Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strait of Hormuz News : होर्मूझवर इराणची पकड आणखी मजबूत! ओमानसोबत नवा शिपिंग रूट ठरला; अमेरिकेची चिंता वाढली

Strait of Hormuz News : होर्मूझ सामुद्रधुनी इराण आणि ओमानच्या संयुक्त मालकीची झालेली नाही. दोन्ही देशांनी जहाजांच्या वाहतुकीसाठी नवीन शिपिंग रूट आणि व्यवस्थापन यंत्रणेवर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे होर्मूझमधील जहाजवाहतुकीवर इराणचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 16, 2026 | 04:01 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • नेमकं काय झालं ?
  • शिपिंग रूटचा नकाशा ठरला आहे .
  • याचा अर्थ होर्मूझ इराण ओमान च्या मालकीचा पूर्णपणे झाला नाही
  • इराणला मोठा प्रभाव हवा आहे
  • अमेरिकेचा याला विरोध आहे
Strait of Hormuz News : युद्ध सुरु झाल्यापासून इराणने होर्मूझ ला बंद केले आहे . जगातील २० टक्के तेलवाहतूक तसेच गॅस वाहतूक आणि आणखीही बरीच जहाज वाहतूक या सामुद्रधुनीतून होत असते . होर्मूझ हा ओमान आणि इराणच्या मधला सागरी वाहतूक भाग असल्याने यावर दोन्ही राष्ट्रांचे अधिपत्य राहत आलेले आहे . त्यामुळे फक्त इराण कडेच याची मालकी जाणे हे शास्वत होत नाही . यासाठी इराण आणि ओमान या दोन्ही देशांनी एकत्र येऊन सामंजस्य करार करण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्याची आज घोषणा केली . या घोषणेमुळे निश्चितच जगातील काही देश सुटकेचा श्वास घेतील तर काही देश चिंतीत होतील . आता यावर जगातून काय प्रतिक्रिया उमटते यावर लक्ष लागून राहिले आहे .

नेमकं काय झालं ?

होर्मूझ मधून व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग देण्यासाठी दोन्ही देशांमध्ये तांत्रिक आणि राजनैतिक चर्चा सुरु आहेत . कारण जेवढं होर्मूझ बंद ठेवणे हे जगाला परवडणारे नाही तेवढेच ते बंद असणे हे इराण आणि ओमानला सुद्धा तोट्याचे आहे . असे जाणकारांचे मत आहे . म्हणून हा मार्ग निवडत असल्याचे कळत आहे .

India-Israel: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्रायलचा खास नजराणा; जेरुसलेममधील ऐतिहासिक ‘Chords Bridge’वर तिरंग्याची रोषणाई

शिपिंग रूटचा नकाशा ठरला आहे

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने १६ ऑगस्टला सांगितले आहे कि , इराण आणि ओमान मध्ये जहाजांच्या वाहतुकीसाठी एक नकाशा निश्चित झाला आहे . आणि याच मार्गाने येणाऱ्या प्रत्येक जहाजाला जावे लागणार आहे . कारण हाच मार्ग प्रवासासाठी उचित असेल .

याचा अर्थ होर्मूझ इराण ओमान च्या मालकीचा पूर्णपणे झाला नाही

होर्मूझ हा काही प्रत्यक्षात कोणत्याही एका देशाची मालमत्ता नाही , ही गोष्ट खरी आहे कि होर्मूझ काही अरुंद भाग हा ओमान आणि इराणच्या प्रादेशिक समुद्र हद्दीतून जातो . त्यामुळे त्यांचे त्यावर नियंत्रण मिळवण्याची इच्छा स्वाभाविक आहे . पण म्हणून होर्मूझ इराण किंवा ओमानच्या मालकीचा पूर्णपणे नाही .

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे

इराणला मोठा प्रभाव हवा आहे

तेहरान ने यापूर्वी ही होर्मूझ मधील हालचाली या नियंत्रणात ठेवण्याची भूमिका घेतली आहे . तसेच इराणी अधिकार्यांनी होर्मूझवर आपले पूर्णपणे नियंत्रण असल्याचा दावा सुद्धा केला आहे . कारण इराण ला हे चांगलेच माहिती आहे कि अमेरिकेवर आपण थेट हल्ला तर करू शकत नाही .कारण भौगोलिक दृष्ट्या अमेरिका हा इराणच्या मिसाईल्स पासून खूप लांब आहे , त्यासाठी अमेरिकेवर दबाव आणण्यासाठी तसेच आखाती देशांना सुद्धा नियंत्रणात ठेवण्यासाठी होर्मूझवर इराणचा कंट्रोल असणे गरजेचे आहे .

अमेरिकेचा याला विरोध आहे

साहजिकच अमेरिकेला यावर आक्षेप हा असणारच आहे , कारण अमेरिकेला जगातल्या सगळ्या महत्वाचा संसाधनांवर , तेलावर , आणि इतर विवीध भूभागावर त्यांचा कंट्रोल हवा आहे . तसे केले तरच ते त्यांचा डॉलर टिकवू शकतील आणि त्या डॉलर मधून आपली महासत्ता . म्हणून अमेरिकेला होर्मूझवर कोना देशांचं नियंत्रण असणे हे कधीही परवडणारे नाही .

Web Title: Strait of hormuz news iran tightens its grip on hormuz new shipping route with oman finalized us concerns mount

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • Iran News
  • Oil Crisis
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

Hormuz Strait Crisis : होर्मुझ खुली करण्यासाठी अमेरिकेला इराणच्या अटी मान्य कराव्या लागणार; ट्रम्प म्हणतात लवकरच होर्मूझ अमेरिकेचा
1

Hormuz Strait Crisis : होर्मुझ खुली करण्यासाठी अमेरिकेला इराणच्या अटी मान्य कराव्या लागणार; ट्रम्प म्हणतात लवकरच होर्मूझ अमेरिकेचा

Pezeshkian India Visit : होर्मुझ, चाबहार अन् ऊर्जा सुरक्षा; पेझेश्कियान यांच्या दौऱ्याकडे भारताचे लक्ष
2

Pezeshkian India Visit : होर्मुझ, चाबहार अन् ऊर्जा सुरक्षा; पेझेश्कियान यांच्या दौऱ्याकडे भारताचे लक्ष

UAE-Iran : इराणची गोठवलेली संपत्ती सोडल्याची चर्चा; UAEने अब्जावधी डॉलरच्या दाव्याला फेटाळले!
3

UAE-Iran : इराणची गोठवलेली संपत्ती सोडल्याची चर्चा; UAEने अब्जावधी डॉलरच्या दाव्याला फेटाळले!

Pakistan-US : इशाक डार यांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश; ‘इस्लामाबाद MoU’ची पूर्ण अंमलबजावणी हाच एकमेव मार्ग!
4

Pakistan-US : इशाक डार यांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश; ‘इस्लामाबाद MoU’ची पूर्ण अंमलबजावणी हाच एकमेव मार्ग!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.