Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Assassination Attempt : ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नवा ट्विस्ट; आरोपीने नाकारला गुन्हा, आता पुढे काय?

Trump Assassination Attempt Update : ट्रम्प यांच्यावरील हल्ला प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. आरोपीने न्यायालयात गुन्हा नाकारला आहे. यामुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 12, 2026 | 09:30 AM
Trump Assassination Attempt Suspect Pleads Not Guilty in White House Shooting

Trump Assassination Attempt Suspect Pleads Not Guilty in White House Shooting

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याप्रकरणात नवा ट्विस्ट
  • आरोपीचे न्यायालयात धक्कादायक विधान
  • आता काय करणार ट्रम्प सरकार
Trump Assassination Attempt Case News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर २५ एप्रिल २०२६ च्या रात्री एका डिनर पार्टीदरम्यान हल्ल्याची घटना घडली होती. हिल्टन हॉटेलमध्ये कोल थॉमस ॲलन नावाच्या ३९ वर्षीय तरुणाने गोळीबार केला होता.  सुदैवाने, सुरक्षा दलांच्या तातडीच्या कारवाईमुळे ट्रम्प बचावले. सध्या या प्रकरणावर न्यायालयात खटला सुरु असून ओरीपने स्वत:ला निर्दोष घोषित केले आहे. यामुळे या हाय-प्रोफाइल प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे.

कडक सुरक्षेतही Trump वर हल्ला! भर कार्यक्रमात बंदुकीसह नेमका कसा पोहोचला हल्लेखोर? जाणून घ्या इनसाइड स्टोरी

नेमकी काय घटना आहे?

गेल्या महिन्यात २५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन येथील हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस करस्पॉंडंट्स डिनरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस, मंत्रिमंडळातील सदस्य आणि अनेक नामवंत व्यक्त उपस्थित होते. दरम्यान कॅलिफोर्नियाच्या टॉरेंस येथील एका रहिवाश्याने अचानक पार्टीत घुसखोरीचा प्रयत्न केला.

यावेळी त्याला सुरक्षा दलांनी रोखले. मात्र आरोपीने थेट सीक्रेट सर्व्हिस एजंटवर गोळी झाडली. सुदैवाने सुरक्षा एजंटने बुलेटप्रूफ जॅकेटमुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर सुरक्षा दलांनी तातडीची कारवाई करत आरोपी एलनला जमिनीवर पाडले आणि अटक केली.

आरोपीने नाकारला गुन्हा

दरम्यान सोमवारी (११ मे) ३१ वर्षीय आरोपी कोल थॉमस एलन याला वॉशिंग्टन डी.सी येथील फेडरल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्यावर ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न आणि सीक्रेट सर्व्हिस एजंटवर गोळीबाराच्या आरोपाखाली खटला सुरु होता. मात्र आरोपी ॲलनने न्यायालयात आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. यामुळे ट्रम्प सरकारमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

कोण आहे ॲलन?

मिळालेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान सुरक्षा यंत्रणांना ॲलनबद्दल मिळालेली माहिती चक्रावून टाकणारी होती. ॲलनने यापूर्वी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नव्हता, तर तो एक अत्यंत हुशार आणि उच्चशिक्षित तरुण आहे.

  • ॲलनने कॅलटेकमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे आणि कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीतचून कॉम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण पूर्ण केले आहे.
  • याशिवाय त्याने नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमध्येही फेलो रिसर्चर म्हणून काम केले आहे.
  • तसेच तो रोबोटिक्स टीमचा सदस्य आणि व्हिडिओ गेम डेव्हलपर आहे.
  • त्याला लॉस एजंलिसमध्ये टीचर ऑफ दर मंथचा पुरस्कारही मिळाला आहे.

आता पुढे काय?

ॲलनवर हत्येचा प्रयत्न आणि हिंसक गुन्ह्यांसाठी शस्त्रास्त्रांचा वापर यांसारखे गंभीर आरोप ठोठवण्यात आले आहेत. गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. सध्या त्याला सुसाइड वॉच वर ठेवण्यात आले आहे. सध्या ट्रम्प सरकार यावर काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोण आहे ॲलन? ज्याने Donald Trump यांच्यावर केला गोळीबार, तरुणाला सुरक्षा रक्षकांनी घेतलं ताब्यात, VIDEO

Web Title: Ttrump assassination attempt suspect pleads not guilty in white house shooting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय
1

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती
2

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती

Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर
3

Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना
4

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.