Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Putin Talk : युद्ध थांबणार? ट्रम्प आणि पुतिन यांच्यात फोनवर प्रदीर्घ चर्चा; इराण युद्धविरामाबाबत मोठे भाष्य

Putin Trump Talks : जागतिक राजकारणात सध्या मोठा गोंधळ सुरु आहे. इराण युद्धामुळे जगभरात महागाईचे संकट ओढावले असल्याने चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर पुतिन आणि ट्रम्प यांच्या फोनवर प्रदीर्घ चर्चा पार पडली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 30, 2026 | 11:26 AM
Trump Putin Phone Call

Trump Putin Phone Call

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प पुतिन यांच्या ९० मिनिटं फोनवरुन चर्चा
  • इराण युद्धविरामावर काय बोलले?
  • युक्रेनचे भविष्य ट्रम्प यांच्या हातात?
Donald Trump and Vladimir Putin Phone Call : वॉशिंग्टन/मॉस्को : सध्या अमेरिका इराण युद्धा (US Iran War) मुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही देशांमधील शांतता चर्चा ठप्प असून तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या दरम्यान जगातील दोन बलाढ्य नेते ट्रम्प आणि पुतिन यांनी फोनवरुन संवाद साधला आहे. या संवादाने सध्या जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या संवादादरम्यान इराण युद्धविराम आणि युक्रेन संघर्षावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

US Iran Conflict : भारतीय जहाजांचा होर्मुझमध्ये रस्ता रोखणार? इराणी राजदूतांनी स्पष्टचं सांगितलं; चाबरहारवर मोठे भाष्य

नेमकी काय चर्चा झाली?

इराण युद्धावर गुप्त चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये संवादादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण आणि जागतिक मुद्दांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये इराण युद्धविराम आणि इराणचा अणु कार्यक्रम, मध्यपूर्वेतील प्रादेशिक स्थिरता हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत युद्धविराम लागू करण्यासाठी रशियाने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत केले. तर पुतिन यांनी इराणच्या अणू कार्यक्रमाबाबत काही ठोस मुद्दे मांडले. तसेच तणाव कमी करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांचे समर्थन केले. पण अणु कार्यक्रमावर नेमकी काय चर्चा झाली याचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

युक्रेन युद्धावरही मोठा निर्णय

याच दरम्यान ट्रम्प यांनी युक्रेन युद्धही लवकर संपले अशी आशा व्यक्त केली. मात्र पुतिन यांनी युक्रेनवर दहशतीचा मार्ग वापरल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी युक्रेनविरोधात आपली आक्रमक भूमिका काय ठेवली. दरम्यान व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी युद्धविरामाचा नवीन प्रस्ताव मांडला असून यावर ट्रम्प यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. हे पाऊल दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी आणि भविष्यातील जागतिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

ट्रम्पवरील हल्ल्यावर पुतिन यांचा संताप

संवादादरम्यान पुतिन यांनी ट्रम्प यांच्यावर वॉशिंग्टन येथे झालेल्या गोळीबारावरही भाष्य केले. हिल्टन हॉलेलमध्ये झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा पुतिन यांनी तीव्र विरोध केला. ट्रम्प यांनी एका ३१ वर्षीय व्यक्तीने मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सुरक्षा दलांच्या तातडीच्या कारवाईमुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला.

याशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये भविष्यातील आर्थिक आणि उर्जा क्षेत्रातील सहकार्यावरही चर्चा झाली. रशिया आणि अमेरिका यांच्यातील संवाद जागतिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. रशियाच्या क्रेमलिननेही या चर्चेला मैत्रीपूर्ण आणि प्रभावी म्हटले आहे.

Explainer : इराणशी युद्धात अमेरिकेची Exit रणनीती! विजयाची घोषणा करुन युद्धाचे मैदान सोडणार ट्रम्प?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प आणि पुतिन यांच्यात फोनवर नेमकी काय चर्चा झाली?

    Ans: दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण आणि जागतिक मुद्दांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये इराण युद्धविराम आणि युक्रेन युद्ध चर्चेच्या केंद्रस्थानी होते.

  • Que: पुतिन यांच्या ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यावर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: पुतिन यांनी हिल्टन येथे झालेल्या ट्रम्पवरील हल्ल्याचा निषेध केला आहे.

  • Que: इराण युद्धाबाबत पुतिन-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली?

    Ans: पुतिन यांनी ट्रम्प यांच्या इराणशी युद्धविरामाच्या प्रयत्नांचे समर्थन केले. तसेच इराणच्या अणु कार्यक्रमावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

  • Que: युक्रेन युद्धविरामावर पुतिन यांनी काय भूमिका घेतली?

    Ans: युक्रेन युद्धविरामावर पुतिन यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी युक्रेनवर दहशतवादी डावपेचांचा वापर केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Web Title: Trump putin 90 miniutes talk russia ukraine war iran ceasefire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.