Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Blacklist : ट्रम्प यांचा चीनला मोठा झटका! Alibaba, BYD सह अनेक दिग्गज कंपन्या अमेरिकेच्या ब्लॅकलिस्टमध्ये

US Blacklist : अमेरिकेने चीनला मोठा आर्थिक आणि रणनीतिक झटका दिला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी संबंधित असलेल्या अनेक कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये अनेक दिग्गज टेक कंपन्यांचाही समावेश आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 09, 2026 | 02:52 PM
Trump-Jingping

Trump-Jingping

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा चीनला मोठा झटका
  • Alibaba, BYD सह अनेक दिग्गज कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
  • कारण काय?
US Blacklist : वॉशिंग्टन/बीजिंग : अमेरिकेच्या पेंटागॉन विभागाने चीनविरोधात मोठी कारवाई केली आहे. चीच्या पीपल्स लिबरेशन आर्मी संबंधित असलेल्या कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये सामील केले आहे. यामध्ये अलीबाबा ग्रुप, बायडू, बीवायडी, नीआयओ यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. यामुळे आता या कंपन्यांना अमेरिकन कंपन्यांमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करता येणार नसल्याचे सांगितले जात आहे.

Trump Warns Netanyahu : ‘मनमानी चालणार नाही ; ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इराणशी युद्धावरुन सज्जड दम, साथ देण्यास दिला नकार

काय आहे नेमकं कारण?

पेटांगॉनच्या आरोपानुसार, ब्लॅकलिस्टमध्ये समाविष्ट केलेल्या कंपन्यांचा चीनच्या लष्कराशी संबंध आहे. यामुळे अमेरिकन उद्योग आणि सरकारी संस्थांना सावध करण्यासाठी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अमेरिकन सरकारच्या मते, या कंपन्या चिनी लष्कराला थेट किंवा अप्रत्यक्षपणे अमेरिकन माहिती पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला वाढता धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला.

अमेरिकेने या कंपन्यांना 1260H च्या यादीत समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. सिलेक्ट कमिटी ऑन चायनाचे अध्यक्ष जॉन मूलनार आणि कॉंग्रसमधील अनेक नेत्यांनी याची मागणी केली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली. माहितीनुसार, चिनी लष्करी कंपन्यांची ही यादी अमेरिकन उद्योग, सरकार आणि जनतेसाठी मोठा इशारा आहेत.

कोणत्या कंपन्यांना केलं ब्लॅकलिस्ट?

अमेरिकेच्या 1260H यादीत अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड, बायडू, बीवायडी, निओ, वुक्सी ॲपटेक, इंक, बीओई टेक्नॉलॉजी ग्रुप कंपनी लिमिटेड, कॅल्ब ग्रुप कंपनी लिमिटेड, ईव्हीई एनर्जी कंपनी लिमिटेड, हांगझोऊ युशू टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड (युनिट्री), जेए सोलर टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड, नोव्होजीन कंपनी लिमिटेड, रोबोसेन्स टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड, तियानमा मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड, टीपी-लिंक टेक्नॉलॉजीज कंपनी लिमिटेड, ट्रिना सोलर कंपनी लिमिटेड आणि झोंगजी इनोलाइट कंपनी लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे.

चीन-अमेरिका तणाव वाढणार?

सध्या अमेरिकेच्या या निर्णयावर चीनकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु येत्या काळात या मुद्द्यावरुन अमेरिका-चीनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. दोन्ही देशांमध्ये आर्थिक संबंध पुन्हा बिघडू शकतात. तसेच राजनैतिक स्तरावरही वाद पेटण्याची शक्यता आहे.

H-1B Visa Update : भारतीयांना मोठा दिलासा! अमेरिकन कोर्टाने रद्द केली महागडी व्हिसा फी, ट्रम्प सरकारला झटका

Web Title: Us adds alibaba baidu and byd and may more tech companies to blacklist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • America
  • China
  • World news

संबंधित बातम्या

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?
1

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?

China News : मध्यपूर्वेच्या संघर्षात चीनची एंट्री; शांततेसाठी BRICS देशांसोबत मध्यस्थीची तयारी
2

China News : मध्यपूर्वेच्या संघर्षात चीनची एंट्री; शांततेसाठी BRICS देशांसोबत मध्यस्थीची तयारी

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
3

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL
4

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.