• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Trump Tasks Elon Musk To Bring Home To Sunita Williams

सुनिता विल्यम्स अंतराळातून लवकर परतणार? एलॉन मस्कवर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोपवली जबाबदारी

डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर सुनिता विल्यम्स यांना परत आणण्याची जबाबदारी सोपवली आहे. नासाने देखील काही महिन्यांपूर्वी स्पेसएक्ससोबत मिळून अंतराळवीरांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 30, 2025 | 11:40 AM
Trump Tasks Elon Musk To Bring Home Stranded Sunita Williams

सुनिता विल्यम्स अंतराळातून लवकर परतणार? एलॉन मस्कवर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोपवली जबाबदारी (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांची मैत्री अलीकडे चर्चेचा विषय बनत आहे. ट्रम्प यांचा मस्कवरील वाढत्या विश्वासाचे अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. त्यांना ट्रम्प प्रशासनात सामील केले असून त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर सुनिता विल्यम्स यांना परत आणण्याची जबाबदारी सोपवली आहे. एलॉन मस्क यांनी सुद्धाही जबाबदारी स्वीकारली आहे.

मस्क लवकरच शूर अंतरावीरांना परत आणतील

ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की, “मी मस्कला दोन्ही शूर अंतराळवीरांना परत आणण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी जो बायडेन यांच्यावर ताणा कसत, बायडेन प्रशासनाने त्यांना अंतराळातच सोडले असे म्हटले आहे. आता मस्क लवकरच त्यांना परत आणण्यासाठी कार्य सुरु करतील. आशा आहे की, सर्वजण सुरक्षित असतील” असे म्हटले आहे. तर नासाने देखील काही महिन्यांपूर्वीच स्पेसएक्ससोबत मिळून अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- शेख हसीनावरुन पुन्हा एकदा वातावरण तापणार; बांगलादेशात होणार निदर्शने, कारण काय?

आठ दिवसांचा प्रवास दहा महिन्यात बदलला

सुनिता विल्यम्स गेल्या दहा महिन्यापासून अंतराळात अडकलेल्या आहेत. 5 जून रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर  बोईंगच्या स्टारलाईनर कॅप्सूलच्या चाचणीसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) गेले होते. त्यांना फक्त 8 दिवस तेथे राहायचे होते, परंतु त्यांच्या कॅप्सूलमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने त्यांचा प्रवास 10 महिन्यांपर्यंत लांबला आहे.

असे करणार स्पेसएक्स बचाव

आता एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेक्राफ्टच्या मदतीने दोन्ही अंतरावीरांना पर आणण्यात येणार आहे. नासाने डिसेंबर 2024 मध्ये या संबंधित माहिती जाहीर केली होती. सथ्या त्यासाठी लागणारे नवीन कॅप्सूल तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामुळे ही मोहीम फेब्रुवारी ऐवजी मार्चच्या शेवटच्या आठवड्या होऊ शकते.

मात्र, त्यासाठी नवीन कॅप्सूल तयार करावा लागणार असल्याने मोहीम फेब्रुवारी 2025 ऐवजी मार्चच्या शेवटी मिशन पूर्ण होईल. मात्र, अधिक विलंब होण्याची शक्यता आहे. सुनीता विल्यम्स या अंतराळ स्थानकावर अजून काही महिने राहण्यास तयार आहेत, पण नासाला शक्य तितक्या लवकर त्यांना परत आणायचे आहे.

यामुळे अंतराळात अडकल्या सुनिता विल्यम्स

स्टारलाईनर कॅप्सूलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या. लॉन्चच्या वेळी त्याच्या थ्रस्टरमध्ये हीलियम गॅस गळती झाली होती. या गळतीमुळे कॅप्सूलचे 5 थ्रस्टर बंद पडले आणि प्रॉपेलेंट वॉल्वही नीट बंद झाला नाही. नासाने आणि अंतराळ स्थानकावरील तज्ञांनी हे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. यामुळे दोन्ही अंतराळवीर अंतराळ स्थानकात अडकले आहेत. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, इलॉन मस्क आणि स्पेसएक्स किती लवकर त्यांना सुखरूप परत आणतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेच्या न्याय विभागात गोंधळ; डोनाल्ड ट्रम्पविरोधात आवाज उठवणाऱ्यांची बोलती बंद

Web Title: Trump tasks elon musk to bring home to sunita williams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • Donald Trump
  • elon musk
  • NASA
  • Sunita Williams
  • World news

संबंधित बातम्या

सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप
1

सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा
2

JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?
3

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान
4

बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडूसह केरळमधील निवडणुका होणार एप्रिलमध्ये; आसाममध्ये…

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडूसह केरळमधील निवडणुका होणार एप्रिलमध्ये; आसाममध्ये…

Feb 18, 2026 | 07:10 AM
Women Health: मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य

Women Health: मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य

Feb 18, 2026 | 05:30 AM
सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्र! पात्रता निकष काय? आवश्यक गुण; जाणून घ्या

सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्र! पात्रता निकष काय? आवश्यक गुण; जाणून घ्या

Feb 18, 2026 | 04:15 AM
राज्यातील Business सेक्टरला मिळणार भरारी; ‘या’ ठिकाणी उभे राहणार ‘ड्रोन क्लस्टर’

राज्यातील Business सेक्टरला मिळणार भरारी; ‘या’ ठिकाणी उभे राहणार ‘ड्रोन क्लस्टर’

Feb 18, 2026 | 02:35 AM
सुर्याचा चढता पारा देतोय पाणीटंचाईला आमंत्रण; पिण्याच्या पाण्याची योग्य नियोजन अन् उपाययोजना करण्याची गरज

सुर्याचा चढता पारा देतोय पाणीटंचाईला आमंत्रण; पिण्याच्या पाण्याची योग्य नियोजन अन् उपाययोजना करण्याची गरज

Feb 18, 2026 | 01:10 AM
इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी हेमा माडगे यांना संधी द्या; भिगवणकरांची आग्रही मागणी

इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी हेमा माडगे यांना संधी द्या; भिगवणकरांची आग्रही मागणी

Feb 18, 2026 | 12:30 AM
NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

Feb 17, 2026 | 10:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.