• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Donald Trump Reiterated Threat To Impose Tariffs On India

डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला थेट धमकी! पुन्हा युद्धबंदीचा दावा अन् टॅरिफ लादण्याची सक्ती

India-US Trade Deal : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला कर लादण्याची धमकी दिली आहे. तसेच त्यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी केल्याचा दावाही पुन्हा एकदा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 30, 2025 | 01:05 PM
US President Donald Trump is trying to create panic by imposing tariffs on India Tariff war in India

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफ लादून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २० ते २५ टक्के कर लादण्याची धमकी पुन्हा दिली आहे.
  • भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेय देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा घेतले आहे.
  • २५ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे पथक व्यापार करारावर चर्चेसाठी भारतात येणार आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्या टॅरिफ धोरणावरुन त्यांनी संपूर्ण जगाला हादरुन टाकले आहे. आता त्यांनी भारतावर टॅरिफ लादण्याचे संकेत दिले आहे. तसेच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्धबंदीचेही श्रेय घेतले आहे. एअर फोर्सवन या वृत्तसंस्थेशी मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी भारतावर २० ते २५ टक्के शुल्क लादले जाईल असे म्हटले आहे. त्यांच्या या व्यक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

भारत चांगला मित्र, पण…

डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी मुलाखतीदरम्यान म्हटले की, “भारत हा एक चांगला मित्र आहे, मात्र तो गेल्या अनेक वर्षांपासून इतर देशांपेक्षा अमेरिकेवर जास्त शुल्क लादत आहे.” सध्या भारतासोबत व्यापार करारावर चर्चा सुरु आहे, मात्र ही चर्चा अंतिम टप्प्यात आलेली नाही, असेही ट्रम्प यांनी सांगितले. यामुळे भारताने लवकरात लवकर व्यापार करारावर चर्चा करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा असे म्हटले आहे.

भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेय

याशिवाय पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी भारताने त्यांच्या सांगण्यावरुन पाकिस्तानसोबत युद्धबंदी केल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे. त्यांनी भारताला पाकिस्तानसोबतचा संघर्ष संपवण्याचे आवाहन केले होते यामुळे हा मोठा संघर्ष थांबला असल्याचे म्हटले. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाल्यापासून ट्रम्प यांनी जवळपास २० हून अधिक वेळा युद्धबंदीचे श्रेय घेतले आहे. भारताने यावर स्पष्टपणे नकार देऊनही ट्रम्प सतत हा मुद्दा उस्थित करत आहेत.

#WATCH | When asked if India is going to pay high tariffs, between 20-25%, US President Donald Trump says, “Yeah, I think so. India is my friend. They ended the war with Pakistan at my request…The deal with India is not finalised. India has been a good friend, but India has… pic.twitter.com/IYxParZqce

— ANI (@ANI) July 29, 2025

आता ‘या’ आफ्रिकन देशातही दहशतवादाचे सावट; लष्करी हल्लात ५० सैनिकांचा मृत्यू

यापूर्वी ट्रम्प यांनी २ एप्रिल २०२५ रोजी जगभरातील जवळपास १०० देशांवर कर लादला होता. यावेळी त्यांनी भारतावर २६ टक्के कराची घोषणा केली होती. त्यानंतर ही योजना ट्रम्प यांनी काही काळासाठी पुढे ढकलली.

दरम्यान ट्रम्प यांनी आतापरर्यंत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, इथिओपिया, यूएई आणि इंडोनेशिया यांसरख्या देशांवर कर लादला आहे. या मध्ये युरोपियन युनियनच्या देशांनी अमेरिकेशी व्यापार करारावर (US-EU Trade Deal) वाटाघाटी करुन १५ टक्के शुल्क मान्य केले आहे.

भारताशी व्यापार करारावर चर्चा सुरु

दरम्यान भारत आणि अमेरिकेत व्यापार करारावर (India-US Trade Talk)चर्चा सुरु आहे. याअंतर्गत २५ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे एक पथक भारतात येणार आहे. यावेळी भारत आणि अमेरिकेत द्विपक्षीय व्यापार कारारावर चर्चा होईल. ही दोन्ही देशांमधील सहावी फेरी असणार आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

जर डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावले तर भारत-अमेरिका संबंधांवर काय परिणाम होईल?

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठ्या टॅरिफ लागू केल्यास यामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष करुन भारताच्या Make In India धोरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफ का लावू इच्छित आहेत?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, भारत अमेरिकन वस्तूंवर सर्वात अधिक शुल्क लादतो. यामुळे डोनाल्ड ट्रम्प देखील भारतातून येणाऱ्या उत्पादनांवर तितकाच कर लागू इच्छित आहेत, जेवढा भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर लादला आहे.

भारत-अमेरिका व्यापाराचा वार्षिक आकार किती आहे?

भारत आणि अमेरिकेतील व्यापाराचा वार्षिक आकार १९१ अब्ज डॉलर्स इतका आहे.

अफलातून! ‘या’ देशाची बंपर ऑफर, आता मुलं जन्माला घालण्यासाठी 1 महिना सुट्टी वर सरकारचं अनुदान; फायदाच फायदा

Web Title: Donald trump reiterated threat to impose tariffs on india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • india
  • Tarrif

संबंधित बातम्या

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
1

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
2

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
3

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
4

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vats Dwadashi: वत्स द्वादशी कधी आहे? जाणून घ्या या व्रताचे पूजा पद्धत आणि महत्त्व

Vats Dwadashi: वत्स द्वादशी कधी आहे? जाणून घ्या या व्रताचे पूजा पद्धत आणि महत्त्व

Asia Cup Hockey 2025 :पाकिस्तान अधिकृतपणे बाहेर; ओमानचीही स्पर्धेतून माघार, ‘या’ दोन संघांची झाली एंट्री..

Asia Cup Hockey 2025 :पाकिस्तान अधिकृतपणे बाहेर; ओमानचीही स्पर्धेतून माघार, ‘या’ दोन संघांची झाली एंट्री..

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन, वाढत्या वयात सुद्धा दिसाल सुंदर

दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन, वाढत्या वयात सुद्धा दिसाल सुंदर

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Zodiac Sign: गजकेसरी योगामुळे वृषभ राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

Zodiac Sign: गजकेसरी योगामुळे वृषभ राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.