Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका रात्रीत फिरलं चक्र! UAE च्या राष्ट्राध्यक्षांनी मुलाचे नावे केली २६० अब्ज डॉलर्सची संपत्ती, देशात सत्ताबदलाचे संकेत

UAE Politics : संयुक्त अरब अमिरातीमध्ये सत्ता बदलाचे वादळ उठले आहे. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांनी आपली संपती मुलाकडे सोपवली आहे. यूएईचे सौदी अरेबियाशी बिघडते संबंध आणि नाह्यान कुटुंबातील अंतर्गत वाद सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 02, 2026 | 08:20 PM
UAE President Mohammed bin Zayed Al Nahyan

UAE President Mohammed bin Zayed Al Nahyan

Follow Us
Close
Follow Us:
  • युएईमध्ये सत्ता बदलाचे संकेत
  • राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांना मालमत्ता मुलाकडे सोपवली
  • नाहयान कुटुंबात अंतर्गत सत्तासंघर्षाचे वादळ
United Arab Emirates : अबू धाबी : संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सत्ताबदलाच्या चर्चांणा उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यूएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद आपली संपत्ती आपल्या मोठ्या मुलाकडे शेख खालिद मोहम्मद याच्याकडे सोपवली असल्याची माहिती समोर आली आहे. एका रात्रीत तब्बल 260 अब्ज डॉलर्सची मालमत्ता यूएईचे क्राउन प्रिन्स शेख खालिद मोहम्मद यांच्याकडे स्थलांतरित केली आहे. यामुळे यूएईमध्ये राजेशाही घराण्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

India-UAE Friendship: मोदी-नाह्यान मैत्रीचा ‘ग्रँड’ निकाल! 900 भारतीय कैद्यांची सुटकेचा मेगा प्लॅन; स्वतः UAE सरकारने भरला दंड

काय आहे संपत्ती सोपवण्याचे कारण ?

वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालानुसार, सध्या नाह्याने कुटुंबामध्ये सत्तेवरुन अंतर्गत वाद सुरु आहे. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांचे भाउ शेख तहनून बिन झायेद हे यूएईच्या संरक्षण व्यवस्थेतील सर्वात प्रभावशाली आणि ताकदवर मानले जातात. त्यांनी अमेरिकेशी क्रिप्टोकरन्सीमधून जवळीक वाढवली आहे. तसेच ते सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स यांच्या जवळचे व्यक्ती मानले जातात.याच वेळी यूएईचे येमेनमधील सत्तावर्चस्वावरुन सौदी अरेबियाशी संबंध बिघडजले आहे. तज्ज्ञांच्या मते, भविष्यात अमिरातीच्या अध्यांक्षावर तहनून यांच्याद्वारे दबाव आणला जाऊ शकतो याचा कारणामुळे सध्या सौदी अरेबियामध्ये अंतर्गत संघर्ष सुरु आहे.

कोण आहेत शेख खालिद बिन मोहम्मद ?

तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय केवळ आर्थिक नसून राजकीय बदलाचे संकेत आहेत. वॉल स्ट्रीट जनरलने दिलेल्या अहवालानुसार, शेख खालिद यांना भविष्यातील राष्ट्राध्यक्ष म्हणून तयार केले जात आहे. शेख खालिद बिन मोहम्मद हे सध्या यूएईचे राजकुमार असून त्यांचा जन्म 1982 मध्ये झाला होता. त्यांनी आपले शिक्षण अबूधाबीमध्ये पूर्ण केले आहे. तसेच उच्च शिक्षण त्यांनी अमेरिकेच्या जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सर्व्हिसमध्ये केले आहे. 2016 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश करत देशाच्या सुरक्षा यंत्रणेची जबाबादीर स्वाकारली होती. तर 2023 मध्ये त्यांना युएईचे अधिकृत क्राउन प्रिन्स म्हणून घोषित करण्यात आले होते.

नाह्यान कुटुंबाची संपत्ती

ब्लूमर्गच्या अहवालानुसार, नाह्यान कुटुंब हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबामध्ये गणले जातात. नाह्यान कुटुंबाकडे सध्या ३३५ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी संपत्ती आहे. यूएईच्या सत्ताधारऱ्यांच्या कुटुंबाच्या संपत्ती तेल उत्पादनावर चालते.

Saudi Vs UAE: लाल समुद्राचा नवा सुलतान कोण? सौदी आता युएईच्याच मुळावर उठली, इजिप्तसोबत मिळून केला ‘प्लॅन 2026’

Web Title: Uae president handed over 260 billion dollar to abu dhabi crown prince sheikh khaled bin mohamed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

ट्रम्प बॅकफुटवर! खामेनेईंच्या एका इशाऱ्याने तडजोडीच्या अटी केल्या कमी, इराणसमोर झुकला अमेरिका?
1

ट्रम्प बॅकफुटवर! खामेनेईंच्या एका इशाऱ्याने तडजोडीच्या अटी केल्या कमी, इराणसमोर झुकला अमेरिका?

मुनीर लष्कर हादरले! बलूचिस्तानमधील आत्मघातकी हल्ल्यात दोन महिलांचा हात; पाक सैन्याची पळता भुई
2

मुनीर लष्कर हादरले! बलूचिस्तानमधील आत्मघातकी हल्ल्यात दोन महिलांचा हात; पाक सैन्याची पळता भुई

Epstein File Viral Video: उच्चभ्रू अब्जाधीशांसाठी 14 वर्षांच्या तरुणींचा शरीरविक्रीचा बाजार, ट्रम्प होते Judge; हादरवणारे सत्य
3

Epstein File Viral Video: उच्चभ्रू अब्जाधीशांसाठी 14 वर्षांच्या तरुणींचा शरीरविक्रीचा बाजार, ट्रम्प होते Judge; हादरवणारे सत्य

Bangladesh Election: बांगलादेशात निवडणुकीपूर्वी राजकीय अस्थिरता; हसीनाच्या पक्षातील नेत्यांच्या मृत्यूने खळबळ, हत्येचा संशय
4

Bangladesh Election: बांगलादेशात निवडणुकीपूर्वी राजकीय अस्थिरता; हसीनाच्या पक्षातील नेत्यांच्या मृत्यूने खळबळ, हत्येचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.