Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ देशाच्या संसदेत मोठा गदारोळ; खासदारांनी फेकेल ग्रेनेड बॉम्ब अन् सभागृहात धूराचे लोट, Video Viral

Serbian Parliament: युरोपीय देश सर्बियाच्या संसदेत मोठा गोंधळ उडाला आहे. मंगळवारी (04 मार्च) सर्बियाच्या संसदेत विरोधा पक्षाच्या खासदारांनी ग्रेनेड बॉम्ब फेकला. यामुळे संपूर्ण संसदेत धुराचे लोट पाहायला मिळाले.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 05, 2025 | 02:47 PM
Serbian parliament turns into a brawl with flares & smoke bombs thrown around by MPs

Serbian parliament turns into a brawl with flares & smoke bombs thrown around by MPs

Follow Us
Close
Follow Us:

युरोपीय देश सर्बियाच्या संसदेत मोठा गोंधळ उडाला आहे. मंगळवारी (04 मार्च) सर्बियाच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी ग्रेनेड बॉम्ब फेकला. यामुळे संपूर्ण संसदेत धुराचे लोट पाहायला मिळाले. संपूर्ण संसद धुराने भरली होती, यामुळे अनेक खासदारांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. संसदेच्या कामकाजाचे प्रक्षेपण सुरु असताना ही घटना घडली. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये दिसत आहे की, संसदेत काळ्या आणि गुलाबी रंगाचा धूर पसरलेला आहे.

सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ आणि निदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्थन म्हणून विरोधी पक्षांचे संसदेत आंदोलन सुरु होते. मी़डिया रिपोर्टनुसार, चार महिन्यांपूर्वी सर्बियातील मोठे शहर नोव्ही सॅडमध्ये एका स्टेशनचे छत कोसळून यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला होता.

या घटनेचा आरोप विद्यार्थ्यांनी सर्बियन सरकारवर लावला आणि भ्रष्टाचाराविरोधात निदर्शन सुरु झाले. विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की, पूल कोसळल्याची घटना बांधकाम भ्रष्टाचाराचा परिणाम आहे. यामुळे या घटनेची जबाबदारी घेण्याची मागणी करण्यात आली. यामुळे सध्या सर्बियनमध्ये परिस्थिती गंभीर असून विद्यार्थ्यांची निदर्शने सुरु आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- आपला शत्रू बनला ट्रम्पचा मित्र; भारतावर टॅरिफ तर पाकिस्तानचे आभार, कारण काय?

JUST IN: 🇷🇸 Chaos in Serbian parliament as opposition sets off smoke grenades and tear gas to protest against the government. pic.twitter.com/DBtOluCmSU — BRICS News (@BRICSinfo) March 4, 2025

संसदेत वादविवाद

सर्बियन प्रोगेसिव्ह पार्टीच्या नेतृत्त्वाखाली सत्ताधारी आघाडी पक्षाने अधिवेशनच्या अजेंडाला मंजूरी दिली. यानंतर लगेचच विरोधकांनी मोठा गोंधळ सुरु केला. विरोधकांनी सभागृहात स्मोक ग्रेनेड फेकले, यामुळे संपूर्ण सभागृह काळ्या आणि गुलाबी धुराने भरले होते. या दरम्यान विरोधी पक्ष आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापट झाली. या झटापटीत एकाने स्मोक ग्रेनेड संसदेत फेकला. यामुळे काळा आणि गुलाबी धूर पसरला, तसेच यावेळी दोन खासदार जखमी झाले असून त्यापैकी एका गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

सर्बियच्या संसदेत मंगळवारी (04 मार्च) देशांतील विद्यापीठांसाठी निधीच वाढ करण्यासाठी कायद्याला मंजूरी देण्यात आली. याचवेळी पंतप्रधान मिलोस वुसेसिक यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली होती. पंरतु सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या आजेंडामुळे विरोधी पक्ष नाराज झाला आणि त्यानंतर गोंधळ उडाला.

पंतप्रधानांनी राजीनामा का? 

गेल्या वर्षी घडलेल्या पूल कोसळल्याच्या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आणि यानंतर सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरु झाले. लोकांनी कामकाजावर जाणे बंद केले आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. लोकांचा राग वाढत होता, यामुळे पंतप्रधान मिलोस वुसेसिक यांनी राजीनामा देण्याचे ठरवले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रम्प-पुतिन, झेलेन्स्की अन्…; हे राष्ट्राध्यक्ष एकत्र मिळून गातायतं गाणं; AI चा थक्क करणार Video Viral

Web Title: Serbian parliament turns into a brawl with flares smoke bombs thrown around by mps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा
1

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?
2

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल
3

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 
4

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.