Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Xi Meeting : ‘जिनपिंग एक महान नेता’ ; ट्रम्प यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे केलं कौतुक, जाणून घ्या आणखी काय म्हणाले?

Trump Xi Meeting : अध्यक्ष ट्रम्प सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे बीजिंग येथे भव्य स्वागत करण्यात आले असून ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा महान नेता आणि खास मित्र म्हणून उल्लेख केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 14, 2026 | 10:47 AM
Trump Xi Meeting

Trump Xi Meeting

Follow Us
Follow Us:
  • जिनपिंग माझे खास मित्र – ट्रम्प
  • चीन लष्कराचे ट्रम्प यांनी केले कौतुक
  • जाणून घ्या आणखी काय म्हणाले ?
Trump Xi Meeting News in Marathi : बीजिंग : जागतिक राजकारणात अमेरिका आणि चीनमधील संबंधाने नवे वळण घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. १३ मे रोजी ते बीजिंगमध्ये दाखल झाले असून त्यांचे ग्रेट ङॉल ऑफ द पीपल येथे भव्य स्वागत करण्यात आले. या दौऱ्यावर सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. राष्ट्राध्यक्ष  ट्रम्प यांनी  शी जिनपिंग यांचे प्रचंड कौतुक केले आहे. तसेच दोन नव्या उभय देशांतील मैत्रीची घोषणा केली आहे.

Trump China Visit : ट्रम्प यांच्या चीन भेटीपूर्वीच ‘ड्रॅगन’चा अमेरिकेला सज्जड दम; तैवानसह ‘या’ मुद्द्यांवर चर्चेची दारे बंद

ट्रम्प यांचा स्तुतिसुमनांचा पाढा

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jingping) यांचा एक महान नेता असा उल्लेख केला आहे. जिनपिंग यांनी खास मित्र म्हटले आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, जिनपिंग यांच्यासारखा खरा मित्र मिळणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही अत्यंत कठीण प्रसंगावर संवाद साधला असून मार्ग काढणे अत्यंत सोपे होते, असे ट्रम्प यांनी म्हटले.

याशिवाय ट्रम्प यांनी चिनी लष्कराच्या शिस्तीचे आणि सामर्थ्याचेही गुणगाण गायले. त्यांच्या मते, चीनचे लष्कर जगातील सर्वात शक्तिशाली असून त्यांच्याशी दुसऱ्या कोणत्याही लष्कराची तुलना होऊ शकत नाही असेही म्हटले.

.@POTUS meets with President Xi at the Great Hall of the People in Beijing: “It’s an honor to be with you, it’s an honor to be your friend, and the relationship between China and the U.S.A. is going to be better than ever before. Thank you very much!” pic.twitter.com/aepz02qOgj — Rapid Response 47 (@RapidResponse47) May 14, 2026

व्यापारी संबंधावर लक्ष्य केंद्रित

सध्या हा दौरा अमेरिका चीन(China) मधील व्यापारी संबंधांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांतील व्यापार तणाव कमी करणे आहे. यासाठी ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकन उद्योगपतींचे एक शिष्टमंडळ देखील  चीनमध्ये दाखल झाले आहे.

यामध्ये तंत्रज्ञान, आर्थिक, गुतंवणूक अशा विविध क्षेत्रातील सीईओंचा समावेश आहे.  जगातील दोन सर्वात मोठ्या देशांमधील व्यापारिक दरी कमी करण्यावर दोन्ही देश एकमत झाले आहेत. या नव्या व्यापारी युतीमुळे जगातकि स्तरावर अनेक बदल होण्याची शक्यता आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमाचा ट्रम्पवर प्रभाव

दरम्यान ट्रम्प यांच्या स्वागत सोहळ्यात चिनी संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले होते. यावेळी तेथील लहान मुलांचे नृत्य पाहून ट्रम्प भारावून गेले. त्यांनी म्हटले की, ही मुले चीनच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक आहेत.  या भेटीमुळे अमेरिका(America)-चीनमधील तणाव निवळून एका नव्या सहकार्याची सुरुवात होत असल्याचे राजकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Trump China Visit : इराणशी संघर्षाच्या सावटात ट्रम्प चीन दौऱ्यावर रवाना; जिनपिंग यांच्याशी ‘या’ जागतिक मुद्द्यांवर करणार चर्चा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्याबद्दल काय विधान केले?

    Ans: अध्यक्ष ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांचे तोंडभरुन कौतुक केले. जिनपिंग यांना एक महाना नेता आणि खास मित्र म्हणून संबोधले. त्यांच्याशी संवादामुळे अनेक प्रश्न सुटले असल्याचाही दावा त्यांनी केला.

  • Que: चिनी लष्कराबाबात ट्रम्प यांनी काय म्हटले?

    Ans: ट्रम्प यांच्या मते, चीनचे लष्कर जगातील सर्वात शक्तिशाली असून त्यांच्यासारखे दुसरे कोणीही नाही असे म्हटले.

  • Que: ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याचा उद्देश काय आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याचा मुख्य उद्देश अमेरिका चीनमधील द्विपक्षीय संबंध आणि व्यापारा संबंध सुधारणे आहे.

Web Title: Trump xi meeting trump praises xi jinping great leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • America
  • China
  • Donald Trump
  • World news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
1

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
2

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’
3

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
4

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.