Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fact Check : अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने भारतीयांना घेतले ताब्यात? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य, जाणून घ्या

PIB Fact Check : सोशल मीडियावर तालिबान सरकारेन भारतीयांना कैद्य केल्याचा दावा केला जात होता. भारत सरकारने या दाव्याला फेटाळत सत्य वेगळे असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच भारताने खोट्या माहितींवर विश्वास न ठेवण्याचे म्हटले.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 25, 2025 | 09:45 PM
Taliban Detained Several Indians in Afghanistan, what's the truth behind viral video

Taliban Detained Several Indians in Afghanistan, what's the truth behind viral video

Follow Us
Close
Follow Us:
  • ताबिलानने भारतीयांना घेतले ताब्यात
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
  • काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य?

India-Taliban Relations : नवी दिल्ली/काबूल : सोशल मीडियावर अफगाणिस्तानच्या (Afghanistan) तालिबान सरकारने भारतीय नागरिकांना ताब्यात घेतल्याचा दावा केला जात होता. याच एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होता. परंतु भारताने या दाव्यांचे खंडने केले आहे. भारताच्या प्रेस एन्फॉर्मेशन ब्युरो (PIB)ने कोणत्याही भारतीयाला तालिबानने ताब्यात घेतले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये वाढती जवळीक; सीमा शांतता चर्चेसाठी दोन्ही देश तुर्कीत पुन्हा आमने-सामने, भारताने घ्यावी खबरदारी?

काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

सोशल मीडियावर तालिबानने सरकारने भारतीयांना ताब्यात घेतल्याच्या दाव्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पण हा दावा खोटा असल्याचे भारताने म्हटले आहे. या संदर्भात PIB ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत याची माहिती दिली आहे. PIB ने म्हटले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना २०११ चा आहे.

तसेच PIB ने लोकांना दिशाभूल करणाऱ्या आणि बनावट व्हिडिओ, माहिती, अहवालांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच माहिती अधिकृत वेबसाइट्सवरुन पडताळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर PIB ने चुकिच्या माहितीचे निराकरणे केल आहे.

PIB ने लोकांना अशा खोट्या माहित्यांपासून सावध राहण्याचे म्हटले आहे. तसेच अशी काही माहिती आढळल्यास त्यांना अधिकृत हेल्पलाइन क्रमांक +९१ ८७९९७११२५९ किंवा factcheck@pib.gov.in यावर पडताळणीसाठी देण्याचे आवाहन केल आहे. अशी प्रकारची माहिती पडताळणी न करता पुढे न पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

A social media post claims that the Taliban Government in Afghanistan has detained several Indians. #PIBFactCheck ❌ The claim made by this handle is #fake 💠 The video used is OLD and is from 2021. Link: https://t.co/KfeDNLh6ng ✅ Beware of fake propaganda being spread… pic.twitter.com/ay4VxdX9xo — PIB Fact Check (@PIBFactCheck) October 24, 2025

भारत-अफगाणिस्तानमधील नवे संबंध

गेल्या काही काळात भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध पुन्हा प्रस्थापित झाले आहे. काबूलमध्ये भारताने आपला दूतावासा सुरु केला आहे, यावरुन तालिबान सरकार आणि भारत सरकारमधील राजनैतिक संबंध देखील सुधारत असल्याचे दिसून येते. शिवाय नुकतेच अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी यांनी बारताला भेट दिली होती. या भेटीमुळे भारत आणि तालिबान राजनियक संबंध  सुधारत असल्याचे दिसते.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. सोशल मीडियावर तालिबान संबंधी काय दावा केला जात होता?

सोशल मीडियावर तालिबान सरकारने भारतीयांना ताब्यात घेतल्याचा दावा केला जात होता.

प्रश्न २. काय आहे तालिबानच्या भारतीयांना ताब्यात घेतलेल्या दाव्याचे सत्य?

तालिबानने कोणत्याही भारतीय व्यक्तीला ताब्यात घेतलेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना आहे. हा व्हिडिओ २०११ चा असल्याचे भारताच्या PIB ने म्हटले आहे.

रशिया युक्रेन तणाव शिगेला! कीववर मॉस्कोचा बॅलेस्टिक मिसाइल्सचा मारा ; ४ ठार अन्…

Web Title: Taliban detained several indians in afghanistan whats the truth behind viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 09:45 PM

Topics:  

  • Afghanistan
  • taliban news
  • World news

संबंधित बातम्या

आशिया दौऱ्यादरम्यान किम जोंग उन च्या भेटीस तयार ट्रम्प; जिनपिंग यांचीही घेणार भेट
1

आशिया दौऱ्यादरम्यान किम जोंग उन च्या भेटीस तयार ट्रम्प; जिनपिंग यांचीही घेणार भेट

ब्रिटनने पाकिस्तान एअरलाइन्सवरील बंदी हटवली; इस्लामाबादहून मॅंचेस्टरला पाच वर्षानंतर पहिले उड्डाण
2

ब्रिटनने पाकिस्तान एअरलाइन्सवरील बंदी हटवली; इस्लामाबादहून मॅंचेस्टरला पाच वर्षानंतर पहिले उड्डाण

रशिया युक्रेन तणाव शिगेला! कीववर मॉस्कोचा बॅलेस्टिक मिसाइल्सचा मारा ; ४ ठार अन्…
3

रशिया युक्रेन तणाव शिगेला! कीववर मॉस्कोचा बॅलेस्टिक मिसाइल्सचा मारा ; ४ ठार अन्…

नेपाळमध्ये भीषण रस्ता अपघात! खोल दरीत कोसळली जीप कोसळल्याने ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू
4

नेपाळमध्ये भीषण रस्ता अपघात! खोल दरीत कोसळली जीप कोसळल्याने ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.