Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teesta Project : भारतासाठी धोक्याची घंटा! ‘चिकन नेक’ जवळ चीनची नवी चाल; तीस्ता प्रोजेक्टवर बांगलादेशला मदत करणार?

Teesta Project China Bangladesh : बांगलादेश-चीनने तिस्ता प्रकल्पाबाबत मोठी घोषणा केली आहे. यामुळे भारताच्या ईशान्येला असलेल्या चिकन नेक जवळ धोका निर्माण झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 29, 2026 | 04:30 PM
Teesta Project China Bangladesh

Teesta Project China Bangladesh

Follow Us
Follow Us:
  • भारतासाठी धोक्याची घंटा
  • ‘चिकन नेक’ जवळ चीनची नवी चाल
  • तीस्ता प्रोजेक्टवर बांगलादेशला मदत करणार?
Teesta Project News in Marathi : बीजिंग/ढाका : चीनने पुन्हा एकदा भारतविरोधी खेळी खेळली आहे. भारताच्या ईशान्य भागाला देशाच्या उर्वरित भागांसशी जोडणाऱ्या चिकन नेकजवळ भारताने तिस्ता प्रकल्पाबाबत बांगलादेशसोबत एक मोठा निर्णय घेताल आहे. यामुळे भारताची चिंता वाढली आहे. बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र व्यवहार सल्लागार खलिलुर रहमान यांनी चीन आणि बांगलादेशमध्ये तिस्ता नदी प्रकल्पाच्या संयुक्त बांधणी अभ्यासाला सुरुवात करण्याचे मान्य केले असल्याची घोषणा केली.

Fuel Crunch in Russia : पुतिन चिंतेत! रशियात पेट्रोल-डिझलेचा तुटवडा; भारताला तेल पुरवणाऱ्या देशात इंधन संकट का निर्माण झालं?

त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील तज्ज्ञांच्या माध्यमातून या प्रकल्पाचा अभ्यास पूर्ण केला जाईल. यासाठी चीन बांगलादेशाला हवी ती आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवणार आहे. तिस्ता नदीवरील पूर स्थिती नियंत्रणात आणणे आणि यावरील ऊन रोखणे याचा उद्देश आहे. यामुळे बांगलादेशच्या शेतीला फायदा होईल.

चीनकडून आर्थिक आणि तांत्रिक मदत जाहीर

यापूर्वी बांगलादेशने भारतासोबत हा प्रकल्प  राबवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु यामध्ये कोणतीही प्रगती न झाल्याने  बांगलादेशने चीनकडे धाव घेतली. चीन जलसंपत्ती नियोजन, पूर नियंत्रण, नदी स्वच्छता आणि जलमापन यांसारखी तांत्रिक उपकरणे बांगलादेशला उपलब्ध करुन देणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळही देण्याचे आश्वासन चीनने दिले असल्याचे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.

भारताच्या चिंतेत भर

दरम्यान या प्रकल्पामुळे भारताची चिंता वाढली आहे. तिस्ता नदी भारताच्या सिक्कीम आणि पश्चिम बंगलादमध्यून वाहत बांगलादेशात प्रवेश करते. शिवाय हा परिसर भारतासाठी सामरिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हा परिसर भारताच्या सिलगुडी कॉरिडॉर म्हणजेच चिकन नेकच्या जवळ आगे. हा भाग भारताला ईशान्य राज्याशीं जोडतो. यामुळे चीनचा या भागात वाढता हस्तक्षेप राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका ठरु शकतो.

भारताच्या चिंतेवर चीनची प्रतिक्रिया

दरम्यान भारताच्या चिंतेवर प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी म्हटले की, चीन-बांगलादेश प्रकल्प कोणत्याही तिसऱ्या देषशाला लक्ष्य करणारा नाही. हा प्रकल्प केवळ बांगलादेशच्या विकासासाठी असून दोन्ही देशांतील सहकार्यावर अवलंबून आहे.

भारताचे परिस्थितीवर बारकाईने नजर

सध्या भारत तिस्ता नदी परिसरात बारकाईने लक्ष्य ठेवून आहे. सिलगुडी कॉरिडॉर हा भारतासाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे या भागात चीनची वाढती उपस्थिती भविष्यात भारताच्या सुरक्षेला आव्हान देऊ शकते. या प्रकल्पामुळे केवळ जलव्यवस्थापन नव्हे, तर संपूर्ण आशियातील समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Iran US Conflict : अमेरिकेला मदत करण्याच्या मुद्द्यावरुन मेलोनींचा यु-टर्न? इराणच्या आरोपांनंतर दिलं मोठं स्पष्टीकरण…

Web Title: Teesta project china bangladesh chicken neck india concerns marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Bangladesh
  • China
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.