Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War : ट्रम्प-पुतिन यांच्यात ५५ मिनिटांचा महत्त्वपूर्ण फोनकॉल; इराणनंतर युक्रेन युद्धही थांबणार?

Trump-Putin Phone Call : पुतिन-ट्रम्प यांच्यात जवळपास एक तासभर फोनवरुन रविवारी संवाद झाला. यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामुळे रशिया-युक्रेन युद्धबंदीचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 15, 2026 | 11:25 AM
trump-putin phone call

trump-putin phone call

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प-पुतिन यांच्यात ५५ मिनिटांचा महत्त्वपूर्ण फोनकॉल
  • इराणनंतर युक्रेन युद्धही थांबणार?
  • जाणून घ्या नेमकी काय चर्चा झाली?
Trump-Putin Phone Call : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात रविवारी फोनवरुन संभाषण झाले. रविवारी(१४ जून) दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ५५ मिनिटं संभाषण सुरु होते. या चर्चेत रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिका-इराण करार (US-Iran Deal) तसेच दोन्ही देशांतील संबंधासाह अनेक जागतिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली असल्याचे रशियाच्या क्रेमलिनचे सल्लागार युरी अशाकोव यांनी म्हटले.

US-Iran Peace Deal : शांतता करार की पोकळ दावा? अमेरिका-इराण करारावर ट्रम्प यांची घोषणा, इराण मात्र मौन

रशिया युक्रेन युद्धावर काय चर्चा झाली?

फोन संभाषणादरम्यान ट्रम्प आणि पुतिन दोन्ही नेत्यांनी रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) संपवण्यावर विशेष चर्चा केली. ट्रम्प यांनी युक्रेनमधील संघर्ष संपवण्याची गरज अधोरेखित केली. यासाठी त्यांनी अमेरिका हवी ती मदत करेल अशी तयारी दर्शवली.

अमेरिका-इराण करारावरही संवाद

याशिवाय ट्रम्प यांनी व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांना अमेरिका-इराण कराराबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांमधील करार अंतिम टप्प्याक आहे. यावर पुतिन यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी दोन्ही देशांतील तणाव नक्कीच कमी होईल अशी आशा व्यक्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे विशेष राजदूत स्टीव्ह वीटकॉफ आणि जेरेड कुशनर लवकरच रशियाच्या दौऱ्यावर येणार असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.

पुतिन यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

संवादावेळी पुतिन यांनी ट्रम्प यांना वढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. व्हाइट हाऊसमध्ये शुभेच्छा देणारे पुतिन हे पहिले परदेशी नेते ठरले. यामुळे ट्रम्प अत्यंत प्रभावित झाल्याचे सांगितले जात आहे.

दुसऱ्या महायुद्धातील सहकार्याची आठवण

फोनकॉलदरम्यान ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धाची आठवण काढली. त्यांनी युद्धाच्या काळात अमेरिका-रशियाच्या सहकार्याची आठवण पुतिन यांना करुन दिली. तसेच दोन्ही देशांतील ऐतिहासिक संबंध महत्त्वाचे असून पुन्हा सुरळित करण्याचे त्यांनी नमूद केले.

रशिया युक्रेन युद्ध थांबणार?

नुकतेच ट्रम्प यांनी इराणशी शांतता कराराचा दावा केला आहे. तसेच त्यांनी होर्मुझ(Hormuz) चा मार्ग खुला करण्याची घोषणाही केली आहे. यामुळे मध्यपूर्वेत शांततेची आशा निर्माण झाली आहे. दुसरीकडे ट्रम्प-पुतिन यांच्यातील संवादाने रशिया-युक्रेनमध्येही युद्धबंदीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप यावर दोन्ही नेत्यांनी कोणताही पूर्ण तपशील दिलेला नाही. यामुळे अनिश्चितता कायम आहे.

US-Iran Peace Deal : जगासाठी मोठा दिलासा? अमेरिका-इराण शांतता करारानंतर होर्मुझ शुल्कमुक्त होणार?

Web Title: Trump putin 55 minute phone call russia ukraine war ceasefire discussion iran peace deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
2

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
3

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले
4

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.