Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump AI Advisor : ट्रम्प सरकारला मोठा धक्का! भारतीय वंशाचे AI सल्लागार श्रीराम कृष्णन यांचा व्हाईट हाऊसला रामराम, कारण काय?

Trump AI Advisor Resign : अमेरिकेच्या एआय धोरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे भारतीय वंशाचे सल्लागार श्रीराम कृष्णन यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. यामुळे अमेरिकन राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 07, 2026 | 10:56 AM
Trump AI Adviser Resign

Trump AI Adviser Resign

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प सरकारला मोठा धक्का
  • भारतीय वंशाचे AI सल्लागार श्रीराम कृष्णन पद सोडणार
  • कारण काय ?
Trump AI Advisor Resign : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. व्हाईट हाऊसचे वरिष्ठ AI सल्लागार श्रीराम कृष्णन यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. जून महिन्याच्या अखेरीस ते आपले पद सोडणार आहेत. याची माहिती त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन दिली. यामुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

US Ohio Shooting : अमेरिकेत पुन्हा मृत्यूचं तांडव! ओहायोत फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; अनेकांचा मृत्यू

कारण काय?

कृष्ण यांनी सांगितले की, तंत्रज्ञान धोरणावर एक प्रभावी स्वतंत्र्य संस्था उभारण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत.  जून महिन्याच्या अखेरीस ते आपले पद सोडतील. याबाबत कोणतेही अधिकृत कारण त्यांनी जाहीर केले नाही. परंतु एआय क्षेत्रातील अमेरिकेसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी ते काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, अमेरिकन जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे भागय होते. मात्र, त्यांच्या जाण्याने अमेरिकेच्या एआय धोरणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

🇺🇸🚀 SOME NEWS: I’ll be leaving my role at the White House at the end of this month. After a break I’ll be working on helping tackle some of the large challenges facing America on AI (more on that later). It is hard to express how big a privilege it has been to serve the… — Sriram Krishnan (@sriramk) June 6, 2026

कोण आहेत श्रीराम कृष्णन ?

श्रीराम कृष्णन हे चेन्नईच्या तामिनाडूचे रहिवासी आहेत. त्यांनी एसआरएम विद्यापीठातून बी. टेक पदवी मिळवली असून ते Andreessen Horotwitz या प्रतिष्ठित  व्हेंचर कॅपिटल कंपनीचे जनरल पार्टनर होते. याशिवाय त्यांनी मायक्रोसॉप्ट, ट्विटर, याहू, फेसबुक आणि स्नॅप यांसारख्या टेक कंपन्यांचे उत्पादन संघांचे नेृत्त्व केले आहे.

गेल्या १८ महिन्यांपासून ते अमेरिकेच्या व्हाईट हाउस एआय अँड क्रिप्टो झार डेव्हिड सॅक्स यांच्यासोबत कार्य करत होते. त्यांनी अमेरिकन एआय अॅक्शन प्लॅन तयार करण्यात, एआय भागीदारी विकसित करण्यात आणि राष्ट्रीय एआय धोरण आराखडा कार्यकारी आदेशात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच त्यांनी फ्रान्स आणि भारतातील एआय परिषदांचे, यूके आणि मध्यपूर्वेतील राजकीय दौऱ्यांचे अमेरिकेचे एआय सल्लागार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे.

Trump Iran: ‘इराणी मजबूत, त्यांना त्यांच्या सामर्थ्याचा अभिमान’ असे म्हणत ट्रम्प यांनी युरेनियम काढता न येण्याचे सांगितले कारण

Web Title: Trump ai advisor sriram krishnan resigns from white house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

US Ohio Shooting : अमेरिकेत पुन्हा मृत्यूचं तांडव! ओहायोत फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; अनेकांचा मृत्यू
1

US Ohio Shooting : अमेरिकेत पुन्हा मृत्यूचं तांडव! ओहायोत फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; अनेकांचा मृत्यू

Crypto बाजारात भूकंप! 8 महिन्यांत किंमत झाली अर्धी; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण, आता काय होणार?
2

Crypto बाजारात भूकंप! 8 महिन्यांत किंमत झाली अर्धी; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण, आता काय होणार?

Trump Iran: ‘इराणी मजबूत, त्यांना त्यांच्या सामर्थ्याचा अभिमान’ असे म्हणत ट्रम्प यांनी युरेनियम काढता न येण्याचे सांगितले कारण
3

Trump Iran: ‘इराणी मजबूत, त्यांना त्यांच्या सामर्थ्याचा अभिमान’ असे म्हणत ट्रम्प यांनी युरेनियम काढता न येण्याचे सांगितले कारण

अरे बापरे! गुगल मॅप फाॅलो करणं पडलं महागात, रस्ता शोधत शोधत महिलेने थेट रेल्वे ट्रॅकवर चढवली चारचाकी; Video Viral
4

अरे बापरे! गुगल मॅप फाॅलो करणं पडलं महागात, रस्ता शोधत शोधत महिलेने थेट रेल्वे ट्रॅकवर चढवली चारचाकी; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.