Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सात महिन्यांच्या चिमुकल्याचा काय गुन्हा? इस्रायली गोळीबारात बाळाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी; जगभरात संतापाची लाट

West Bank Shooting : एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका सात महिन्यांच्या चिमुकल्याचा इस्रायलच्या कारवाई मृत्यू झाला आहे. या घटनेत आई गंभीर जखमी झाली असून मृत्यूशी झुंज देत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 07, 2026 | 01:35 PM
Seven month Old Child Killed in Israel Gunfire

Seven month Old Child Killed in Israel Gunfire

Follow Us
Follow Us:
  • इस्रायली सैन्याच्या गोळीबारात ७ महिन्याच्या चिमुकल्याचा बळी
  • पालक गंभीर जखमी,
  • जगभरात संतापाची लाट
West Bank Shooting : एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. वेस्ट बँकेत इस्रायली सैन्याने केलेल्या कारवाईत सात महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. सध्या बाळाचे आई-वडील गंभीर जखमी आहेत. बाळाच्या आईची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती पॅलेस्टाईन आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जगभरात संतापाची लाट उसळली आहे.

India-Indonesia Ties : इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री नवी दिल्लीत दाखल; भारतसोबत द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याचा उद्देश

नेमकं काय घडलं?

पॅलेस्टाईन वृत्तसंस्था वाफाने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी(०५ जून) संध्याकाळी हेब्रॉनमधील केल रुमैदा भागात ही घटना घडली. बाळाची ओळख सॅम फहद अबू हैकल अशी करण्यात आली आहे. सॅम चे कुटुंब आपल्या नातेवाईकांना भेटायला जात असताना इस्रायली सैनिकांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. ज्यामध्ये दोन्ही पालक गंभीर जखमी झाले असून चिमुरड्याचा बळी गेला आहे.

बाळाचे वडील फहद अबू हॅकल  हे बेथलेहेम विद्यापीठात प्राध्यापक असून त्यांच्या हाताला गोळी लागली आहे. त्यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, एक गोळी कारच्या विंडशील्डमधून आतमध्ये शिरली आणि त्यांच्या हाताला लागली. नंतर त्यांच्या मुलाला आणि पत्नीला लागली. हृदद्रावक म्हणजे पोटच्या गोळ्याचा आईच्या कुशीत असताना मृत्यू झाला. गोळी थेट चिमुकल्याच्या चेहऱ्याच्या आरपार गेली. आईच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली असून प्रकृती चिंताजनक आहे.

बाळाच्या आजीचा संतप्त सवाल

या घटनेवेळी सॅमची आजी देखील कारमध्ये उपस्थित होती. त्यांनी सांगितले की इस्रायली सैन्याच्याच्या गाड्या दिसताच कुटुंबाने कार थांबवली होती. पण तहीरी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांनी संतप्त होऊन म्हटले की, सात महिन्यांच्या बाळाचा उद्ध्वस्त चेहरा पाहणे अत्यंत भंयकर होते. जगातील कोणते सैन्य असे करते?

इस्रायलची प्रतिक्रिया

दरम्यान इस्रायच्या डिफेन्स फोर्सने चौकशीत सामान्य लोक जखमी झाल्याचे मान्य केले. सैनिकांनी कार वेगाने येत असल्याच्या संशयावरुन कारवाई केली. केवळ एकच गोळी झाडण्यात आले असल्याचे लष्कराने म्हटले. तसेच घटनेचा तपास सुरु असल्याचेही सांगितले.

सध्या इस्रायच्या या कृत्यावर जगभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा मानवाधिकार संघटनांनी तीव्र विरोध केला असून याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या घटनेने संपूर्ण जग हादरले आहे.

Earlier today, during operational activity in the area of Hebron, IDF soldiers perceived a vehicle accelerating toward them. An IDF soldier responded with single shots toward the vehicle. As a result, three Palestinians were injured and evacuated for medical treatment. An… — Israel Defense Forces (@IDF) June 5, 2026


Trump AI Advisor : ट्रम्प सरकारला मोठा धक्का! भारतीय वंशाचे AI सल्लागार श्रीराम कृष्णन यांचा व्हाईट हाऊसला रामराम, कारण काय?

Web Title: Seven month old child killed in israeli gunfire parents injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Israel
  • israel-palestine war
  • World news

संबंधित बातम्या

India At UN: दहशतवाद्यांना पोसणारी यंत्रणाच नष्ट करा; अल-कायदा अन् लश्करवरून भारताची जागतिक मंचावर गर्जना
1

India At UN: दहशतवाद्यांना पोसणारी यंत्रणाच नष्ट करा; अल-कायदा अन् लश्करवरून भारताची जागतिक मंचावर गर्जना

Syria Parliament Decision: सीरियाच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय; असाद-कालीन वादग्रस्त ‘दहशतवाद न्यायालय’ पूर्णपणे रद्द
2

Syria Parliament Decision: सीरियाच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय; असाद-कालीन वादग्रस्त ‘दहशतवाद न्यायालय’ पूर्णपणे रद्द

Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध
3

Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध

Makkah Drone Attack: मक्काजवळ ड्रोन हल्ला उधळला, भारताने व्यक्त केली चिंता; सौदीने हुथींना दिला ‘रेड लाईन’चा इशारा
4

Makkah Drone Attack: मक्काजवळ ड्रोन हल्ला उधळला, भारताने व्यक्त केली चिंता; सौदीने हुथींना दिला ‘रेड लाईन’चा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.