Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प बॅकफुटवर! खामेनेईंच्या एका इशाऱ्याने तडजोडीच्या अटी केल्या कमी, इराणसमोर झुकला अमेरिका?

Iran US Tension : अमेरिका आणि इराणमधील तणावा प्रचंड वाढला आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मात्र अमेरिका बॅकफुटवर आला आहे. इराणशी वाटाघाटीसाठीच्या अटी कमी करण्यास मान्य झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 02, 2026 | 02:44 PM
US Iran Tension

US Iran Tension

Follow Us
Follow Us:
  • खामेनेईंच्या एका इशाऱ्या घाबरला अमेरिका
  • वाटाघाटीच्या अटी कमी करण्यास मान्य
  • इराणसमोर झुकले ट्रम्प?
US Iran Tension : वॉशिंग्टन : इराण (Iran) आणि अमेरिकेतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पण याच दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांनी अमेरिका गंभीर धमकी दिली आहे. यामुळे अमेरिका बॅकटफुटवर आला असून इराशी चर्चेच्या अटी कमी केल्या आहेत. आता केवळ दोन अटी ठेवल्या आहेत. परंतु यामुळे ट्रम्प इराणला घाबरले का? अमेरिका इराणशी वाटाघाटी करण्यास धडपडत का आहे? असा विविध चर्चांना उधाण आहे.

War Alert : युद्धाची ठिणगी महाभयानक आगीकडे! खमानेईंचा ट्रम्पना अंतिम इशारा; ‘हल्ला केला तर पूर्ण पश्चिम आशिया पेटवून देऊ’

काय धमकी दिली होती खामेनेईंनी?

रविवारी (०१ फेब्रुवारी) इराणच्ये सर्वोच्च नेते अली खामेनेई यांनी माध्यमांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना गंभीर इशारा दिला होता. त्यांनी स्पष्ट केले होते की, अमेरिकेच्या लष्कराने चुकूनही इराणवर हल्ला केला तर इराण शांत बसणार नाही. तसेच इराणचे प्रत्युत्तर केवळ अमेरिकेपूर्ते मर्यादित राहणार नाही प्रादेशिक युद्धाला सुरुवात होईल. खामेनेईंनी चेतावणी दिली होती की, इराण यावेळी घाबरणार नाही तर संपूर्ण पश्चिम आशियामध्ये युद्धाचा भडका उडवून देतील.

अमेरिका बॅकफुटवर

दरम्यान खामेनींच्या या धमकीनंतर अमेरिका (America) बॅकफुटवर आला आहे. अमेरिकेच्या ॲक्सिओनुसार, सध्या इजिप्त, कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने अंकार येथे इराणशी वाटाघाटी चर्चा सुरु आहे. इराणला सांगण्यात आले आहे की अंकार येथे त्यांचे अधिकारी अमेरिकन राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांची भेट घेऊ शकतात. खामेनेईंच्या धमकीनंतर अमेरिकेने केवळ दोन अटी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की, इराणने आपला अण्वस्त्र विकसित करण्याचा प्रकल्प थांबवावा, तसेच इराणमधील कोणत्याही लोकांना मृत्यूदंड देऊ नये.

काय होत्या आधीच्या अटी?

अमेरिकेने सुरुवातीला वाटाघाटींच्या चर्चेत चार अटी ठेवल्या होत्या. यामध्ये इराणला त्यांच्या अण्वस्त्र प्रकल्प विस्तारती करता येणार नाही, लोकांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होणार नाही, तसेच युरेनियमचा साठा थांबतील आणि लांब पल्ल्याची शस्त्रे तयार कणार नाहीत. या सर्व अटी इराणसमोर ठेवण्यात आल्या होत्या.

अमेरिकेसाठी वाटाघाटी चर्चा का महत्वाची?

खामेनेईंच्या धमकीनंतर अमेरिका इराणवर हल्ला करण्यापासून मागे आला आहे. परंतु वाटाघाटीच्या चर्चां करण्यास इराणवर दबाव निर्माण करत आहे. इराण आणि अमेरिकेत मध्यपूर्वेत युद्ध सुरु झाल्यास अमेरिकेच्या सहयोगी देशांनाही धोका निर्माण होऊ शकतो. जॉर्डन, इस्रायल, तुर्की, इजिप्त, कतार, बहरीन सौदी अरेबिया हे मध्यपूर्वेतील अमेरिकेचे मित्र देश आहेत. तसेच युद्ध झाल्यास इराणची होमुर्झ सामुद्रधुनी आणि लाल समुद्र बंदर बंद होईल. ज्याचा परिणाम व्यापारावर होण्याची शक्यकता आहे. यामुळेच अमेरिका इराणशी वाटाघाटी चर्चेवर भर देत आहे.

Epstein Files मुळे जागतिक राजकारणात वादळ; ट्रम्प चवताळले, इराणवर निशाण्यावर?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणशी वाटाघाटी चर्चेच्या अटी का कमी केल्या आहेत?

    Ans: इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांनी अमेरिका इशारा दिला होता की इराणवर हल्ला झाल्यास संपूर्ण मध्य आशियामध्ये युद्धाचा भडका उडेल. यामुळे युद्धाची ही शक्यता टाळण्यासाठी अमेरिकेने वाटाघाटा चर्चेच्या अटी कमी केल्या आहेत.

  • Que: अमेरिकेने इराणसमोर कोणत्या दोन अटी ठेवल्या आहेत?

    Ans: खामेनेईंच्या धमकीनंतर अमेरिकेने केवळ दोन अटी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की, इराणने आपला अण्वस्त्र विकसित करण्याचा प्रकल्प थांबवावा, तसेच इराणमधील कोणत्याही लोकांना मृत्यूदंड देऊ नये.

Web Title: Iran us tension us reduce terms of nuclear talks trump on backfoot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.