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागतील.

सौदीच्या रिअल इस्टेट जनरल अथॉरिटीच्या नियमांनुसार, परदेशी नागरिक १८० दिवासांच्या कालावधीपर्यंत गुंतवणूक करु शकतात. अशा क्षेत्रांची यादी देखील जाहीर केली जाणार आहे. यामुळे देशाच्या हज आणि उमराह सारख्या पर्यटनाला देखील चालना मिळेल असा विश्वास सौदीने व्यक्त केला आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

काय आहे सौदीचा व्हिजन २०३० प्रकल्प?

सौदी अरेबियाचे व्हिजन २०३० ही सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची एक महत्वाकांक्षी योजना आहे. २०१६ मध्ये या योजनेला सुरुवात करण्यात आली होती. याअंतर्गत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये विविधा आणण्याचा दृष्टीकोन क्राऊन प्रिन्सने ठेवला आहे. देशामध्ये आर्थिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक आणि पर्यटनात महत्वपूर्ण बदल घडवून आणणे याचा उद्देश आहे. यासाठी ४० लाख कोटींची गुंतवणीक करण्यात आली आहे.

काय आहे सौदी अरेबियाचा रिअल इस्टेट कायदा?

सौदी अरेबियाने रिअल इस्टेट बाजार कायद्याला मंजुरी दिली असून या अंतर्गत परदेशी नागरिक आणि कंपन्या सौदी अरेबियाच्या शहरांमध्ये गुंतवणूक करु शकणार आहे.

का घेण्यात आला आहे हा निर्णय?

सौदी अरेबियाची ‘व्हिजन २०३०’ या योजनेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक बदल घडवून आणणे आणि देशाच्या पर्यटनाला चालना देणे उद्देश आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला थेट धमकी! पुन्हा युद्धबंदीचा दावा अन् टॅरिफ लादण्याची सक्ती

Web Title: Saudi arabia new property law opens real estate investment opportunities to all

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Conflict : ‘खपवून घेणार नाही’ होर्मुझमध्ये भारतीय जहाजावर ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ला; सरकारचा शत्रूला कडक इशारा
1

Hormuz Conflict : ‘खपवून घेणार नाही’ होर्मुझमध्ये भारतीय जहाजावर ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ला; सरकारचा शत्रूला कडक इशारा

Tariq Rahman: कट्टरपंथियांची ‘धार्मिक’ खेळी फसली! बांगलादेशची भारताला ‘क्लीन चिट’; बंगाल विजयानंतर पसरलेल्या अफवांचा पर्दाफाश
2

Tariq Rahman: कट्टरपंथियांची ‘धार्मिक’ खेळी फसली! बांगलादेशची भारताला ‘क्लीन चिट’; बंगाल विजयानंतर पसरलेल्या अफवांचा पर्दाफाश

Hormuz Strait: US-Iran युद्धाच्या आगीतून भारतीय जहाजांची ‘चित्त्यासारखी’ सुटका; होर्मुझमधील नाकेबंदी ‘अशी’ केली निष्प्रभ
3

Hormuz Strait: US-Iran युद्धाच्या आगीतून भारतीय जहाजांची ‘चित्त्यासारखी’ सुटका; होर्मुझमधील नाकेबंदी ‘अशी’ केली निष्प्रभ

Henley Passport Index: जगातील सर्वशक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर; पाकिस्तानची पुन्हा चेष्टा, भारताच्या क्रमवारीत मोठा फेरबदल
4

Henley Passport Index: जगातील सर्वशक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर; पाकिस्तानची पुन्हा चेष्टा, भारताच्या क्रमवारीत मोठा फेरबदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.