Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Malacca Strategy : ट्रम्प यांचा मलाक्कावरही डोळा? होर्मुझवरुन इराणशी तणावादरम्यान साधला मोठा डावा, इंडोनेशियासोबत मोठा करार

US Indonesia defense deal : इराणशी युद्धादरम्यान अमेरिकेने एक वेगळाच डाव साधला आहे. ट्रम्प यांची नजर आता मलाक्का स्ट्रेटवरही असून यासाठी त्यांनी इंडोनेशियाशी कराराचा डाव खेळला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 19, 2026 | 02:55 PM
Trump Malacca strategy

Trump Malacca strategy

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा मलाक्कावरही डोळा?
  • इराण युद्धादरम्यान साधला मोठा डाव
  • भारताचीही बारकाईने नजर
US Indonesia Defense Deal : वॉशिंग्टन :अमेरिकेने होमुझ सामुद्रधुनीवर घातलेल्या नाकेबंदीकडे जागतिक लक्ष वेधले जात आहे. यामुळे युद्ध भडकण्याची भीती अनेक देशांना वाटत आहे. तथापि, अमेरिका एक वेगळाच डाव खेळत आहे, ज्यावर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने इंडोनेशियासोबत एका महत्त्वपूर्ण संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. होमुझच्या सामुद्रधुनीप्रमाणेच, हा करारदेखील मलाक्काच्या सामुद्रधुनीवर केंद्रित असल्याचे मानले जाते.

ही सामुद्रधुनी हिंद महासागराला पूर्व आशियाशी जोडते आणि भारताच्या सागरी व्यापारासाठी एक प्रमुख तळ आहे. अनेक वृत्तांनुसार, या करारामध्ये अमेरिकेच्या लष्करी विमानांना इंडोनेशियाच्या हवाई हद्दीत पूर्ण प्रवेश देण्याचा समावेश आहे. सामरिक विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, या करारामध्ये लपवलेल्या सवलतींमुळे अमेरिकेला मलाक्काच्या सामुद्रधुनीवर अधिक नियंत्रण मिळेल, सध्या, इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर यांच्यासोबत मलाक्काच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवते. हा जगातील सर्वात व्यस्त सागरी मागांपैकी एक असून, यातून ४०% जागतिक व्यापार होतो.

मलाक्काचे वाढते महत्त्व

होर्मुझ सामुद्रधुनीतून केवळ तेलाची वाहतूक होते, तर मलाक्कातून तेलापासून ते मोटारी, सेमीकंडक्टर आणि तयार मालापर्यंत सर्व गोष्टीची वाहतूक होते. ट्रम्प यांना ही वस्तुस्थिती चांगलीच ठाऊक आहे. होर्मुझवरील इराणच्या पकडीने हे स्पष्टपणे दाखवून दिले आहे की, एखाद्या अडथळ्यामुळे निर्माण झालेले संकट कसे उलगडू शकते आणि जागतिक अर्थव्यवस्थेला कसे ओलीस धरु शकते. अमेरिका आर्थिकदृष्ट्या मलाक्कावर जास्त अवलंबून नसली तरी, फिलिप चैनलजवळ केवळ ३ किलोमीटर रुंद असलेली ही अरुंद सामुद्रधुनी अमेरिकेसाती लग्करी आणि सामरिकदृष्ट्‌या महत्वाची आहे.

भारताची भूमिका

भारताचा सुमारे ५५% व्यापार मलावका आणि सिंगापूरच्या सामुद्रधुनीतून होतो, जी एसओएमएस प्रदेश म्हणून ओळखली जाते. चीनसाठी चिंतेची बाब ही आहे की, या सामुद्रधुनीचे मुख अंदमान आणि निकोबार बेटांच्या दक्षिण टोकाच्या अगदी जवळ उघडते. उदाहरण द्यायचे झाल्यास, पोर्ट ब्लेअरपासून मलाक्काच्या सामुद्रधुनीपर्यंत पोहोचायला २४ तासांपेक्षा कमी वेळ लागतो. कॅम्पबेल वे येथे असलेला भारताचा सर्वात दक्षिणेकडील लष्करी हवाई तळ, आयएनएस बाझ, भारताला या सामुद्रधुनीच्या मार्गावर लक्ष ठेवण्याची क्षमता प्रदान करतो.

मलाक्का कॉरिडॉर भारतासाठी का महत्त्वाचा

  • या मार्गावरुन भारताचा ६०% भारताचा सागरी व्यापार होतो
  • तसेच भारताला ८०% तेलाची आयात आणि जवळपास सर्व LNG या मार्गावरुनच येते
  • या मार्गावरुन भारताचा १०० अब्ज डॉलर्सचा व्यापार होतो
  • तसेच मलाक्कामधील सिंगापूरचे बंदर भारतासाठी एक प्रमुख आणि महत्त्वाचे ट्रान्सशिपमेंट केंद्र आहे
  • विशेष म्हणजे हा मार्ग भारताला आग्नेय आशिया अणि पॅसिफिकमधील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांशी जोडतो
  • शिवाय जगातील ४०% व्यापार या सागरी मार्गावरुन होतो, जवळपास ९४,००० जहाजे दरवर्षी या मागाँवरून जातात

चीनची दुर्बलता

हिंदी महासागराला पूर्व आणि आग्नेय आशियाशी जोडणाऱ्या या सामुद्रधुनीतून एकूण तेल प्रवाहापैकी ३०% वाहतूक होते, जी होर्मुझ सामुद्रधुनीपेक्षाही मोठी आहे. खरं तर, चीन आणि जपानला तेल आणि एलएनजी मिळवण्याचा हा मुख्य मार्ग आहे. आकडेवारीनुसार, चीनच्या तेल आयातीपैकी ८०% आयात याच सामुद्रधुनीतून होते. बीजिंग या अवलंबित्वाला ‘मलाक्काची कोंडी’ असे संबोधते. हा कॉरिडॉर बीजिंगच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेसाठी आणि त्यांच्या ‘मेड इन चायना’ उत्पादनांसाठीही अत्यावश्यक आहे. मलाक्काची सामुद्रधुनी चीनच्या दुर्बलतेचे प्रतीक आहे.

Web Title: Trump malacca strategy indonesia deal hormuz tensions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Indonesia

संबंधित बातम्या

Russia-Ukraine War : पुतिन यांच्या भेटीसाठी अमेरिकेचे दूत मॉस्कोत; युद्ध थांबवण्यासाठी निर्णायक चर्चा सुरू
1

Russia-Ukraine War : पुतिन यांच्या भेटीसाठी अमेरिकेचे दूत मॉस्कोत; युद्ध थांबवण्यासाठी निर्णायक चर्चा सुरू

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
2

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर
3

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन्  3D VIDEO
4

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन् 3D VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.