Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War : युक्रेनचा रशियावर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; तेल रिफायनरीला लक्ष्य, झेलेन्स्कींचे पुतिन यांना थेट आव्हान

Russia Ukraine War : चार वर्षाहून अधिक काळ उलटून गेला. तरी रशिया-युक्रेन संघर्ष काही थांबेना. दोन्ही देश सतत एकमेकांवर हल्ले करत आहेत. नुकतेच रशियाच्या राजधानी मॉस्को येथील एका रिफायनरीला युक्रेनकडून लक्ष्य करण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 18, 2026 | 02:41 PM
Ukraine Drone Strike on moscow Oil Refinery

Ukraine Drone Strike on moscow Oil Refinery

Follow Us
Follow Us:
  • युक्रेनचा रशियावर सर्वात मोठा ड्रोन हल्ला
  • तेल रिफायनरी लक्ष्य
  • झेलेन्स्कींचे पुतिन थेट आव्हान
Ukraine Drone Strike on Russia Oil Refinery : मॉस्को/कीव्ह : गेल्या चार वर्षांहून अधिका काळ सुरु असलेल्या युद्धाने आता तीव्र पेट घेतला आहे. युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर सगळ्यात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात मॉस्कोतील कापोत्न्या भागाताली महत्त्वाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला आग लागली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यानंतर परिसरात धूराचे लोट दिसून आहे. यामुळे रशियाची विमानसेवाही विस्कळीत झाली आहे.

India-Britain FTA : PM मोदींची मोठी घोषणा! भारत-ब्रिटन FTA १५ जुलै पासून लागू होणार, ९९% उत्पादनांना थेट फायदा

रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ड्रोन हवेतच हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु मोठ्या संख्येने ड्रोन हल्ला झाल्याने हल्ले रोखता आले नाही. या ड्रोननी रशियाच्या राजधानीला लक्ष्य केल्याने सुरक्षाव्यवस्थेबाबतचा प्रश्न निर्माण होत आहे.

झेलेन्स्की थेट आव्हान

या हल्ल्ल्यांची जबाबदारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी घेतली आहे. त्यांनी एक्सवर अधिकृत पोस्ट करत म्हटले की, ही लष्करी रकारवाई नाही, तर रशियाकडून त्यांच्या शहरांवर आणि नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांवर योग्य न्याय आहे. युक्रेनचे लक्ष्य रशियाच्या युद्धयंत्रणेला इंधन पुरवणाऱ्या उर्जा आणि पायाभूत सुविधांना नष्ट करणे असल्याचे त्यांनी म्हटले.

यापूर्वी गेल्या आठवड्यातली रशियाच्या एखा तेल शुद्धाकरण प्रकल्पावर हल्ला झाला होता. यामुळे रशियाच्या इंधन पुरवठ्यावर परिणा होत आहे. याचा परिणाम देशांतर्गत इंधनावर होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनने मॉस्कोसह, रोस्तोव्ह, रशियाच्या ताब्यातील काही युक्रेनी भागांमध्येही लष्करी कारवाई केली आहे.

रशियाचेही हल्ले सुरुच

दुसरीकडे रशिया देखील सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे. या हल्ल्यात युक्रेनच्या उर्जा आणि पायाभूत सुविधांना टार्गेट केले जात आहे. नागरी भागांमध्येही रशियाने मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांवर वार सुरु आहे. यामुळे युद्ध अधिक भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Last night, our long-range sanctions once again reached the Moscow region – for the second time this week, the Moscow oil refinery was hit. Targets were also struck in the Rostov region and in temporarily occupied territories of Ukraine. This is a fully justified response to… pic.twitter.com/NhFl4FlT9L — Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) June 18, 2026


US Iran डीलमध्ये पुन्हा पेच! अणु करार, शांतता करार की फक्त MoU ; ट्रम्प यांच्या विधानामुळे गोंधळ

Web Title: Ukraine drone strike on russia target moscow oil refinery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Russia Elections : युक्रेन ड्रोन हल्ल्यांच्या सावटाखाली रशियात निवडणूक; पुतिन यांच्या पक्षाची 56% मतदानासह दणदणीत आघाडी
2

Russia Elections : युक्रेन ड्रोन हल्ल्यांच्या सावटाखाली रशियात निवडणूक; पुतिन यांच्या पक्षाची 56% मतदानासह दणदणीत आघाडी

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
3

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
4

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.