Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅनडात प्रशिक्षणादरम्यान दोन विमानांची जोरदार टक्कर; भारतीय वंशाच्या विद्यार्थी पायलटचा अपघातात मृत्यू

Canada Plane Crash : कॅनडामध्ये एक दुर्घटना घडली आहे. कॅनडात दोन प्रशिक्षण विमानांची जोरदार टक्कर झाली आहे. यामध्ये दोन प्रशिक्षणार्थींचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भारतीय वंशाच्या विद्यार्थी पायलटचाही समावेश आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 10, 2025 | 06:57 PM
Two planes collide during training in Canada, Indian-origin student pilot dies in crash

Two planes collide during training in Canada, Indian-origin student pilot dies in crash

Follow Us
Close
Follow Us:

ओटावा : कॅनडामध्ये एक दुर्घटना घडली आहे. कॅनडात दोन प्रशिक्षण विमानांची जोरदार टक्कर झाली आहे. यामध्ये दोन प्रशिक्षणार्थींचा मृत्यू झाला आहे. भारतीय वाणिज्य दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये भारतीय वंशाच्या विद्यार्थी पायलटचाही समावेश आहे.  दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (८ जुलै) सकाळी कॅनडाच्या दक्षिण मॅनिटोबात ही घटना घडली. एका स्टाईनबाख साउथ विमानतळाजवळ वैमानिकांचे प्रशिक्षण सुरु होते. यावेळी हा अपघात घडला. अपघातानंतर धावट्टीपासून सुमारे ४०० मीटर अंतरावर विमानाचे अवशेष पडले. हार्वेज एअर पायलट स्कूलचे वैमानिक विद्यार्थी यावेळी प्रशिक्षण घेत होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- झेलेन्स्कींना मोठा झटका! कीवमध्ये युक्रेनियन सुरक्षा सेवेच्या कर्नलची हत्या; रशिया सामील असल्याचा संशय

भारतीय दूतावासाचे निवेदन

यासंबंधी कॅनडातील भारतीय वाणिज्य दूतावासाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, मॅनिटोबाच्या स्टीनबाखजवळ एक विमान अपघात झाला. या अपघातात तरुण भारतीय वैमानिक विद्यार्थी श्रीहरी सुकेश याचे निधन झाले. या बद्दल आम्ही दुख व्यक्त करतो. आम्ही विद्यार्थ्याच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. तसेच कुटुंबीयांना आवश्यक ती मदत आम्ही पुरवू. सध्या आम्ही शोकग्रस्त कुटुंब आणि पायलट प्रशिक्षण शाळा आणि स्थानिक पोलिसांच्या संपर्कात आहोत. असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.

With profound sorrow, we mourn the tragic passing of Mr. Sreehari Sukesh, a young Indian student pilot, who lost his life in a mid-air collision near Steinbach, Manitoba. We extend our deepest condolences to his family. The Consulate is in contact with the bereaved family, the…

— IndiainToronto (@IndiainToronto) July 9, 2025

कसा घडला अपघात ?

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, श्रीहरीने खाजगी पायलट परवाना मिळवला होता. सध्या तो व्यावसायिक पायलट विमानाचे प्रशिक्षण घेत होते. हार्वेच्या एअर पायलट ट्रेनिंग स्कूलमध्ये तो प्रशिक्षण घेत होता. या स्कूलचे अध्यक्ष ॲडम पेनर यांनी म्हटले की, घटनेच्या वेळी दोन्ही  विद्यार्थी पायलट लहान सेस्ना सिंगल-इंजिन विमानांच्या टेकऑफ आणि लॅंडिगचे प्रशिक्षण घेत होते.

यावेळी दोन्ही विद्यार्थ्यांनी एकाच वेळी विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. धावपट्टी लहान असल्यामुळे दोन्ही विमानांची टक्कर झाली आणि अपघात घडला. अपघातनंतर रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हार्वेज एअर पायलट ट्रेनिंग स्कूलची सुरुवात १९७० मध्ये करण्यात आली होती. दरवर्षी जगभरातून अंदाजे ४०० विद्यार्थी या स्कूलमध्ये विमानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रम्पवरील जीवघेण्या हल्ल्यासंदर्भात अमेरिकेची मोठी कारवाई; सुरक्षा व्यवस्थेतील एजंट्स निलंबित

Web Title: Two planes collide during training in canada indian origin student pilot dies in crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 06:57 PM

Topics:  

  • Canada
  • Plane Crash
  • World news

संबंधित बातम्या

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
1

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
2

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
3

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
4

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.