Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायल-हिजबुल्लाह युद्धादरम्यान तुर्की नौदलाचा बेरूतमध्ये प्रवेश; नेमकं कारण काय?

सध्या इस्त्रायल-हिजबुल्लाहमध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. दरम्यान इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे तुर्कीने आपली नौदल सेना बैरूतमध्ये पाठवली आहेत. आपल्या नागरिकांना बेरूतमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तुर्कीने नौदलाची जहाजे पाठवली आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 10, 2024 | 12:16 PM
इस्रायल-हिजबुल्लाह युद्धादरम्यान तुर्की नौदलाचा बेरूतमध्ये प्रवेश

इस्रायल-हिजबुल्लाह युद्धादरम्यान तुर्की नौदलाचा बेरूतमध्ये प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:

बेरूत: सध्या इस्त्रायल-हिजबुल्लाहमध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. इराण, इस्त्रायल, हिजबुल्लाह, लेबनॉन, बेरूत या
प्रचंड मुकसान झाले आहे. अनेक लोकांना या युद्धामुळे आपल्या जीव गमवावा लागला आहे. ही युद्ध थांबण्याची कोणतीही
चिन्हे दिसून येत नाही. दरम्यान इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे तुर्कीने आपली नौदल सेना बैरूतमध्ये पाठवली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या नागरिकांना बेरूतमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तुर्कीने नौदलाची जहाजे पाठवली आहेत. तुर्की नौदलाने दिलेल्या माहितूनुसार, बुधवारी रात्री उशिरा 2,000 हून अधिक तुर्की नागरिक आणि काही परदेशींना बेरूतमधून बाहेर काढण्यात आले. तुर्कीच्या दक्षिण-पूर्वेकडील मार्डिन शहरातील रहिवासी झेहरा सिब्बीन इतर निर्वासितांसह बेरूतमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. या स्थालांतरित लोकांनी बेरूतमधील परिस्थीबद्दल सांगताना म्हटले आहे की, ‘तेथील परिस्थितीचे शब्दात वर्णन करता येणार नाही. सतत बॉबम्ब हल्ले करण्यात येत आहेत. असे वाटले की सर्व काही संपले आहे. आम्हाला आता बेरूतमध्ये राहायचे नाही.’

हे देखील वाचा- इस्त्रायलचा लेबनॉनमध्ये नागरी संरक्षण क्रेंद्रावर हल्ला; तर दुसरीकडे इराणवर प्राणघातक हल्ला करण्याच्या तयारीत

तुर्की जहाजे बेरूतला पोहोचली

असोसिएटेड प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, तुर्की नागरिकांना नौदलाने चालवल्या जाणाऱ्या टीसीजी बायरक्तर आणि टीसीजी संक्तार या जहाजांद्वारे परत पाठवण्यात येणार आहे. तसेच दक्षिण तुर्कीमधील मेर्सिन बंदरातून अन्न, स्वच्छता किट, भांडी, तंबू, बेड आणि ब्लँकेटसह 300 टन मानवतावादी पुरवठा घेऊन सहा जहाजे बेरूतला पोहोचली आहेत. तुर्की नागरिकांव्यतिरिक्त, बल्गेरिया, रोमानिया आणि कझाकिस्तानमधील लोकांनीही तुर्कीकडे मदत मागितली आहे. अद्याप याबाबत आणखी कोणतीही माहिती अधिकाऱ्यांनी संख्या जाहीर केलेली नाही.

दहा लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले
इस्त्रायलआणि हिजबुल्लाहमधील वाढत्या संघर्षामुळे लेबनॉनमधील तुर्कीचे राजदूत अली बारिस उलुसोय यांनी म्हटले आहे की, “इस्रायलच्या आक्रमणामुळे लेबनॉनवर वाईट परिणाम झाला आहे आणि आमच्या बांधवांवर 1,300 हून अधिक लोक मारले गेले आहेत. या हल्ल्यामुळे 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.”

हे देखील वाचा- इस्त्रायलने हिजबुल्लाहच्या भूमिगत केंद्रांना केले लक्ष्य; लेबनॉनमध्ये जोरदार क्षेपणास्त्रांचे हल्ले अन् बॉम्बफेक..

Web Title: Turkish navy entry into beirut during israel hezbollah war nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 12:16 PM

Topics:  

  • Israel
  • Turkey

संबंधित बातम्या

ISIS विरुद्ध तुर्कीचे खळखट्याक! New Year ला हल्ल्याचा डाव उधळला; तब्बल 482…
1

ISIS विरुद्ध तुर्कीचे खळखट्याक! New Year ला हल्ल्याचा डाव उधळला; तब्बल 482…

ISIS चा सर्वनाश! ‘या’ देशाने 108 ठिकाणी थेट घुसून तब्बल…; दहशतवाद्यांची वीतभर फाटली
2

ISIS चा सर्वनाश! ‘या’ देशाने 108 ठिकाणी थेट घुसून तब्बल…; दहशतवाद्यांची वीतभर फाटली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.