Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुर्कीत सत्तापालट होणार? ‘या’ देशांनी आखली एर्दोगानच्या पाय उताराची योजना, वाचा सविस्तर

पुन्हा एकदा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या पायउताराची योजना आखली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही योजना देशात नव्हे, तर बाहेरच्या काही महान देशांनी कडून आखली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 13, 2025 | 11:23 PM
Staging coup Erdogan coup script of feto balkan plot exposed

Staging coup Erdogan coup script of feto balkan plot exposed

Follow Us
Close
Follow Us:

अंकारा: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाच वातावारण निर्माण झाले होते. जागतिक स्तरावर अनेकांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आणि भारताला पाठिंबा दर्शवला होता. यादरम्यान मुस्लिम देश तुर्कीने पाकिस्तानला लष्करी पाठिंबा दर्शवला होता. यामुळे मोठा खळबळ उडाली होती. दरम्यान आणखी एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. तुर्कीमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुन्हा एकदा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या पायउताराची योजना आखली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही योजना देशात नव्हे, तर बाहेरच्या काही महान देशांनी कडून आखली जात आहे. यापूर्वी 2016 मध्ये देखील सत्तापालटाचा प्रयत्न झाला होता, परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.  फेतुल्लाह (FETO) या दहशतवादी संघटनने हा प्रयत्न केला होता. दरम्यान या संघटनेच्या हालचाली पुन्हा वाढल्या आहेत. तुर्कीमध्ये नुकत्याच झालेल्या छाप्यांदरम्यान विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश करणा्ऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आला होता. यासाठी परेदशी मदत घेण्यात आली होती.

जागितक घडामोडी संबंधित बातम्या- ‘हा प्रश्न सोडवला नाही तर…’ ; युद्धबंदी असतानाच पाकिस्तानची पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी

या देशांनी रचली आहे एर्दोगानच्या सत्तापालटाची योजना

मिळालेल्या माहितीनुसार, एर्दोगानच्या सत्तापालटाची योजना FETO आणि पाच देशांनी आखली असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये बोस्निया, मॉन्टेनेग्रो, उत्तर मॅसेडिनिया, अल्बेनिया या देशांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. तुर्कीच्या तापस संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, FETO संघटनेने विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश करण्याची योजना आखली होती. या विद्यार्थ्यांना बाल्कनमध्ये नेण्यात येणार होते. धार्मिक शिक्षणाच्या आड विद्यार्थ्यांना फसवण्यात येत होते.  या विद्यार्थ्यांना परदेशात नेण्यात आले आणि तिथे त्यांना सात दिवस एर्दोगानच्या विरोधातील विचारसरणीशी ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

अल्बेनियाला गेलेल्या एका विद्यार्थ्याने कबूल केले की, जुलै २०२४ मध्ये धार्मिक शिक्षणाचे आमिष त्याला दाखवण्यात आले, पण तिथे पोहोचल्यानंतर त्यांना समजले की, हे सर्व FETO च्या लोकांनी आयोजित केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, तुर्की पोलिसांनी ४७ प्रदेशांमध्ये छापे टाकले. यामध्ये २२५ जणांना अटक करण्यात आली होती. तसेच नुकतेच तुर्की पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केले असून एर्दोगान विरोधात कट रचणाऱ्या आणखी काही लोकांना अटक केली आहे. तपासादरम्यान तुर्की पोलिसांना आढळून आले की FETO संघटना बऱ्याच काळापासून विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून होती आणि त्यांना हळूहळू एर्दोगानच्या विरोधात भडकवले जात होते.

यामाध्यामातून कंपनीने मिळवला निधी

तुर्की पोलिसांच्या रिपोर्टनुसार FETO संस्थेने एर्दोगान विरोधात सुरु असलेल्या मोहीमेसाठी छोट्या रोख व्यवहाराच्या माध्यमातून निधी उभारला होता. यामध्ये परेदशी नेटवर्क्स कडून याला पाठिंबा मिळत होता. फेतुल्लाह गुलान यांच्या निधनानंतर ही संघटना अधिक तीव्र झाली होती. एर्दोगान विरोधात या संघटनेने निषेध सुरु केला होता. याचा परिणाम संस्थेच्या खालच्या पातळीपर्यंत पोहोचला होता.

२०१६ नंतर तुर्कीने FETO विरोधात मोहीम सुरू केली. FETOचे अनेक नेटवर्क आतापर्यंत उद्ध्वस्त करण्यात आले आहे. परंतु अजूनही FETO चे काही स्लीपर सेल लष्कर सक्रिय आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारत पाक युद्धात चीनचा प्रत्यक्ष सहभाग? शस्त्र पुरवल्याचा दावा खोटा असल्याचे केले स्पष्ट

Web Title: Staging coup erdogan coup scripto of feto balkan plot exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Turkey
  • World news

संबंधित बातम्या

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले
1

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally
2

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally

Canada Theatre Violence: कॅनडामध्ये भारतीय चित्रपटांच्या स्क्रिनिंगवर बंदी…काय आहे कारण?
3

Canada Theatre Violence: कॅनडामध्ये भारतीय चित्रपटांच्या स्क्रिनिंगवर बंदी…काय आहे कारण?

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?
4

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.