Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solar Storm Alert : सौर वादळाचा पृथ्वीला तडाखा! भारताच्या आकाशात दिसू शकतात दुर्मिळ ‘ऑरोरा’, नासाचा इशारा

Solar Storm Alert : आज रात्री पृथ्वीवर भू-चुंबकीय वादळाचा इशारा नासाने दिला आहे. या वादळामुळे भारतासह अनेक देशांमध्ये दुर्मिळ ऑरोराचे दृश्य पाहायला मिळणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 08, 2026 | 01:19 PM
Aurora

Aurora

Follow Us
Follow Us:
  • सौर वादळाचा पृथ्वाला तडाखा
  • भारताच्या आकाशात दिसू शकतात दुर्मिळ ‘ऑरोरा’
  • नासाचा इशारा
Solar Storm Alert : आज अवकाशात एक अत्यंत दुर्मिळ घटना घडणार आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर ०६ जून रोजी भीषण स्फोट झाला असून याच्या उद्रेकातून पसरणारा कोरोनल मास इजेक्शन (CME) म्हणजेचे चुंबकीय कणांचे ढग पृथ्वीच्या दिशेने येत आहे. यामुळे आज रात्री पृथ्वीवर भू-चुंबकीय वादळाचा इशारा नासाने दिला असून काही भागात ऑरोरा दिसण्याची शक्यताही वर्तवली आहे.

पिझ्झा डिलिव्हरी ठरली जीवघेणी; अमेरिकेत भारतीय IT इंजिनियरची गोळ्या झाडून हत्या

नासाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्याभरापासून सूर्याचे तापमान अधिक वाढत होते. ज्यामुळे सतत उद्रेक होऊन एकामागून एक चुंबकीय वायूचे ढग सौरमंडळला धडकत होते. ०६ जून रोजी सर्वात मोठा मोठा भीषण स्फोट घडला. सक्रिय प्रदेश ४४६१ नावाच्या सौर पृष्ठभागावर हा स्फोट घडल्याचे नासाने सांगितले. हा स्फोट अत्यंत तीव्र आणि अचानक होता, जो चुंबकीय उर्जेच्या स्फोटक उत्सर्जनामुळे होते.

याचा पृथ्वीवर तडाखा बसण्याची शक्यता आहे. हे सौर वादळ पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत असून रात्रीपर्यंत पृथ्वीवर पोहचू शकतो. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या अवकाश हवामान केंद्राने तीव्र भूचुंबकीय वादळाचा इशारा दिला आहे. आज रात्री ११.३० तदे पहाटे २.३० पर्यंत हे वादळ धडकू शकते. सूर्यापासून बाहेर पडलेले उर्जा कण पृथ्वीच्या चुंबकीय कवचावर आदळ्यावर भूचुंबतीय वादळ निर्माण गोते.

अवकाशात या भागांमध्ये दिसणार ऑरोरा

या घटनेमुळे नासाने ऑरोराचे दर्शन होण्याची शक्यता वर्तवली आहे. भारताच्या लडाखमध्ये हॅनले, नुब्रा व्हॅली, पॅंगॉन्ग त्सो परिसर, काश्मीरच्या काही भागात आणि उत्तरखंडातील हिमालयीन प्रदेशात अवकाश स्वच्छ असल्यास हिरव्या, जांभाळ्या आणि लाल-गुलाबी रंगाचा प्रकाश झळकू शकतो.

परंतु, दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरु, चेन्नई किंवा कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे हे दृश्य दिसण्याची शक्यत कमी आहे.

भारतात अत्यंत दुर्मिळ दिसते ऑरोरचे दृश्य

पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यावकरुन येणारे रंगती कण उत्तर आणि दक्षिण ध्रुवांकडे खेचले जातात. यामुळे त्याला ध्रुवीय प्रकाश म्हणतात. भारत हा विषुवृत्ताच्या जवळ आहे. यामुळे या भागात ऑरोराचे दृश्य अत्यंत दुर्मिळ असते. एखादे अतिशय शक्तीशाली वादळ पृथ्वीवर धडकल्यावर पृथ्वीचा चुंबकीय कवच थोडे वळेत तेव्हाच भारताच्या लडाखसारख्या उंची हिमालयीन प्रदेशात हे दृश्य पाहायला मिळते.

कोणत्या देशात पाहायला मिळेल ऑरोरा

भारताशिवाय, अमेरिकेच्या सिॲटल, मिनीॲपोलिस, कॅनडा, स्कॉटलँड, स्कॅन्डिनेव्हिया आणि आइसलँडमध्ये ऑरोर स्पष्टपणे दिसेल.दक्षिण गोलार्धात, ऑस्ट्रेलियातील टास्मानिया, न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर ऑस्ट्रेलिसचे आणि अर्जेंटिना व चिलीच्या दक्षिणेकडेही ऑरोराचे दृश्य दिसेल.

Looking straight into dancing aurora overhead in Fairbanks, Alaska pic.twitter.com/CjHJOFUQUE — Vincent Ledvina (@Vincent_Ledvina) June 6, 2026


Trump Slams Iran : ‘आता पुरे झाले, हे थांबवा…’ , इराणच्या हल्ल्यानंतर भडकले ट्रम्प; नेतन्याहूंनाही केला फोन

Web Title: Solar storm alert aurora india nasa warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • science news
  • World news

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान
1

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान

Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL
2

Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL

Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य
3

Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य

911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?
4

911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.