Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Thank You पाकिस्तान…’, US Iran Ceasefire वर ब्रिटनने शाहबाज यांचे मानले आभार; जाणून घ्या मलेशिया-ऑस्ट्रेलियाने काय म्हटले?

US-Israel Iran Ceasefire : मध्यपूर्वेतील अमेरिका इराण संघर्ष अखेर निवळला आहे. दोन्ही देशांत दोन आठवजड्यांची शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. या निर्णयाचे जगभरातून स्वागत होत आहे. तसेच पाकिस्तानचे आभार मानले जात आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 08, 2026 | 01:52 PM
Britain, Malaysia and Australia on US Iran Ceasefire

Britain, Malaysia and Australia on US Iran Ceasefire

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील अमेरिका इराण युद्ध टळले
  • US Iran Ceasefire वर ब्रिटनने शाहबाज यांचे मानले आभार
  • जाणून घ्या मलेशिया-ऑस्ट्रेलियाने काय म्हटले?
Britain, Malaysia and Australia on US Iran Ceasefire : बुधवारी (०८ एप्रिल) अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. या युद्धविरामात पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावली असून दोन्ही देशांनी याचे आभार मानले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे. तर पाकिस्तानच्या या प्रयत्नांचे ब्रिटनने आभार मानले आहेत. तसेच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी देखील कौतुक केले आहे.

US Iran Ceasefire : पाकिस्तान नव्हे, चीन ठरला खरा गमचेंजर! ड्रॅगनच्या एका कॉलवर टळले अमेरिका-इराण युद्ध? काय आहे पडद्यामागचं सत्य

ब्रिटनने काय म्हटले?

पाकिस्तानमधील ब्रिटनच्या उच्चायुक्त जेन मॅरियट यांनी अमेरिका इराण युद्धविरामासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले, हा महत्त्वपूर्ण युद्धविराम घडवून आणल्याबद्दल आम्ही पाकिस्तानचे आभार मानतो. तुम्ही बजावलेल्या शांत, प्रभाव आणि राजकीय भूमिकेबद्दल ब्रिटनने आभार मानतो असे त्यांनी म्हटले आहे.

Thank you Pakistan for the quiet, effective, diplomatic role you have played in bringing about this vital ceasefire. @CMShehbaz @ForeignOfficePk https://t.co/frHAYxtYTS — Jane Marriott (@JaneMarriottUK) April 8, 2026

मलेशियाची प्रतिक्रिया

याच वेळी मलेशियाच्या पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी देखील अमेरिका इराणमधील दोन आठवड्यांच्या युद्धबंदीचे स्वागत केले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले आहे की, अमेरिका इराणने १- कलमी योजना स्वीकारल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यामुळे केवळ प्रादेशिक शांतता नाही, तर संपूर्ण जगभरात स्थैर्य प्रस्थापित करण्याचे दिशेने हे एक सकारात्मक पाऊल आहे. मध्यप्रदेशातील समस्यांवर कायस्वरुपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल अशा आशा आहे. तसेच या शांतता चर्चेच्या प्रक्रियेत कोणताही प्रकारचा कपट आणि दुटप्पीपणा असल्यास युद्धविराम यशस्वी होऊ शकत नाही असे त्यांनी म्हटले.

I wholeheartedly welcome the latest development in the current US-Iran war, in respect of the ten-point plan as proposed by Iran and positively received by the US. This proposal augurs well for the restoration of peace and stability, not only to the region but also the rest of… pic.twitter.com/Gyy9vtjJPD — Anwar Ibrahim (@anwaribrahim) April 8, 2026

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी देखील अमेरिका इराण युद्धासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात जाहीर करण्यात आलेल्या दोन आठवड्यांच्या युद्धबंदीचे स्वागत केले आहे. मध्यपूर्वेतील तणाव निवळण्यासाठी संवादाद्वारे समस्येवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांसाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.

pic.twitter.com/twPsIaBvhH — Anthony Albanese (@AlboMP) April 8, 2026

संयुक्त राष्ट्राकडून अमेरिका-इराण युद्धविरामाचे स्वागत

अमेरिका इराण युद्धबंदीवर संयुक्त राष्ट्राने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी अमेरिका इराणच्या दोन आठवड्याच्या युद्धबंदीचे स्वागत केले आहे. तसेच यासाठी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान आणि इतर राष्ट्रांचे त्यांनी कौतुक केले आहे.

US-Israel Iran Ceasefire :युद्धविराम नाहीच! इस्रायलने इराणच्या अटी मान्य करण्यास; मध्यपूर्व पुन्हा पेटणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्रिटनने अमेरिका इराण युद्धबंदीवर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: ब्रिटनच्या पाकिस्तानातील उच्चायुक्तालयाने अमेरिका-इराण युद्धात मध्यस्थी केल्याबद्दल पाकिस्तानचे आभार मानले आहेत.

  • Que: मलेशिया-ऑस्ट्रेलियाने इराण युद्धबंदीवर काय म्हटले?

    Ans: मलेशिया-ऑस्ट्रेलियाने अमेरिका इराणच्या युद्धबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले असून शांततेच्या मार्गाने समस्या सोडवण्याचा दिशेने हे सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले.

  • Que: संयुक्त राष्ट्राने मध्यपूर्वेतील युद्धविरामावर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: अमेरिका इराण युद्धबंदीचे संयुक्त राष्ट्राने स्वागत केले आहे. तसेच पाकिस्तान आणि इतर राष्ट्रांच्या शांततेसाठीच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

Web Title: Un britain malaysia and australia on us iran ceasefire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Australia
  • britain
  • malaysia news
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
1

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
2

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
3

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
4

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.