Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मोदी माझे मित्र, पण…’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांचा भारताला टॅरिफबाबत मोठा इशारा

Tariff News : ट्रम्प यांचा टॅरिफ निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. परंतु ट्रम्प यांनी कोर्टाचा निर्णय धुडकावून लावत जगावर १०% टॅरिफ लादले आहे. भारतवरील टॅरिफवरही स्पष्टीकरण दिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 21, 2026 | 12:04 PM
Donald Trump on India Tariff

Donald Trump on India Tariff

Follow Us
Follow Us:
  • सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांना ग्लोबल टॅक्स बेकायदेशीर ठरवला
  • अवघ्या तीन तासांतच जगभरातील देशांवर १०% टॅरिफ
  • भारतासोबतच्या टॅरिफवर ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
Donlad Trump on India Tarde : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या जागतिक टॅरिफला बेकायदेशीर ठरवले आहे. मात्र ट्रम्प यांनी या निर्णयावर संताप व्यक्त करत आपला प्लॅन बी अंमलात आणला आहे. ट्रम्प यांनी कलम १२२ अंतर्गत भारतासह जगभरातील देशांवर १०% टक्क टॅरिफ लागला आहे. यामुळे भारताला १८% टॅरिफमधून दिलासा मिळाला असला, तर १०% कर अनिवार्य आहे.

सुप्रीम कोर्टालाही जुमानलं नाही! ट्रम्प यांचा ‘बदला’; जगभरातील देशांवर लादला १०% टॅरिफ

भारतवार नक्की किती टक्के कर?

ट्रम्प यांनी यापूर्वी भारतासह अनेक देशांवर १८% टक्क्याच्या आसपास कर लादला होता. परंतु अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचा निर्णय बेकयादेशीर ठरवला. कोर्टाने म्हटले की, राष्ट्राध्यक्षांना स्वत:च्या मनमर्जीने अशा पद्धतीने टॅक्स लावण्याचा अधिकार नाही.” कोर्टाच्या या निर्णयाने भारतावरील १८% कर (Tariff) तांत्रिकदृष्ट्या रद्द झाला. परंतु ट्रम्प यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला.

ट्रम्प यांनी १२२ कलमांतर्गत संपूर्ण जगावर १०%टॅरिफ लागू केले. हा निर्णय जाहीर करताना ट्रम्प यांनी न्यायालयाचा निर्णय अत्यंत निराशाजनक असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी न्यायाधीशांना देशासाठी कलंक, देशभक्तीशून्य म्हणून संबोधले. यामुळे सध्या भारतावर १०% कर लागू आहे.

भारतावरील करारावर स्पष्टचं सांगितले

दरम्यान ट्रम्प यांनी भारतावरील करावर मोठा इशारा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या मैत्रीचा उल्लेख करत, आमचे संबंध चांगले असल्याचे म्हटले. ट्रम्प यांनी भारतासोबत ट्रेड डील सुरुच राहिल हेही स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली आहे, ही चांगलीच बाब आहे.

परंतु भारतासोबतच्या व्यापारत कोणताही बदल झालेला नाही असे ट्रम्प यांनी म्हटले.  त्यांनी स्पष्ट सांगितले की, भारताल कर भरावाच लागले, आम्ही कर भरणार नाही. भारतासोबत आम्ही करार केला आहे आणि तो योग्य आहे. ट्रम्प यांच्या व्हाइट हाउसने संकेत दिले की, भारतावरील १८% टॅरिफ कमी झाले असले, तर त्यांना १०% टॅरिफ भरावा लागू शकतो.

यामुळे सध्या भारतावरील १८% टॅरिफचा धोका टळला असला तर ट्रम्प यांनी जगावर लादलेल्या १०% करामुळे भारतावरील कर शून्य झालेला नाही. तसेच ट्रम्प यांच्या विधानातून देखील भारतावर कराची तलावर अजूनही लटकत असल्याचे स्पष्ट होते.

Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकन सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांचा कोणता निर्णय रद्द केला आहे?

    Ans: अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांनी १९७७ चा आणीबाणीचा कायद्याअंतर्गत लागू केलेला जागतिक कर रद्द केला आहे.

  • Que: ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयावर सुप्री कोर्टाने काय म्हटले आहे?

    Ans: अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांनी १९७७ चा आणीबाणीचा कायद्याअंतर्गत लागू केलेला जागतिक कर रद्द केला आहे. तसेच अशा प्रकारे कर लादण्याचा अधिकार राष्ट्राधक्षांना नाही असे म्हटले आहे,

  • Que: सध्या भारतावर किती टक्के अमेरिकन कर आहे?

    Ans: अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांचा जागतिक कराचा ठराव रद्द केल्यामुळे भारतावरील १८% कर तांत्रिकदृष्ट्या कमी झाले आहे. परंतु ट्रम्प यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर तीन तासांतच १०% जगातकि कर लागू केला आहे. यामुळे भारतावर १०% कर आहे.

  • Que: ट्रम्प यांनी भारताबाबत काय इशारा दिला?

    Ans: ट्रम्प यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या मैत्रीचा उल्लेख करत, आमचे संबंध चांगले असल्याचे म्हटले. ट्रम्प यांनी भारतासोबत ट्रेड डील सुरुच राहिल हेही स्पष्ट केले. तसेच त्यांनी हेही स्पष्ट केले की भारताला कर भरावाच लागले.

Web Title: Trumps warning to india regarding tarrifs after supreme court bombshell

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Donald Trump
  • India-US trade deal
  • Tariff

संबंधित बातम्या

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’
1

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?
2

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?

US-Iran War : ट्रम्प यांचा मोठा दावा; निवडणुकीपूर्वी इराण करणार हल्ला? होर्मुझचे नाव बदलण्याचेही दिले संकेत
3

US-Iran War : ट्रम्प यांचा मोठा दावा; निवडणुकीपूर्वी इराण करणार हल्ला? होर्मुझचे नाव बदलण्याचेही दिले संकेत

US Politics : केटी झकेरिया व्हाईट हाऊसच्या नव्या प्रेस सेक्रेटरी; घेणार कॅरोलिन लेविट यांची जागा, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
4

US Politics : केटी झकेरिया व्हाईट हाऊसच्या नव्या प्रेस सेक्रेटरी; घेणार कॅरोलिन लेविट यांची जागा, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.