Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nobel पुरस्कारासाठी पुन्हा ट्रम्पची धडपड; भारत-पाकिस्तान अणु युद्ध थांबवल्याचा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा केल आहे. यासाठी त्यांनी नोबेल पुरस्काराची पुन्हा मागणी केली आहे. नोबेलचा सर्वोत्तम हकदार तेच असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 10, 2026 | 11:59 AM
trump on nobel peace prize

trump on nobel peace prize

Follow Us
Follow Us:
  • नोबेलसाठी पुन्हा ट्रम्पची तळमळ
  • भारत पाकिस्तानमधील संभाव्य अणु युद्ध थांबवल्याचा दावा
  • शांती पुरस्कारासाठी सर्वोत्तम हकदार मीच – ट्रम्प
Trump on Nobel Peace Prize Claim : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा नोबेल पुरस्कारासाठी (Nobel Prize) तडफडू लागले आहे. त्यांनी पुन्हा एकदा नोबेल पुरस्कारासाठी तेच सर्वोत्तम दावेदार असल्याचे म्हटले आहे. भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा हवाला त्यांनी दिला आहे.

Donald Trump : “भारत-पाक युद्ध थांबवलं म्हणून नोबेल पुरस्कार…”, नोबेल पुरस्‍काराबाबत ट्रम्‍प यांचे मोठे विधान

माझ्यामुळे लाखोंचे प्राणा वाचले – ट्रम्प

मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तीव्र संघर्ष झाला होता. दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता. यावेळी ट्रम्प यांनी या संघर्षाच्या चार दिवसानंतर भारत-पाक युद्ध थांबवल्याची घोषणा केली होती. ट्रम्प यांनी त्याच्या हस्तक्षेपामुळे युद्ध थांबल्याचा दावा केला होता. आता परत एकदा ट्रम्प यांनी हाच दावा केला असून त्यांच्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील अणु युद्धाचा धोका टळला असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्या हस्तक्षेपामुळे लाखो लोकांचे प्राण वाचले असल्याचे ट्रम्प यांच्या मत आहे.

याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी नोबेल शांतता पुरस्कारासाठी तेच पात्र उमेदवार असल्याचे आणि त्यांच्यासारखे आतापर्यंत कोणीही युद्धे थांबवले नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानसह आणखी सात युद्ध थांबवल्याचा गावा केला आहे. आतापर्यंत ट्रम्प यांनी २० हून अधिक वेळा भारत पाकिस्तान युद्धाचा दावा केला आहे. तसेच अनेक वेळा नोबेल पुरस्काराचीही मागणी केली आहे.

भारताने फेटाळले ट्रम्प यांचे दावे

दरम्यान ट्रम्प यांचा दावा भारत सरकारने पूर्णपणे नाकारला आहे. भारताने भारत-पाकिस्तान युद्ध हे दोन्ही देशांतील द्विपक्षीय लष्करी चर्चेनंतर थांबले असल्याचे म्हटले आहे. भारताने जेव्हा जेव्हा ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबतचे युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे, त्यावेळी युद्धबंदीत तिसऱ्या कोणत्याही पक्षाचा समावेश नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारत सरकेने ट्रम्प यांच्या दाव्यांना फेटाळले आहे.

भारत-पाकिस्तान संघर्ष

भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिला २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर येथील दहशतवादी हल्ले ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) च्या कारवाईत उद्ध्वस्त केली होती. यावेळी भारताचे लष्करी सामर्थ पाहून पाकिस्तानने युद्धबंदीची विनंती केली होती. या विनंतीवरुनच भारताने आणि पाकिस्तानच्या DGMO ने चर्चा करुन युद्धबंवर सहमती दर्शवली. या युद्धात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते.

ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक देशांमध्ये शांतता प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे. त्यांनी स्वत:ला जगातील सर्वात शक्तिशाली मध्यस्थ म्हणून सादर केले आहे. ट्रम्प यांनी सतत जग त्यांच्या राजवटी खाली सुरक्षित असल्याचे आणि त्यांच्या जगातील कोणताही वाद सोडवण्याची क्षमता असल्याचा दावा केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वेळा वाद निर्माण झाला आहे.

‘हा खूप मोठा अपमान असेल…’, नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्पची तडफड; सात युद्ध थांबवल्याचा पुन्हा एकदा दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी पुन्हा नोबेल पुरस्कारावरुन काय दावा केला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारासाठी तेच सर्वोत्तम पात्र उमेदवार असल्याचे म्हटले आहेत, कारण त्यांनी आठ युद्धे थांबवली आहेत.

  • Que: ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धावर काय दावा केला?

    Ans: ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या हस्तक्षेपामुळेच भारत-पाकिस्तानमधील संभाव्य अणुयुद्ध थांबले असून लाखो लोकांचे प्राणा वाचले असल्याचा दावा केला आहे.

  • Que: भारताने ट्रम्प यांच्या पाकिस्तान युद्धबंदीवर काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: भारताने भारत-पाकिस्तान युद्धबंदीही दोन्ही देशांच्या द्विपक्षीय लष्करी चर्चेमुळे झाल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या दाव्यांना भारतावने फेटाळले आहे.

Web Title: Trump again claims for the nobel prize says he stopped nuclear war between india and pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Donald Trump
  • nobel prize
  • Operation Sindoor
  • pahalgam attack
  • World news

संबंधित बातम्या

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर
1

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम
2

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम

Egypt News : इजिप्तमधील दक्षिण सिनाईमध्ये भीषण रस्ता अपघात; दहाब-नुवैबा रस्त्यावर बस उलटून 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी
3

Egypt News : इजिप्तमधील दक्षिण सिनाईमध्ये भीषण रस्ता अपघात; दहाब-नुवैबा रस्त्यावर बस उलटून 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी

Israel-Hamas War: हमासला सर्वात मोठा झटका; उत्तर गाझातून लष्करी कमांडर अल-अरबीदला इस्रायली सैन्याने उचलले
4

Israel-Hamas War: हमासला सर्वात मोठा झटका; उत्तर गाझातून लष्करी कमांडर अल-अरबीदला इस्रायली सैन्याने उचलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.