Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

South Korea Election : स्थानिक निवडणूकांवरुन गोंधळ ; मतदानात गैरप्रकाराच्या आरोपावरुन हजारो नागरिक रस्त्यावर

South Korea Election : दक्षिण कोरियात मोठा गोंधळ उडाला आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरुन हजारो नागिरक रस्त्यावर उतरले आहेत. मतदान पुन्हा घेण्याची मागणी केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 07, 2026 | 03:13 PM
South Korea Election

South Korea Election

Follow Us
Follow Us:
  • दक्षिण कोरियात निवडणूक निकालांवरुन खळबळ
  • बॅलेट पेपरच्या तुटवड्यावरुन मतदानात गोंधळाचा आरोप
  • नेमकं काय प्रकरण?
South Korea Election Result News in Marathi : सियोल : दक्षिण कोरियात (South Korea) गेल्या आठवड्यात सियोलमध्ये स्थानिक निवडणुका पार पडल्या होत्या. परंतु या निवडणुकांच्या निकालावरुन मोठा वाद पेटला आहे. निवडणुकांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांवरुन मोठा गोंधळ सुरु आहे. हजारो लोक गेल्या रस्त्यांवर उतरले असून तीन दिवसापासून आंदोलन करत आहेत. निवडणूक पारदर्शक नसल्याचा आरोप करत फेरमतदानाची अशा मागणी केली जात आहे.

Hanwha Explosion : दक्षिण कोरियात भीषण दुर्घटना! संरक्षण कारखान्यातील स्फोटा पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (०७ जून) हजारो आंदोलक रस्त्यांवर उतरले असून फेरमतदानाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करत आहेत. निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. आंदोलकांमनी जिम्नॅझयमच्या सर्व प्रवेशद्वाराजवळ घेराव केला असून  मतपेट्यांमध्ये कोणचीही छेडछाड होऊ नये यासाठी पुन्हा मतदान प्रक्रियेच्या मागणीची घोषणाबाजी सुरु आहे.

बॅलेट पेपरची कमतरता

निवडणुक गोंधळाची सुरुवात मतपत्रिकामंच्या(Ballet Paper) कमतरतेमुळे झाली. सोंगपा आणि गंगनमसह सियोलमध्ये सियोलमध्ये १२ हून अधिक केंद्रावर बॅलेट पेपर संपल्यामुळे मतदान थांबवावे लागले. यामुळे अनेक मतदान मतदान न करताच घरी परतले. या सराकरी गोंधळाची जबाबदारी स्वीकारत राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष रोह-ताए-अक आणि महासचिव हेओ-चेओल-हून यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे.

सध्या विरोध पक्षाकडून यावर तीव्र टीका होत असून आंदोलकांना समर्थन करत आहेत. नागरिकांच्या आंदोलनाला नागरिकांचा शांततापूर्ण विरोध समजेल असून चौकशीची मागणी केली आहे. तसेच मतदानाची प्रक्रिया पुन्हा घ्यावी, तरच प्रश्न सुटेल असे त्यांनी म्हटले आहे. विरोध पक्षाने राष्ट्राध्यक्ष ली-जे-म्युंग यांच्याकडे या प्रकरणची दखल घेण्याचे आवाहनही केले आहे.

राष्ट्राध्यक्षांची प्रतिक्रिया

दरम्यान राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. सध्या देशभरातील सर्वांचे लक्ष्य या निवडणूक वादाकडे लागले आहे.

सात महिन्यांच्या चिमुकल्याचा काय गुन्हा? इस्रायली गोळीबारात बाळाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी; जगभरात संतापाची लाट

Web Title: South korea election thousands protest over alleged voting irregularities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • South korea
  • World news

संबंधित बातम्या

India-Bangladesh: सीमेवर लष्करी हालचाली वाढल्या; BSF आणि BGB आमनेसामने; ‘पुश-इन’वरून बांगलादेशचे गंभीर आरोप
1

India-Bangladesh: सीमेवर लष्करी हालचाली वाढल्या; BSF आणि BGB आमनेसामने; ‘पुश-इन’वरून बांगलादेशचे गंभीर आरोप

Saudi Prince: आत्महत्या की ओव्हरडोस? सौदी राजकुमाराचा लंडनच्या 5-स्टार हॉटेलमध्ये दुर्दैवी अंत; कोरोनर कोर्टाने दिला अंतिम निकाल
2

Saudi Prince: आत्महत्या की ओव्हरडोस? सौदी राजकुमाराचा लंडनच्या 5-स्टार हॉटेलमध्ये दुर्दैवी अंत; कोरोनर कोर्टाने दिला अंतिम निकाल

Ukraine Russia War: 100 अब्ज रुबलची राख! युक्रेनियन ड्रोन्सचा थरार; रशियाचे लॉजिस्टिक्स नेटवर्क उध्वस्त, 50 उड्डाणे विमान रद्द
3

Ukraine Russia War: 100 अब्ज रुबलची राख! युक्रेनियन ड्रोन्सचा थरार; रशियाचे लॉजिस्टिक्स नेटवर्क उध्वस्त, 50 उड्डाणे विमान रद्द

California Diwali Holiday: कॅलिफोर्निया न्यायालयाचा निकाल! सरकारकडून दिवाळीची सुट्टी दिली जाणार नाही; कायदा रद्द
4

California Diwali Holiday: कॅलिफोर्निया न्यायालयाचा निकाल! सरकारकडून दिवाळीची सुट्टी दिली जाणार नाही; कायदा रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.