Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुनीर लष्कर हादरले! बलूचिस्तानमधील आत्मघातकी हल्ल्यात दोन महिलांचा हात; पाक सैन्याची पळता भुई

Operation Herof 2.0 : पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) सैन्याविरोधात मोहिम सरु केली आहे. आतापर्यंत बीएलएने ४० तासांत १४ हून अधिक वेळा हल्ले केले असून यामध्ये २०० हून अधिक पाक सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 02, 2026 | 01:15 PM
operation herof 2.0 womans

operation herof 2.0 womans

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानमध्ये सैन्य आणि बीएलए आर्मीमध्ये तीव्र संघर्ष सुरु
  • बीएलए आर्मीत दोन महिला हल्लेखोरांचा सामावेश
  • महिला हल्लेखोरांमुळे पाकिस्तानी सैन्याची पळता भुई
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये गेल्या दोन दिवसांपासून बलुचिस्तानमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरु आहे. बलुचिस्तानमधील बलूच लिबरेशन आर्मीन (BLA)ने पाकिस्तानी सैन्याविरोधात बंड पुकारला आहे.बलुचिस्तानमध्ये BLAच्या आर्मी आणि सुरक्षा दलांच्या संघर्षाच 100 हून अधिक हल्लेखोर ठार झाले असून 200 सुरक्षा रक्षकही ठार झाले आहे. बलुच लिबरेशन आर्मीने ऑपरेशन हारोफ फेज 2 सुरु केले आहे. दावा केला जात आहे की, यामध्ये महिला हल्लेखोरांचा सहभागही आहे. सध्या सोशल मीडियावर यातील दोन महिलांचा हातात बंदूक घेऊन हल्ला करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पाकिस्तानात गृहयुद्धाला सुरुवात? BLA चा एकाच वेळी १४ शहरात हल्ला, ८० हून अधिकांचा बळी

सध्या या महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओतील बंदुक घेऊन असलेली बलुच लिबरेशन आर्मी (BLA)तील महिला बॉम्बर 24 वर्षीय असिफा मेंगल आहे. ३१ जानेवारी २०२६ ला नोश्की येथे मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात तिचा सहभाग असल्याचे वृत्त आहे.आसिफाने एका आत्मघातकी हल्ल्यात जीव गमवला आहे. दरम्यान दुसऱ्या महिलेबाबत सध्या ओळख पटलेली नाही. याशिवायही बीएलएमध्ये काही महिला लढवय्यांचा सहभाग आहे.

एकाच वेळी १४ वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला

बीएलएने पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरोधात हिंसाचार सुरु केला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली आहे.बीएलएने सुरक्षा दलांवर, नागरिकांवर आणि पायभूत सुविधांवरही हल्ले केले आहे. नागरिकांच्या वेशात येऊन रुग्णालये, शाळा, बँका, बाजारपेठांमध्ये हल्ले केले जात आहे. बीएलएने क्वेटा, नोशकी, मास्तुंग, दालबंदिन, कलाट, खारान, पंजगुर, ग्वादर, पासनी, तुर्बत, तुम्प, बुलेदा, मंगोचर, लसबेला, केच आणि आवरन या सर्व भागांवर ताबा मिळवला असून या भागांमध्ये एकाच वेळी हल्ला करण्यात आला होता.

बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा लोकसंख्या असलेला प्रदेश आहे. हा प्रदेश राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जातो. तसेच येथील कथित नैसर्गिक संसाधनांच्या खानीमुळे लष्कराचे या प्रदेशावर नियंत्रण आहे. यामुळे बलुचिस्तानमध्ये या नियंत्रणावरुन संघर्ष सुरु आहे. शिवाय  लष्कराच्या दहशतवादाला देशात आश्रय देण्यामुळे बलुचिस्तानच्या सामान्य नागरिकांचा बळी जात आहे. सततच्या हल्ल्यांमुळे दैनंदिन जीवन कठीण आहे. यामुळे बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा होऊ इच्छित आहे.

Baloch Liberation Arm y Video: “During Operation Herof, Phase Two at the Gwadar Front, Fidayee Hawa Baloch fought selflessly, shoulder to shoulder with fellow Fidayeen. This was her final message, sent twelve hours before her martyrdom.” pic.twitter.com/tedajNIjkD — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) February 2, 2026

Operation Herof 2.0: पाकिस्तानच्या छाताडावर ‘बीएलए’चा प्रहार! 150 सैनिकांचा मृत्यू आणि 35 तासांपासून बलुचिस्तानमध्ये रक्ताची होळी

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये सध्या काय सुरु आहे?

    Ans: सध्या बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीचे Operation Herof 2.0 सुरु असून पाकिस्तान सैन्यावर हल्ले केले जात आहेत.

  • Que: बीएलएच्या हल्ल्यात किती पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे?

    Ans: बीएलएच्या हल्ल्यात आतापर्यंत २०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Pakistan army baloch liberation army dispute women fedayeen operation herof 20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Ukraine चा क्रिमियावर हिंसक हल्ला, रशियाने केली आणीबाणी जाहीर; बेलारूसचा झेलेन्स्कीना इशारा
1

Ukraine चा क्रिमियावर हिंसक हल्ला, रशियाने केली आणीबाणी जाहीर; बेलारूसचा झेलेन्स्कीना इशारा

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प
2

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार
3

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट
4

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.